14

1 नंतर मय पाहीना, तो पाहा, कोकरा सियोन डोंगरवर उभा राहिलेला दृष्टीस पडणा; त्यान्हे बरोबर त्यान्ह नाव व त्यान्हे पिताना नाव कपाळवर लिहलेला एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम आसनलत; 2 आन अनेक जलप्रवाहासने ध्वनीसारखी व प्रचंड मेघगर्जनाने ध्वनीसारखी स्वर्गामहीन निघलेली वाणी मय ऐकना आन जी वाणी मय ऐकना ती, जसं काय वीणा वाजवणार आपल्या वीणा वाजवत आसत, आशी आसनेल. 3 ते राजासनने समोर आन चार प्राणी व वडील यास्ने समोर जसा काय 'एक नवीन गीत गात आसनलत;' ता गीत पृथ्वीवरून विकत घेतलेला एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक यास्ने शिवाय कोणाला शिकता येता नाहा. 4 स्त्रीसंगान मलीन न झालेलं ते हेच आसत, ते शुद्ध आसत. जेथे कोठे कोकरा जाय त्याने माघ जाणार ते हे आसत. ते देवनेसाठी व कोकरासने साठी प्रथमफळ आसं माणसासमहीन विकत घेतलेलं आसत. 5 त्यास्ने 'तोंडमं असत्य अढळना नाहा;' ते निष्कंलक आसत. तीन देवदुतासना संदेश 6 नंतर मय दुसरा एक देवदूत अंतराळने मध्यभागी उडतानी पाहीना; त्यान्हेजवळ पृथ्वीवर राहणारे म्हणजी प्रत्येक राष्ट्रवंश, निरनिराळे भाषा बोलणार आन लोकं यासाला आखवानी सार्वकालिक सुवार्ता आसनेल. 7 तो मोठ्यान आखणा : देवनी भीती बाळगा व त्यान्हा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करवानी त्यान्ही घटका वन्ही आसं. ज्यान्ह आकाश, पृथ्वी, समुद्र व पाणीना झरा निर्माण करणा, त्याला नमन करा. 8 ते देवदूतने मागून दुसरा देवदूत यी आखणा : पडनी, मोठी बाबेल पडनी, तिन्ह आपले जारकर्मबद्दलना क्रोधरुपी द्राक्षरस सर्व राष्ट्रासला पाजला आसं. 9 त्यास्ने मागून तिसरा देवदूत यी मोठ्यान आखणा : जा कोण्ही श्वापद व त्यान्हे मूर्तीला नमन कर, आन आपले कपाळवर किंवा आपले हातवर त्यान्ही खुण करी घेय, 10 तोही देवने क्रोधने प्यालामं नीरा घातलेला त्यान्हा क्रोधरुपी द्राक्षरस पिईल, आन पवित्र देवदूतासने समोर व कोकरासने समक्ष त्याला अग्नी व गंधक यासापहिन पिडा व्हई. 11 त्यास्ने पिडाना धूर युगानयुग वर येय; आन जे श्वापद व त्यान्हे मूर्तीला नमन करत त्यासाला, आन जो कोण्ही त्यान्हे नावनी खुण धारण करी ल्हेय त्यासं रात्रंदिवस विश्रांती मिळ नाहा. 12 देवनी आज्ञा पाळणार व येशू वरील विश्वासला धरी राहणार पवित्र जण यास्ना धीर धरवानी अगत्य याजमंच आसं. 13 तव्हा स्वर्गामहीन झालेली वाणी मय ऐकना, तिन्ह आखणी : लिही; प्रभूमं मरणार आतापहिन धन्य आसत. आत्मा आख : खरच; आपले कष्टासपहिन सुटी त्यासाला विसावा मिळही; त्यास्न कृत्य तर त्यास्ने बरोबर जात. हंगाम व पृथ्वीनी कापणी 14 नंतर मय पाहीना, तव्हा पांढरा मेघ व ते मेघवर बसलेला मनुष्यना पुत्रने सारखा कोणीएक दृष्टीस पडना; त्यान्हे मस्तकवर सोनाना मुगुट व त्यान्हे हाती तीक्ष्ण धारेना वीळा आसनाल. 15 तव्हा आणखी एक देवदूत मंदिरमहीन निघी, जो मेघवर बसलेला आसनाल त्याला उच्च वाणीन आखणा, तू आपला वीळा चालवी कापणी कर; कारण कापणीनी वेळ वन्ही आसं; पृथ्वीना पिक पिकी गया आसं. 16 तव्हा मेघवर बसलेले पुरुषन आपला विळा पृथ्वीवर चालवना; आन पृथ्वीनी कापणी व्ह्यनी. 17 मग आणखी एक देवदूत स्वर्गाने मंदिरमहीन निघना, त्यान्हेजवळही तीक्ष्ण धारेना विळा आसनाल. 18 ज्याला अग्नीवर अधिकार आसं आसा दुसरा एक देवदूत वेदीमहीन निघना; त्यान्ह ज्यान्हेजवळ तीक्ष्ण धारेना विळा आसनाल त्याला उच्च वाणीन आखणा, तू आपला तीक्ष्ण धारना विळा चालवी पृथ्वीने द्रक्षीन घड तोडी घे; तिन्ह द्राक्ष पिकन आसत. 19 तव्हा ते देवदूतन आपला विळा पृथ्वीवर चालवना आन पृथ्वीने द्रक्षीना घड तोडी देवने क्रोधने मोठे द्राक्षकुंडमं टाकना. 20 ता द्राक्षकुंड नगरने बाहेर तुडवना गया; त्याजमहीन रक्त वाहिना, त्यान्हा प्रवाह घोडासने लगामला पोहची इतका आशी तो शंभर कोसपर्यंत वाहत गया.