1 अन् त्यान त्याई ले पण जिवंत केल,जे आपल्या अपराधाच्यान अन् पापाय चान मेलेले होते त्याईले पण मेलेले होते, 2 ज्याच्यात तुम्ही पहिले त्या संसारच्या रीतीवर अन् अभायाचा अधिकाराचे हाकिम म्हणजेच, त्या आत्माच्या अनुस्वार चलत होते, जे आताची आग्या नाई मानणाऱ्यात काम करते. 3 याच्यात आम्हीं सगळेच्या सगळे पहिले आपल्या लालसा च्या अनुस्वार दिवस कापून रायले होते. अन् आपल्या मनाचिया मनसा पूर्ण करत होते,अन् लोकाय सारख आपण पण रागाचे लेकर होतो. 4 पण देवा जो द्याचा धनी आहे आपल्या त्या मोठ्या प्रेमाच्यान जे कि त्यान आपल्यावर केल. 5 जावा आपण आप्रधाच्यान मेमेले होतो,त आपल्याले ख्रिस्ताच्या संग जिवंत केल.अनुग्रहान तूंच तारण झाल. 6 अन् ख्रिस्ताच्या येशूत त्याच्या संग उठवळ अन् स्वर्गीय स्थानावर त्याच्या संग बसवलं, 7 ती तो आपल्या त्या कुपान जे ख्रिस्त येशुत आपल्यावर आहे,येणाऱ्या वेळेत आपल्या अनुग्रहचा अशीम धन दाखवीन. 8 काऊ न कि विश्वासच्या द्वारे अनुग्रहां तुमचा तारण झाला आहे,पण हे तुमच्या इकून नाई पण देवाचा दान आहे. 9 अन् न कर्माच्यान अस नाई झाल पाहिजे कि कोण घमंड नाई केला पाहिजे. 10 काऊन कि आपण त्याचे बनवलेलो आहो, अन् ख्रिस्त येशुत त्या चांगल्या कामा साठी बनवल्या गेलो,ज्याले देवान पहिलेच आपल्या साठी तयार केल होत. 11 याच्याच्यान आठवण करा कि,तूंही जे शारीरिक पध्दतीने अन्यजातिया आहा, अन् जे लोक शरीराच्या हाताच्या खालीं केले हात,खतन्यावाले खतना वाले म्हटल्या जातात ते तुम्हाले खात्ना रहित म्हणतात, 12 तुम्ही लोक त्या वाक्ती ख्रिस्ताच्या अलग अन् इस्रायेलची प्रजाच्या पदा साठी अआल्ग केले हात,अन् प्रतिज्ञा वाच्याचे भागी नाई रायले,अन् आशारहित व जगात देव रहित होतो. 13 पण आता त ख्रीस्तात येसुत तुम्ही जे पहिले दूर होते,ख्रिस्ताच्या रक्ता द्वारा जवळ केल्या गेले. 14 काऊन कि तोच आमचा भेटून देल.जयान दोघाय्ले एक करून देल.अन् अलग अलग करणाऱ्या भिता जे मन्धात होत्या त्याईले त्यान पाडून टाकल, 15 अन् आपल्या शरीरात भेद भाव म्हणजे-ते व्यवस्था ज्याची आज्ञा विधीयाच्या अनुस्वार होती, पुसून टाकल कि दोघाय्तून एकात येन नवीन माणूस निर्माण करून भेट करून दे, 16 अन् क्रूसावर भेद भाव नाश करून त्याच्या द्वारे दोघाय्ले,एक शरीर बनून देवा संग भेटून देल. 17 अन् त्यानयेऊन तुम्ही जे दूर होते,अन् जे जवळ होते,दोघाय्ले पण मेल मिलापाची सुवार्था सांगतली. 18 काऊन की त्याच्या द्वारे,आपल्या दोघाय्च्या एका आत्म्यात बापा पाही पोहचते, 19 म्हणून तुम्ही आता विदेशी या मुसाफिर नाई, रायले, पण पवित्र लोकायच्या संग स्वादेशी न देवाच्या कुटुंबाच्चे झाले हा. 20 अन् प्रेषित व भविष्यवक्ताची निव वर ज्याले कोण्याचा गोता,ख्रिस्त येशू स्वताच आहे.बनवल्या गेला. 21 ज्याच्यात पूर्ण बनवलेले,एक खट्टा प्रभुत एक पवित्र मन्दिर बनत जाते. 22 ज्याच्यात तुम्ही पण आत्म्या च्या द्वारे देवच राहण्याच स्थान होण्या साठी एक खट्टा बनवल्या जाते.