1 त्यान्ह् सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गम्न सुमारे अर्धा तासपोहतर निवांत व्ह्यीना. 2 तव्हा देवने समोर उभ रहेल सात देवदूत महे जोहेना. त्यासाला सात कर्णे द्यानामन वनत. 3 मग आजून एक देवदूत यी वेदीनेपुढ उभा रह्यीना;त्यान्हेजवळ सोनान्या धुपाटन्या आसत्याल्या; आन सिंहासने पुढचे सोनाने वेदीवर सगळे पवित्र जनास्न्या प्रार्थनासहधूप' ठीवानीसाठी त्यानेजवळ भरपूर 'धूप'देयेल अस्ताल. 4 देवदुतने हात महीन 'धूपना' धूर पवित्र जनास्ने प्रार्थनासह 'देवने समोर वर चढणा. 5 तव्हा देवदुत्न'धुपाटना'ल्ही त्याझ्म 'वेदीवरचा जाळ भरी'पृथ्वीवर टाखना आन 'ढ्गना गडगडाट आन गर्जना व्हयेण्यात;'विजा चमकायण्यात आन भूमिकंप व्ह्येना. 6 मग जे सात देवदूतास्क सात कर्ण आस्तल त्यास आपआपल कर्ण वाजावानी तयार व्ह्यन्त. 7 पहिले देवदुतन कर्णा वाजवणा तव्हा 'रक्तमिश्रीत गारा आन जाळ उत्पन्न व्हयी ता पुर्थ्वीवर' टाखणामन वना; आन पृथ्वीना तिसरा भाग जळी गया;एक तृतीयांश झाडं जळी गयेत आन सगळा हिरवा गवात जळी गया. 8 दुसरे देवदुतन त्यान्हा कर्णा वाजवणा. तव्हा आग्नीकरी जळत आसलेले मोठे डोंगरने वाणी काहीतरी समुद्राम टाखनामन वना. आन एक तृतीयांश समुद्राना रक्त व्ह्यीना. 9 आन एक तृतीयांश समुद्रा मधलं जीव आन एक तृतीयांश जहाज नाहीशः व्ह्यन्त. 10 तिसरे देवदुतन त्यान्हा कर्णा वाजवणा तव्हा एक मोठा तारा पेटेल वातने वाणी [मशाली] आकाश महीन पडणा. तो तारा नद्यास्ने एक तृतीयांश भागवर पडणा, आण झरास्ने एक तृतीयांश भागवर पडणा. 11 ते ताराना नाव कडूदवणा, आन एक तृतीयांश पाणी कडू व्ह्येना. ता कडू व्हयेल पाणी पी बरच लोकं मरणत. 12 चौथे देवदुतन त्यान्हा कर्णा वाजवणा तव्हा सूर्याने एक तृतीयांश भागवर आघात व्ह्यीना, चंद्रने एक तृतीयांश भागवर आन तार्यास्ने एक तृतीयांश भागवर आघात व्ह्यीना. त्यान्हेमुळ त्त्यान्हा एक भाग काळा व्ह्यीना. दिवस्ना एक तृतीयांश काळा भाग व्ह्यीना. रात्रणा एक तृतीयांश भाग काळा व्ह्यीना. 13 मय जोत अस्तान, आकाश्म उंचावर महे गरुडला उडतान जोहेना. गरुडन मोठे आवाजमन आखणा, ''संकट;संकट;संकट, पृथ्वीवर रह्णारे लोकाश्वर संकट येत रहित. हाय संकट तीन देवदूतास कर्णा वाजवल्यावर यीही.''