1 नंतर मय ऐके देवदूतला स्वर्गामहीन उतरतानी पाहीना. त्यान्हे जवळ अथांग डोहांनी किल्ली आसनेल व त्यान्हे हाती एक मोठा साखळदंड आसनाल. 2 त्यांन दियाबल, व सैतान आखलेला जुनाट साप म्हणजी तो अजगर याला धरना, आन त्यान एक हजार वर्षपर्यंत बांधलेले अवस्थामं पडी राहावा म्हणी त्याला ते अथांग डोहमं टाकी दीद्या, 3 आन ते हजार वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यान राष्ट्रसला आणखी ठकवा नाहा म्हणी वरून बंद करी त्यावर शिक्का माऱ्या. तेनंतर त्याला थोडा वेळ सोडला पाहिजे. 4 नंतर मय राजसने पाहीना, त्यावर कोण्ही बसनाल; त्यासाला न्याय निवाडा करवानी अधिकार दिलेला आसनाल; आणी येशू विषयीने साक्षीने मूळ व देवने वचनने मूळ ज्यास्ना शिरच्छेद व्ह्यनाल, आन ज्यास श्वापद व त्यान्हे मूर्तीला नमन केलेला नसनाल आन आपले कपाळवर व आपले हातवर त्यान्ही खुण धारण केलेली नसनेल, त्यास्न आत्मही पाहीना; ते जिवंत व्ह्यनत आणि त्यास ख्रिस्ताने बरोबर एक हजार वर्ष राज्य कऱ्या. 5 मृतासपैकी बकीने लोकं, ते हजार वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत व्ह्यनत नाहा. हायच पहीला पुनरुत्थान. पहिले पुनरुत्थानमं ज्याला भाग आसं तो धन्य व पवित्र आसं; 6 आशे लोकासवर दुसरे मरणनी सत्ता नाहा, तर ते देवन ख्रिस्तान याजक होईत; आन त्यान्हेबरोबर एक हजार वर्ष राज्य करहीत. 7 ते हजार वर्ष संपल्यावर सैतानला कैद महीन बंधमुक्त करवानी येही; 8 आन तो पृथ्वीने चार कोपरामधील गोग व मागोग राष्ट्रासला ठकवानी व त्यास लढाईने साठी एकत्र करवानी बाहेर येईल; त्यास्नी संख्या समुद्राने वाळूइतकी आसं. 9 त्यास पृथ्वीने विस्तारवर फिरी पवित्र जणासनी छावणी व प्रिय नगर वेढ्या; तव्हा स्वर्गामधून अग्नी उतरना आन त्यान त्यासाला खाई टाकना; 10 त्यास ठकवणारे सैतानला अग्नीने व गंधकने सरोवरमं टाकवानी वन्हा; त्याजमं ता श्वापद व खोटा संदेष्टा आसं; तय त्यासाला रात्रंदिवस युगानयुग पिडा भोगावी लागेल. 11 नंतर मोठ पांढर राजसन व त्यावर बसलेला एक जण मान्हे दृष्टीला पडणा, त्यान्हे तोंडनेपुढून पृथ्वी व आकाश हे पळनत; तेकरता ठिकाण उरणा नाहा. 12 मग मृत झालेले लहानथोरासला मय राजसननेपुढ उभं राहिलेलं पाहीना. ते वेळेस पुस्तक उघडन गयत; तव्हा दुसरा एक पुस्तक उघडना गया त जीवनना आसनाल; आन ते पुस्तकमं जा लिहलेला आसनाल तेवरून मृतासना न्याय ज्यास्ने त्यास्ने कृत्यासप्रमाण ठरवानी वन्हा. 13 तव्हा समुद्रान आपले मधील मृत मनुष्यासला बाहेर सोडणा; मृत्यू व अधोलोक यासं आपले मधील मृतासला बाहेर सोडणा; आन ज्यास्ने त्यास्ने कृत्यासप्रमाण प्रत्येकाना न्याय ठरवानी वन्हा. 14 तव्हा मरण व अधोलोक ही अग्नीने अग्नीने सरोवरमं टाकनी गयत. अग्नीना सरोवर हे दुसरा मरण होय. 15 जे कोणाना नाव जीवनने पुस्तकमं लिहलेलं सापडणा नाहा, तो अग्नीने सरोवरमं टाकला गया.