इफिसियों 6

1 हे लेकरोहो प्रभुत आपल्या आई बापाचे आज्ञाकारी बना, काऊन कि हे चांगल आहे, 2 आपल्या आई व बाबाचा आदर कर, हे पयली आगत व ज्याच्या संग प्रतिज्ञा पण आहे, 3 कि तुय भल हो अन् तू जमिनीवर ली दिवस जिता रायशिन 4 हे लेकराय वाले आपल्या लेकराय्ले त्रास नोक देऊ,पण प्रभूची शिशा अन् चेतावणी देऊन त्याईचा पालन पोषण करा. 5 हे नवकरानो जे शरीराच्या अनुस्वार तुमचे स्वामी हात आपल्या मनाच्या खरे पणान,कापत व भेत प्रभूची आज्ञा मना. 6 अन् मानसाले प्रसन्न करणारे नाई,दाखव्यासाठी सेवा नोका करू, पण ख्रिस्ताच्या दासाय सारख मनान प्रभूच्या इच्छा न चला. 7 अन् त्या सेवेला मानसाले नाई,पण प्रभूची इच्छा जाणून सु इच्छान करा. 8 काऊन कि तुम्हाल मालूम आहे कि जो कोणी चांगल काम करते, ततो दास असो कि स्वतंत्र प्रभू पासून तसच पाहीन, 9 अन् हे स्वमियो तुम्ही पण धमक्या सोडून त्याईच्या संग तसाच व्यवहार करा,काऊन कि तुम्हाले मालूम आहे कि त्याईच व तुम्हा दोघायचं स्वामी स्वर्गात आहे,अन् तो कानाचा पक्ष पात नाई करत. 10 सेवती प्रबु मद्धे व त्याच्या शक्तीत बलवान बना. 11 देवच सारे शस्त्र सामग्री धारण करा,कि तुम्ही सैतानाच्या समोर उभे रायले पाहिजे. 12 काऊन कि आपल झगळणे रक्त मासा बरोबर नाई, पण सत्ता बरोबर व अधिकाऱ्या बरोबर जगाच्या अधिपती बरोबर व दुष्ट आत्म्या बरोबर,जे आभायात हात. 13 म्हणून देवाचे सारे शस्त्र बांधून घ्या,तुम्ही बेकार दिवसात सामना केले पाहिजे.अन् सगळ काही पूर्ण करून स्थिर रायले पाहिजे. 14 व सत्यान आपली कमर बांधून अन् धार्मिकता ची झिलम घालून, 15 अन् पायात मेलाचे सुवार्थेचे तयारीचे बूट घालून 16 अन् त्या सगळ्याय संग विश्वास ची ढाल घेऊन मजबूत राहा, ज्याच्याचाय्न तुम्ही दुश्मनाच्या बाणाय्ले भूजू शकसान 17 अन् तारणाच टोप अन् आत्माची तलवार जे देवाचा वचन आहे.घेऊन घ्या. 18 अन् प्रत्येक वेळी अन् हर प्रकारात आत्मात प्रार्थना, व विनंती करत राहा,अन् याच्यासाठी जागी राहा किया,सगळ्या पवित्र लोकी साठी नेहमी विनंती करत राहा. 19 अन् माह्या साठी पण कि मी म्हणण्याच्या वाक्ती अस प्रबल वचन देल्या जाओ. कि मी हिमतीन सुवर्थेच भेद सांगतल पाहिजे जायचं साठी कि मी साखय दांडान बांधलेले राजदूत आहो 20 अन् हे पण मी त्याच्या विषयात जस पाहिजे तस तस हिमतीन बोलीन 21 अन् तुखीकुस जे प्रिय भाऊ आपल्या प्रहुत विश्वास योग्य सेवक आहे तुम्हाले सगळ्या गोष्टी सांगीन कि कि तुम्ही पण माही दशा जाणली पाहिजे कि मी कसा रायतो, 22 म्या तुमच्या पाही याच्या साठी पाठवल कि, तुम्ही आमची दशा जाणली पहिजे.अन् ते तुमच्या मनाले शांती देईल. 23 देव बाप अन् प्रभू येशू ख्रिस्ताच्या इकून भावाय्ले शांती व विश्वास संग प्रेम भेटो, 24 जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्तावर खर प्रेम करते त्या सगळ्या वर अनुग्रह होते.