4

1 तव्हा महे जोहेना आन स्वर्गमन एक दार मान्हेसमोर उघडा दिसणा, आन जा आवाज महे पहील्यांदा ऐक्नाल, ता आवाज मान्हे बरोबर बोलणारे 'करणाने, आवाजने सारका अस्ताल. ते आवाजन आखणा, ''एकड वर ये, आन मय तुला यान्हे नतंर जा घडणार आस ता दाखव. '' 2 लगेच तेच क्षणी मय आत्मान भरणा. तो ज्वा, स्वर्गमन सिंहासन मांडेल आस्ताल, आन ते सिंहासनवर कोणी एक बसेल आस्ताल. 3 जो बसेल आस्ताल तो दिस्वानी यास्पे आन सार्दी हे रत्ननेसारखा आस्ताल. 'सिंहासने जवळ दिस्वानी पाचेनेवाणी 'मेघ धनुष्य आस्ताल. 4 सिहांसने जवळ चोवीस आसन्नआस्तल., आन ते आसानवर शुभ्र [ढवळ] कपड घालेलं आन डोकामन सोनाना मुगुट घालेलं चोवीस वडील बसेल आस्तल., 5 सिंहासने मधून 'विजा, [वाणी] आवाज, आन मेघगर्जना निघत रह्यी न्याल्या., पेटेल सात मशाली [दिंव] सिंहासनेपुढजळत रह्यीन्याल्या., त्या मशाली देवन सात आत्म आसत. 6 सिंहासनेपुढ'स्फटिकानेवाणी'जसा का काचणा समुद्र आस्ताल., आन सिंहासन्ने चार बाजूला, पुढ आन माघ'आंगभरी डोळ असलेलं चार प्राणी'आस्तल. 7 'पहिला प्राणी सिंहने 'सारखा, 'दुसरा गोऱ्हांने, सारखा, 'तिसरा माणूसने तोंडनेसारखा आन 'चौथा प्राणी उडते गरुडने'सारखा आस्ताल. 8 ते च्याऱ्ही प्राण्यासला 'प्रतेकाला सहा. सहा पंख आशी ते प्राणी'मधून 'बाहेरून सगळीकून, डोळासकरी भरेल आस्तल'., आन 'पवित्र पवित्र, पवित्र, ' जो आस्ताल, जो आस, आन जो येणार तो सर्वसमर्थ प्रभू देव, आसा ते रात्रनदिवस आखत, ते कधीच थांबत नाहा. 9 सिंहासनवर बसेल जो युगान युग जिंवत आस'त्यान्हा जव्हा, जव्हा ते प्राणी गौरव, सन्मान आन उपकार स्तुती करत, 10 तव्हा, तव्हा ते चोवीस वडील'सिंहासनवर जो बसेल, त्यान्हे पाया पडत, जो युगानु युग जिंवत 'त्याला नमन करत., आन आपला मुगुट सिंहासनेपुढ ठुयी आखत, 11 हे प्रभो, आम्ह्ने देवा, गौरव, सन्मान आन सामर्थ्य यान्हा स्वीकार करवानी तू योग्य आसस., कारण तुन्ह सगळा काही निर्माण करणास, तुन्हे ईच्छान ता व्ह्यना आन आस्तित्वमन वना.