1 हे नंतर स्वर्गमधले मोठे जणसमुदायनी जशी काय एक मोठी वाणी मय ऐकना; ती आखणी: हालेलूया, तारण, गौरव व सामर्थ्य ही आम्ह्ने देवनी आसत; 2 कारण त्यान्ह न्यायनिर्बंध सत्याना व नितीनं आसत; जे मोठे कलावंतीणीन आपले जारकर्मान पृथ्वी भ्रष्ट कऱ्या तिन्हा न्यायनिवडा त्यान करणा आसं, आन आपले दासासने रक्तने बद्दल तिन्हा सूड घेतलेला आसं. 3 त्यास दुसऱ्यांदा आख्या, हालेलूया; तिन्हा धूर युगानयुग वर चढत आसं. 4 तव्हा ते चोवीस वडील व ते चार प्राणी उपड पडी राजसनवर बसलेले देवला नमन करतानी आखनत: आमेन; हालेलूया. 5 इतकामं राजासनपहिन वाणी व्ह्यनी; ती आखणी : आहो आम्ह्ने देवनी भीती बाळगणाऱ्या सर्व लहानथोर दासाहो, त्यान्हा स्तवन करा. 6 तव्हा जणू काय मोठे समुदायनी वाणी, अनेक जलप्रवाहासना ध्वनी व प्रचंड मेघगर्जनासना ध्वनी मय ऐकना; तो आखणा : हालेलूया; कारण सर्वसमर्थ आम्ह्ना प्रभू देव यान्ह राज्य हाती घेतना आसं. 7 आपुन आनंद व उल्लास करू व त्यान्हा गौरव करू;कारण कोकरासना लगीन निघना आसं, आन त्यान्हे नवरीन स्वतःला सजवनी आसं, 8 तिला तेजस्वी व शुद्ध असं तागन तलम वस्त्र नेसावनी दिलेला आसं; ते तागन तलम वस्त्र म्हणजी पवित्र जणासनी नीतीकृत्य आसत. 9 तव्हा तो मला आखणा : हाय लिही की, कोकरासने लगीनने मेजवानीला बोलावलेलं ते धन्य. त्यान्ह मला आसाही आखणा : हाय देवन सत्यवचन आसं. 10 तव्हा मय त्यान्हे पाया पडी नमन करणार आसनाल; परंतु त्यान्ह मला आखणा, आसा करवा नाहा; मय तुन्हे सोबतीना आन जे येशूविषयीनी साक्ष देत ते तुन्हे बंधूने सोबतीना दास आसं; नमन देवला कर; कारण येशूविषयीनि साक्ष हाय संदेशना मर्म आसं. 11 नंतर मय स्वर्ग उघडलेला पाहीना, तो पाहा, एक पांढरा घोडा आन विश्वसनीय व सत्य आसा म्हटलेला एक स्वार त्यजवर बसलेला मला दिसणा. तो नितीन न्यायनिवाडा कर व लढ. 12 त्यान्ह डोळ अग्नीने ज्वालासारखं आसत व त्यान्हे डोकावर पुष्कळ मुगुट आसत; त्याजवर एक नाव लिहलेला आसं; ता त्यान्हेवाचून कोणालाही कळ नाहा. 13 रक्तमं बुचकळलेलं वस्त्र त्यान्ह आंगवर घेतलेलं आसनाल; आन देवना शब्द हे नाव त्याला देवानी आलेला आसनाल. 14 स्वर्गामधलं सैन्य पांढरे घोडासवर बसी पांढर व शुद्ध आसं तागनी तलम वस्त्र आंगवर घाली त्यान्हे माघ चालत आसनलत. 15 त्यान्ह राष्ट्रासला मारवा म्हणी त्यान्हे तोंडमहित तीक्ष्ण धारनी तरवार निघ; तो त्यावर लोखंडी दंडान आधिकार गाजविल; आन सर्वसमर्थ देव यान्हे तीव्र क्रोधरुपी द्राक्षरसना कुंड तो तुडव. 16 त्यान्हे वस्त्रासवर व त्यान्हे मांडीवर राजासना राजा आन प्रभूंचा प्रभू हा हाय नाव लिहलेला आसं. 17 नंतर मय ऐके देवदूतला सूर्यामं उभं राहिलेला पाहीना; तो अंतराळने मध्यभागी उडणारे सर्व पाखरासला उच्च वाणीन आखणा : या, देवने मोठे जेवणावळी साठी एकत्र व्हा; 18 राजासना मांस, सरदारासना मांस, बलवानासना मांस, घोडासना व त्यावरील स्वरासना मांस, आन स्वतंत्र व दास, लहानमोठ आसं सर्वासना मांस खावानी या. 19 तव्हा ता श्वापद, पृथ्वीवरील राजे व त्यास्न सैन्य हे घोडासवर बसलेले स्वरास बरोबर व त्यास्ने सैन्यासने बरोबर लढाई करवानी एकत्र झालेलं मय पाहीना. 20 मग श्वापद धरला गया आणि त्यास्नेबरोबर खोटा संदेष्टाही धरला गया; त्यान्ह श्वापदनी खुण धारण केलेले व त्यान्हे मूर्तीला नमन करणारे लोकासला त्यान्हेसमोर चिन्ह करी ठकवेल आसनाल, हे दोघासला जळते गंधकने अग्नी सरोवरमं जिवंत टाकवानी वन्हा; 21 बाकीन लोकं घोडासवर बसलेले स्वारने तोंडून निघालेले तरवारन मारलं गयत गयत आन त्यान्हे मांसन सर्व पाखर तृप्त व्ह्यनत.