इफिसियों 3

1 याच्या च्यान मी पौलूस जे तुम्ही अन्यजाती साठी ख्रिस्त येशू चा बांधलेला आहो. 2 जर तुम्ही देवाच्या त्या अनुग्रहाचा प्रभन्धाचा सुवार्था आयकली असो,जे तुमच्या साठी मले देल आहे, 3 म्हणजे हे कि ते लपलेलमाह्या वर उजीलाच्या द्वारे प्रगट झाल,जस म्या पहिले थोडक्यात लिवल होत. 4 ज्याले तुम्ही वाचून जाणू शकता,कि मी ख्रिस्ताचा तो भेद कुठ पर्यंत समजतो. 5 अन् दुसऱ्या वेळी माणसाच्या लेकराय्ले अस नाई सांगतल होत कि, कि जस पवित्र आत्म्याच्या द्वारे आता त्याईच्या पवित्र प्रेषित अन् भविष्यवक्ताव्र प्रगट केल आहे. 6 म्हणजे हे कि ख्रिस्त येसुत सुवार्थेच्या द्वारे अन्यजाती लोक वाटा चे भागीदार अन् एकच शरीर द्वारे प्रतिज्ञाचे भागी आहो, 7 अन् मी देवाच्या त्या अनुग्रह च्या त्या दानाच्या अनुस्वार जे सामर्थ्याच्या प्रभावाच्या अनुस्वार मले देल्या गेला, त्या सुवार्थाच्या सेवक बनलो , 8 माह्यावर जे पवित्र लोकाईत जे हात,त्याच्यातून मी लायण्यातून लायना आहो हा अनुग्रह झाला, कि अन्यजातीले अगम्य धनाचा सुवार्था सागू, 9 अन् सगळ्यावर हेगोष्ट प्रकाशित करू कि त्या भेदाच्या प्रबंध काय आहे, जे सगळ्या चा सिज्ज्न हार आहे,देअवाच्या पहिले ल्प्वेल होत, 10 काऊन कि आता मंडळीचं द्वारा नाना प्राकाराचा ज्ञान त्या प्रदान व अधिकारीव स्वर्गीय स्थानात प्रगट केल, 11 त्या सनातन मनसाच्या अनुस्वार जे त्यान आपल्या प्रभू येशू ख्रीस्तात केली होती, 12 ज्याच्यात आम्ही विश्वास करण्याचा द्वारे हियाव अन् भरोसा शान जवळ येण्याचा अधिकार आहे. 13 म्हणून त्यान विनंती केली, कि, जे दुख तुमच्या साठी मले होऊन रायले कि त्याच्या चायन हियव नोका सोडू,काऊन कि याच्यात तुमची महिमा आहे, 14 मी याच्याचान बापा समोर टोंगे टेकवतो, 15 ज्यान स्वर्ग अन् पुर्थ्विवर प्रत्येक घराण्याच नाव ठेवल्या जाते, 16 कि तो आपल्या महिमाच्या धनाच्या अनुस्वार तुम्हाले हे दान दे, कि तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्या अनद्रच्या मनुष्य तत्वात सामर्थ पाऊन बलवान होऊन जा. 17 अन् विश्वासाच्या द्वारे ख्रिस्त तुमच्या हुदयात बसला पाहिजे, कि तुम्ही प्रेमात मूय पक्ळून अन् निव टाकून 18 सगळ्या पवित्र लोकाय संग बरोबर सहन शक्ती शक्ती पा,कि त्याची रुंदी,लम्बाई, उंची अन् खोल किती आहे 19 अन् ख्रिस्ताच्या त्या प्रेमाले समजले पाहिजे,जे ज्ञाना पासून दूर हात, कि तुम्ही देवाच्या सर्व भरपूरीन पर्यंत पूर्ण होऊन जा, 20 अन् आता जो असा सामरथीं आहे जो आमची प्रार्थना न नाई ली काम करू सखत त्या सामर्थ च्या अनुस्वार आमच्यात कार्य करते, 21 मंडळीत अन् ख्रीस्तात येशुत त्याची महिमा पिड्या न पिड्या पर्यंत युगान युग होत राहो, आमीन,