विवाहवरीन केलेला बोध ७

1 बंधूजनहो, नियमशास्त्रानी माहिती असलेले लोकासने संग मय बोलत आसं मनुष्य जिवंत आसं तोपर्यंत नियमशास्त्रानी सत्ता त्यासावर चालं, यान्हे विषयी तुम्हू आजान आसत का? 2 पती जिवंत आस आसं तो पर्यंत त्यान्ही विवाहित स्त्री नियमशास्त्रानं त्याला बांधलेली आसं; पण पती मरण पावल्यावर तिन्ही पतीबंधनमहित सुटका व्ह्य. 3 म्हणी पती जिवंत आसतानी ती पर पुरुषनी व्ह्यनी तर तिला व्यभिचारणी आखहीत, पण पती मरण पावल्यास ती ते बंधनमहीत मुक्त व्ह्य; नंतर ती दुसरे पुरुषनी पती व्ह्यनी असता व्यभिचारणी व्ह्य नाहा. 4 तेचप्रमाणं, मन्हे बंधूजनहो, तुम्हूपण ख्रिस्ताने शरीरने द्वारा नियमशास्त्रा संबधने मृत व्ह्यनत; अशेसाठी का, तुम्हू दुसराना म्हणजी मेलेले महीत जो उठना त्यान्हां व्हावा आणि आपुन देवला फळ द्यावा. 5 कारण आपण देहस्वभावने आधीन आसनलत, तव्हा नियमशास्त्राने द्वारा चेतवलेले पापवासना आपले अवयवमं मरणाला फळ देवानेसाठी काम करत आसनलत. 6 पण आता ज्यासवार आपुन बद्ध होत तेसंबधाने मृत झालेमुळ आपुन नियमशास्त्रापहिन मुक्त व्ह्यन आसत; म्हणी जुने शास्त्रलेखला धरी नाहा तर आत्माने नाविन्यावार आपुन सेवा करत. 7 तर मग अपुन का अखवा? नियमशास्त्र पाप ! कधीच नाहा! तरीही पापनी ओळख मला नियमशास्त्रानेशिवाय कशावारच व्ह्यनी नसती. 'लोभ धरू नको', असा नियमशास्त्रामं आखतत नाहा तर मला लोभना ज्ञान व्हता नाहा. 8 पापनं संधी साधी हे आज्ञाने द्वारा मजमं सगळे प्रकारणा लोभ निर्माण करनाल; कारण नियमशास्त्राने वाचून पाप निर्जीव आसं. 9 मय नियमशास्त्रविरहीत आसनोल तव्हा जगत आसनोल, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित व्ह्यना आन मय मरण पावना. 10 याचप्रमाणे जे आज्ञाना परिणाम जीवन व्हवानी तिनाच परिणाम मरण आसं आसा मान्हे अनुभवमं वन्हां; 11 कारण पापनं आज्ञाने द्वारा संधी साधी मला फसवंना व तीन्हे द्वारा मला ठार मारणा. 12 तरी पण नियमशास्त्र पवित्र आसं, आणि आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आसं. 13 तर मग जा उत्तम ता मला मरण आसा व्ह्यना का? कधीच नाहा! पाप ता पापच दिसवा, म्हणी जा उत्तम त्यान्हे द्वारा ता मान्हे ठायी मरण घडवणारा आसा व्ह्यना, आज्ञाने द्वारा पाप पराकष्ठेना पापिष्ट व्हवा म्हणी आसा व्ह्यना. मनुष्याने दैहिक व आध्यात्मिक भावनासना लढा 14 कारण आपल्याला माहित आसं का, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपना आसं; मय तर दैहिक, पापला विकलेला आसा आसं, 15 कारण मय का करं ता मान्हे मलाच कळं नाहा; म्हणजी मय जा इच्छितो ता करं आसा नाहा, तर जा मला द्वेष्य वाटं ताच मय करं 16 जा मय इच्छित नाहा ता जर मय करं तर नियमशास्त्र उत्तम आसं आशी मय संमती देय. 17 तर आता यान्हेपुढ ता कर्म मयच करं आसा नाहा, तर मान्हे ठायी वसणारा पाप ता करं. 18 कारण मला माहित आसं कि, मान्हे ठायी म्हणजी मान्हे देहस्वभावमं काही चांगला वसत नाहा; कारण इच्छा करने हाय मला साध, पण चांगला ता कृतीम आणणा ता मला साध नाहा. 19 कारण जा चांगला करवा मला वाटं ता मय करं नाहा; तर करवा वाटं नाहा आसा जा वाईट ता मय करं. 20 जा करवा वाटं नाहा ता जर मय करं, तर ता कर्म मयच करं आसा नाहा, तर मान्हे ठायी वसणारा पाप ता करं. 21 तर मग जा मय सत्कर्म करू इच्छितो ते मान्हेजवळ वाईट आसच आसा नियम मला आढळतो. 22 मान्हा अंतरात्मा देवने नियमशास्त्राने मुळ हर्ष करं; 23 तरी मान्हे अवयवमं मला निराळाच नियम दिसं, ता मान्हे मनमधले नियमने संग लढं आणि मला कैद करी मान्हे अवयवमधले पापने नियमने स्वाधीन करं. 24 किती मय कष्टी माणूस ! मला हे मरणाधीन आसलेले देह पहिन कोण सोडवी? 25 आपला प्रभू येशू ख्रिस्त यान्हे द्वारा मय देवना आभार मानं. तर मग मय स्वताने मनन देवने नियमना दास्य करं पण देहवार पापने नियमना करं.