1 म्हणून चांगल्या लेकराय सारख देवाच्या सारखे तसच बना, 2 अन् प्रेमात चला जस ख्रिस्तान पण तुमच्यावर प्रेम केल, तसचं स्वताले सुखदायक सुगंध च्या साठी देवाच्या पुडे भेट करून बलिदान करून देल. 3 अन् जस पवित्र लोकायच्या योग्य आहे, तस तुम्ही व्यविंच्यार अन् कोण्या प्रकारान अशुद्ध काम या लालच ची चर्चा पण नाई झाली पाहिजे, 4 अन् असच अमंगलपणा बाष्कळ गोष्ठी व टवाळी, याच्यावर उच्चार न होओ ,मजाक क्र्नाआरे हे गोष्टी चांगल्या नाई, अन् धन्यवादच आयकला पाहीजे. 5 काऊन कि तुम्हाले हे मालूम आहे कि,कोणी व्याविच्यार या अशुद्ध माणूस या लालची माणूस ते मूर्ती पूज्या करणाऱ्या सारखे हात. 6 कोणी तुम्हाले व्यर्थ गोष्टीत फसवल नाई, पाहिजे,काऊन कि याच गोष्टीच्यान फसवल नाई पाहिजे काऊन कि याच्याच कामाच्यान देवाचा क्रोध ज्ञानाच्या माननाऱ्यावर भडकला 7 म्हणून तुम्ही त्याच्यात सहभागी नोक होऊ, 8 काऊन कि तुम्ही त पहिले अंधारात होते, पण आता प्रभूत उजीळ आहा, अन् उजिळाच्या लेकरा प्रमाण चला. 9 काऊन कि उजिळाचा फल सगळ्या प्रकारींची भलाई अन् धार्मिकता अन् खर आहे, 10 अन् प्रभू हे जान कि प्रभूले काय चांगल वाट्ते. 11 अन् अंधारतल्या बेकार कामालेसहभागी नोक होऊ, पण त्याच्या पासून दूर राहा, 12 काऊनकि त्याच्या लपवलेल्या कामाची चर्च्या पण शर्मीच कारण आहे. 13 अन् जेवढ्या कामाले तुम्हाले देल्या जातात, अन् ते सगळे उजीलात प्रगत होतीन,काऊन कि तो सगळ आकी प्रगत करीन, अन् तो उजीळ आहे. 14 म्हणून तो म्हणते कि,हे झोपणाऱ्यानो जागी व्हा मेलेल्यातून जिवंत हो,त ख्रिस्ताचा उजील तुमच्यावर चामकीन, 15 म्हणून ध्यान देऊन पाहा,कि कस चाल चालता,निर्बुधी सारख नाई पण बुद्धिमान सारख चला. 16 अन् अवसर राले बहुमोल जाणा,काऊन कि दिवस बेकार हात, 17 याच्याच्यान निर्बुधी नका होऊ,पण लक्ष देऊन समजा,कि प्रभूची इच्छा काय आहे.? 18 अन् द्राक्षरसन मतवाले नका बनू , कौन कि त्यान लुच्प्न होते,पण आत्मान परिपूर्ण होत जा. 19 अन् आपसात भजन स्तुतिगान अन् आत्मिक गाणे म्हणत राहा, अन् आपल्या आपल्या मनात प्रभूच्या समोर गाणे म्हणत व कीर्तन करत राहा. 20 अन् नेहमी या गोष्टी साठी आमच्या प्रभू येशूच्या नावान देव बापाचा धन्यवाद करत राहा, 21 अन् ख्रिस्ताच्या भयात एका मेकाच्या आधीन राहा. 22 हे बायकांनो आपल्या आपल्या नवऱ्याच्या आधीन राहा,जस प्रभूच्या, 23 काऊन कि नवरा आपल्या बायकोच मुंडक आहे,जसा कि ख्रिस्त मंडळीच मुंडक आहे,अन् स्वताच शरीराचा तारणारा आहे, 24 पण जसी मंडळी ख्रिस्ताच्या आधीन आहे,तसच बायकांनी पण हर एक गोष्टीत आपल्या नवऱ्याच्या आधीन राहाव. 25 हे नवऱ्यांनो आपल्या आपल्या बायकाय वर प्रेम करा.जस ख्रिस्तान मंडळी वर प्रेम करून स्वताले त्याच्या साठी देऊन डेल. 26 कि त्याले वचनाच्या द्वारे पाण्यान आंघोळ करून शुद्ध करून पवित्र बनवा. 27 अन् त्याले एक अशी तेजस्मय मंडळी बनून आपल निर्दोष उभी करीन,न तिले डाग, सूरक्ती पण न कोणती अशी वस्तू असो ते पवित्र व निर्दोष हो, 28 अशा प्रकार चांगल आहे, कि नवऱ्यान आपल्या आपल्या बायकोवर प्रेम करत राहाव,तो स्वताले प्रेम करते, 29 काऊन कि कोण आपल्या शरीराचा तिरस्कार नाई केला,पण त्याचा पालन पोषण करते.जस ख्रिस्त पणमंडळी संग करते. 30 म्हणून आपण त्याच्या शरीराचे अंग आहो. 31 याच्याच्यान माणूस आई बाबाले सोडून बायको संग मिळून राईन अन् ते दोघ एक तन रायतीन. 32 हा भेद त मोटा आहे,पण मी ख्रिस्त अन् मंडळीच्या विषयात म्हणतो. 33 पण तुमच्यातून हर एक आपल्या बायको संग आपल्या समान प्रेम कराव अन् बायको आपल्या नवऱ्याचा भय मानावं .