1 व मी प्रभुत बनध्वा आहो तुम्हाले विनंती करतो कि,ज्या बुलाहट न तुम्ही बलावल्या गेले हा,त्याच्या योग्य चाल चला, 2 म्हणजे सारी दिनत व नम्रता धरून धीरज धरून प्रेमान एका मेकाले साहा , 3 अन् जुद्याच्या बंधनात आत्माची एकता ठेवण्यास यत्न करा, 4 एकच शरीर एकच आत्मा, जस तुम्ही बळावल्या गेले होते,अन् आपल्या बलावण्याची एकच आशा आहे, 5 एकच प्रबु आहे,एकच विश्वास ,एकच बाप्तीश्मा, 6 अन् सगळ्यायचा एकच देव आहे,अन् बाप जो सगळ्याच्या उरत व सगळ्याच्य मन्धात, व सगळ्यात आहे. 7 पण आमच्यातून हर एक ख्रिस्ताच्या दाणा पासून अनुग्रह भेटला आहे. 8 याच्या साठी तो असा म्हणते कि तो व्रत चढला अन् कैध्याय्ले कैकरून नेल,अन् मानसाले दान देल . 9 त्याले चढवण्यातू अन् काय भेटते, फक्त हेच कि पुर्थ्वी चिकणी जगात उत्तरला होता, 10 अन् जो उतरून गेले होता, तो हाच आहे जो सगळ्या अभायाच्या वरत चढून पण गेला.कि सगळ काही पूर्ण करीन. 11 अन् त्यान कितीकाय्ले भविष्यवक्ता नियुक्त केलं,कितीकाय्ले सुवार्था प्रचार करणारे.नियुक्त करून अन् कितीकाय्ले रखवाले व गुरुजी नियुक्त करून डेल. 12 ज्याच्यात पवित्र लोक मजबूत होऊन जाओ, व सेवेच काम केल्या जाव, अन् ख्रिस्ताची शरीर उन्नती केली पाहिजे. 13 जवा पर्यंत अआप्न सगळे च्या सगळे विश्वास अन् देवाच्या पोराची ओळखित एक नाई होईल अन् एक सिद्ध माणूस नाई बनून जाईन,अन् ख्रीस्तात पूर्ण पणे अशा रुधेच्या मर्यादेत आपण सर्व येऊन पोहचू तत पर्यंत देल. 14 काऊन कि आम्ही पुढे लेकर नाई रायलो पाहिजे जे माणसाची व माणसाच्या धूर्तपणाने भात्रीच्या मार्गात नेणारा युक्तीन प्रत्येक शिखवन रुपी,वार्याचे हालवणारे व फिरणारे असे होऊ नये. 15 प्रेम व खर्यापणान चलत सगळ्या गोष्टीत त्याच्य्त जती मुंडक आहे म्हणजे ख्रीस्तात वाढत जाव. 16 ज्याले पूर्ण शरीर हर एका जोळा जोइद संग ची मदतीच्या संग ये खट्टा मिळून एक सात त्या प्रभावाच्या अनुस्वार जो हर एका भागात परिणामान स्वताले वाढवते,कि ते प्रेमात उन्नती करत जय. 17 म्हणून मी म्हणतो कि अन् पराभूत चेतावणी देतो कि, जसे अन्यजाती लोक अआपल्या मनाची अनर्थ गोष्टी वर चालतात्त.तुम्ही आता फिरा आजून अस नाई चलजा. 18 काऊन कि तत्याईची बुद्धी फुटकी झाली आहे,अन् त्या अडाणी पनाच्यान जे त्याईच्यात आहे,अन् त्याईच्या मनातली कठोर पणाच्यान देवाच्या जीवना पासून अलग केले हात, 19 अन् ते सुन्न होऊन लुचपणात आले , कि सगळया प्रकारचे बेकार कामची लालसा करतात. 20 पण तुम्ही त ख्रिस्ताची अशी शिक्षा नाई पायली , 21 पण तुम्ही त त्याचच आयकल,अन् जस येशुत सत्य आहे अन् त्याचातच शिख्व्ल्या गेले पण. 22 पण तुम्ही चाल चलून जे जुनुं मानसाले जे भटकून टाकणारी अभिलाषा आहे त्याच्या चान बेकार होते ते उत्तरून टाका. 23 अन् आपल्या मनाच्या आत्मिक स्वभावात नवीन बनत जा. 24 अन् नवीन मांसले घालून घ्या , जो देवाच्या अनुस्वार सत्य धार्मिकता व पवित्रता बनवल्या आहे. 25 याच्याचाय्न खोट बोलन सोडून , सगळे झन आपल्या सेजाऱ्या संग खर बोलाव,कौन कि आपण एका मेकाचे आंग आहो. 26 राग त करा पण पाप नोक करू,सूर्य दुब्याच्या पहिले तुम्हाले राग नाई, राहो. 27 अन् नाई, सयताणले वेळ अवसर द्या. 28 चोरी करणारा अजून चोरी नाई कराव पण चांगले काम करण्यात आपल्या हाताण परिश्रम करावा,याच्यासाठी कि ज्याले काम आहे,त्याले द्याय्ले त्याईच्या पाशी काही असो. 29 अन् जर बेकार गोष्ट तुमच्या तोंडातून निघाली तर आवशकताच्या अनुस्वार तेच जे प्रोसाह्ना साठी चांगल आहे,काऊन कि ते आयकनाऱ्या वर अनुग्रह हो. 30 अन् देवाच्या पवित्र आत्म्याले शोकित नोक करू,ज्याले तुमच्य्व्र छुटकाऱ्याच्या दिवसा सती साप डेली आहे. 31 सगळ्या प्रकारच पीत अन् प्रकोप ,राग , कलह , निंदा अन् भेद भाव सगळे तुमची पासून दूर केल्या जाओ, 32 अन् एका मेकावर कुपा ,द्या, असो, जस देवान ख्रिस्तात तुमचे अपराध क्षमा केले,तसेच तुम्ही पण एका मेकाचे अपराध शमा करा.