9

1 पाचवे देवदूतन कर्णा वाजवणा, तव्हा एक तारा आकाश महीन पृथ्वीवर पडेल मला दिसना; त्यान्हे जवळ अथांग डोहनी किल्ली देनामन वनी. 2 त्यान्ह् [अथांग ] लय मोठा डव्ह उघडणा, 'तव्हा'त्याजमहीन मोठे भट्टीने धुरणेसारखा धूर बाहेर यी वर चढणा, ;आन ते डव्हमधले धुरकरी 'सूर्य' आन आकाश हे काळ व्ह्नत. 3 मग धुरम्हीन 'टोळ निघी पृथ्वीवर 'उतरणत 'त्यासाला पृथ्वी वरचे विंचवासने सारखी शक्ती देनामन वनी. 4 टोळासला आसा आख्वानी वना का पृथ्वीवरचे गवातला, कोनतेय पण हिरवळला आन कोनतेय पण झाडास्ला, [उपद्रव] डवश करवा नाहा;तर जे माणसास्ने 'कपाळवर देवना शिक्का'नाहा त्यासाला मात्र डवश करवा. 5 त्यासाला जीवच मारवानी टोळास्क सोपवेल नस्ताल तर फक्त पांच महिना पीडा द्यावानी सोपवेल आस्ताल;त्यासा पहीन व्ह्नारी पीडा. वीचू माणुस्ला नांगी मार तव्हा त्याला व्ह्णारे वेधनास्ने वाणी व्हत. 6 ते दिवसम माणस मरान्नी संधी सापडइत तरी ती त्यसाला 'येणार नाहा. मरवानी आशा धरयीत, तरी मराण त्यासापहीन लांब पळयी. 7 ते टोळासना स्वरूप लढाईनेसाठी तयार करेल 'घोडासने सारखं आस्तल;त्यास्ने डोकावर सोनाने मुगुटने वाणी काहीतरी दिसत रहयीनल. त्यास्न तोंड माणूसने तोंडनेसारख आस्तल. 8 त्यास्न केसं बायकास्ने केसास्ने वाणी आन; त्यासन दात सीहाने दातनेवाणी आस्तल. 9 त्यासाला [उरस्राण] चिलखत आस्तल ते लोखंडी चिलखतने सारखी दिसत रह्येनेल;आन त्यासने पंखासना आवाज 'लढाईम लय जोरम धावणारे 'अनेक घोडास्ने रथने आवाजने सारखा आस्ताल; 10 त्यासाला वीचुसने वाणी शेपटट आन नांग्या आसत आन लोकास्ला पांच महिना वेद्ना करवानीत्यास्नी शक्ती त्यास्ने शेपूटम आस. 11 [अथांग] मोठे डव्हना दूत हाय त्यासावर राजा आस;इब्री भाषामधला त्यान्हा नाव अबदोन, आन हेल्लेणी भाषा मधला त्यान्हा नाव अपल्लून आस. 12 पहिला मोठा संकट आता व्हयी गया आस, ज्वा यान्हे नंतर आजून दोन संकट येणार आसत. 13 नंतर सहावे देवदुतन कर्णा वाजवणा तव्हा देवने समोरचे सोनेरी वेदीने चार शिंगास महीन व्हयेल एक वाणी महे ऐकणा. 14 कर्णा असलेले सहावे देवदुतला तिन्ह आखणी, 'फरात महानदीवर बांधी ठुवेल चार देवदूत मोकळ कर. 15 तव्हा माणसास्ने पैकी एक तृतीयांश माणस जीवच मारवानेकरता नेमेल घटका, दिवस, महिना आन वर्ष यान्हेकरता तयार करेल हे चार देवदूत मोकळ व्ह्यन्त. 16 घोड दळासनी संख्या वीस कोटी आस्तेल, ही त्यास्नी सख्या महे ऐकणा. 17 ते [दृष्टामन ] सपान्म घोडं आन त्याजवर बसेल स्वार मला दिसनत ते आस; त्यासाला तांबडे रंगन, गडद नीळ आन पिवळ आस चिलखत आस्तल. ते घोडासन डोकं सिंहाने डोकानेवाणी आस्तल आन त्यास्ने तोडंमहीन जाळ, धूर आन गंधक ही निघत रहयीनल. 18 त्यान्हे तोंडमहीन निघणारे जाळ, धूर आन गंधक हे तीन पीडास्ने मूळ एक तृतीयांश माणस जीवच मारी टाख्या, 19 कारण ते घोडासनी ताकत त्यास्ने तोडंम आन शेपूटम आस;त्यास्न शेपट सापणेसारखं आशी त्यासाला पण डोकं आसत, आन त्यास्करी ते डंवुश करत. 20 ते पीडा स्ने मूळ जे जीवच मरणत नाहा. आशे बाकीने लोकास 'आपले हातने वाईट गोष्टीस्ने बद्दल पश्चाताप कऱ्या नाहा; म्हजे 'भूतास्नी आन ज्यासाला जोता, ऐकता आन चालता येय नाहा आशा सोनान्या, रुपान्या, पिताळन्या, दगडन्या आन लाकुड्ने मुर्तीस्नी 'पूजा करवानी त्यास सोड्या नाहा. 21 आन त्यास करेल नरहत्या, 'चेट्क, जारकर्म आन चोऱ्या यास्ने बद्दल पश्चाताप कऱ्या नाहा.