13

1 नंतर मय एक श्वापद समुद्रामहीन वर येतानी पाहीना; त्याला दहा शिंग व सात डोक आशी त्यान्हे शिंगवर दहा मुगुट आन त्यान्हे डोकावर देवनिंदात्मक नावं आसनलत. 2 जा श्वापद मय पाहीना ता चित्ताने सारखा आसनाल, त्यान्हा पाय अस्वलने पायने सारखा आसनाल व त्यान्हा तोंड सिहाने तोंडने सारखा आसनाल; त्याला अजगरन आपली शक्ती, आपला आसन व मोठा अधिकार दिन्हा. 3 त्यान्हे ऐके डोकावर प्राणांकित घाव झाल्यासारखा मान्हे दृष्टीला पडणा; तरी त्यान्हा प्राणघातक घाव बरा व्ह्यना; तव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करत ते श्वापदने मागून गई. 4 अजगरन ते श्वापदला आपला अधिकार दिन्हा म्हणी त्यासं अजगरला नमन कऱ्या; आन ते श्वापदला नमन करतानी आखनत, हे श्वापदने सारखा कोण आसं? यान्हेबरोबर कोणाला लढता येईल? 5 त्याला मोठमोठ्या देवनिंदात्मक गोष्टी बोलणारा तोंड देवानी वन्हां, व बेचाळीस महीन त्याला आपला काम चालवानी मुभा देवानी वन्ह. 6 त्यान्ह देवने विरुद्ध निंदा करवानी, अर्थात त्यास्ना नाव व त्यान्हा मंडप म्हणजी स्वर्गनिवासी लोक यास्नी निंदा करवानी तोंड सोडणा. 7 पवित्र जनासने बरोबर लढवानी व त्यासाला जिंकवानी त्याला मुभा देवानी वन्ही; आन सर्व वंश, लोकं, निरनिराळ भाषा बोलणार व राष्ट्र यासावर त्याला अधिकार देवानी वन्हा. 8 जे कोन्हान नावं जगने स्थापनापहिन वधलेले कोकराजवळील जीवनने पुस्तकमं लिहलेला नाहा आसा पृथ्वीवर राहणार सर्व जण ते श्वापदला नमन करीत. 9 जे कोणाला कान आसत तो ऐको. 10 जो कैदमं जावानी तो कैदमं जय; जो तरवारन जीव मारी त्याला तरवारन मरणा भाग आसं. हेवरून पवित्र जणासना धीर व विश्वास दिसी येय. भूमीतून वर आलेला श्वापद 11 नंतर मय दुसरा एक श्वापद भूमीतून वर येतानी पाहीना; त्याला कोकरासने सारखा दोन शिंग आसनलत; ते अजगरने सारखा बोलत आसनलत. 12 ते पहिले श्वापदना सर्व अधिकार त्यान्हेसमक्ष चालव आन जे पहिले श्वापदना प्राणघातक घाव बरा व्ह्यनाल त्याला पृथ्वीन व तिजवर राहणार लोकास नमन करवा आसा कर. 13 ता मोठा चिन्ह कर; माणसासने समक्ष आकाशमहीन पृथ्वीवर अग्नी पडवा आसा देखील कर. 14 जे चिन्ह ते श्वापदसमक्ष करवानी त्यासत्याव सोपवला आसनाल, ते वरून ते पृथ्वीवर रहाणारासला ठकव; म्हणजी तरवारना घाव लागणा असताही, जिवंत राहिलेला श्वापदने साठी मूर्ती करवानी पृथ्वीवर राहणारासला ता आख. 15 ते श्वापदने मूर्तीमं प्राण घालवानी त्याला मुभा देवानी वन्ही; हे साठी की, श्वापदने मूर्तीन बोलवा आन जा कोण्ही ते श्वापदने मूर्तीला नमन करणार नाहा ते जीव मारलं जावो आसा तिन्ह घडी आणवा. 16 लहानथोर, धनवान दरिद्री, स्वतंत्र व दास, हे सर्वास आपले उजवे हातवर किंवा आपले कपाळवर खुण करी घ्यावा; 17 आन ज्यासवर ती खुण म्हणजी ते श्वापदना नाव किंवा नावन दर्शवलेली संख्या आसं, त्यासनेशिवाय कोणाला काहीही विकत घेता यावा नाहा किंवा विकत देता यावा नाहा, आसा ता श्वापद कर. 18 येथे अकलना काम आसं; ज्याला बुद्धी आसं त्यान्ह श्वापदना नाव ते संख्यावरून काढवा; ते सांख्यासवरून माणसासना बोध व्ह्य; ती त्यान्ही संख्या सहाशे सहासष्ट होय.