ख्रिस्ताशी एक आसना व पाप करीत रवानी हे परस्पर विरोधी आस ६

1 तर आता आपण का आखव? कृपा वाढवा म्हणी आपुन पापमं राहावा का? 2 कधीच नाहा! जा आपुन पापला मरणत ता आपुन यानेपुढ त्याजमं कसा राहणार? 3 किवां आपुन जितकास ख्रिस्त येशूमं बाप्तिस्मा लीध्या तितकास त्यान्हे मरणमं बाप्तिस्मा लीध्या, यानेविषयी तुम्हू अजाण आसत का? 4 तर मग आपुन ते मराणमं बाप्तिस्मावार त्यान्हे बरोबर पुरलो गयत; यान्हे साठी का, जे प्रमाण ख्रिस्त पिताने गौरवाम मेलेले महित उठना तेचप्रमाण आपुनही नवीन प्रकारने जीवनमं चालवा. 5 कारण जर आपुन त्यान्हे मरणने प्रतिरूपने त्यान्हेसंग संयुक्त व्हयन आसत, तर त्यान्हे उठनाने प्रतिरूपवार त्यान्हे संग संयुक्त होऊ. 6 हाय आपल्याला माहित आस का, हाय पापने आधीन असलेला शरीर नष्ट व्हई आपुन यान्हेपुढ पापना दास्य करवा नाहा, म्हणी आपलेमधला जुना माणूस त्यान्हेसंग वधस्तंभवर खीळना गया. 7 कारण जा कोण्ही मरणा ता पापने दोष पहिन मुक्त व्हई नीतिमान ठरणा आसं 8 आपुन ख्रिस्ताने बरोबर मरण पावनत आसल्यास त्यान्हे संग जिवंत पण ऱ्हऊत आसा आपला विश्वास आसं. 9 आपल्याला माहित आसं का, मेलेलेमहित उठलेला ख्रिस्त यान्हेपुढ मरण पावत नाहा; त्याजवर यान्हेपुढ मराणनी सत्ता चालं नाहा. 10 कारण तो मरण पावना, तो पापला एकदाच मरण पावना, तो जगं तो देवने साठीच जगं. 11 तसा तुम्हूपण ख्रिस्त येशूमं स्वताला पापला मेलेले खरं, पण देवने प्रीत्यर्थ जिवंत झालेले, आसा माना. 12 म्हणी तुम्हू आपले शरीर वासनासने आधीन ना व्हावा म्हणी पापन तुम्ह्ने मर्त्य शरीरमं राज्य करवा नाहा; 13 आन तुम्हू आपले अवयव अनीतीने साधन व्हवाने साठी पापला समर्पण करत रहू नका; तर मेलेले माहित जिवंत झालेले आसा स्वतास देवला समर्पित करा आन आपलं अवयव नीतीने साधनं व्हवाने साठी देवला समर्पित करा. 14 तुम्हू नियमशास्त्राने आधीन नाहा, तर कृपाने आधीन आसत, म्हणी पाप तुम्हावर सत्ता चालवणार नाहा. 15 तर मग का? आपुन नियमशास्त्राने आधीन नशी कृपाने आधीन आसत म्हणी पाप करवा का? कधीच नाहा ! 16 आज्ञापालनने साठी ज्याला तुम्हू स्वताला गुलाम आसा समर्पण करत, ज्यानी आज्ञा तुम्हू मानत त्यास्ना तुम्हू गुलाम आसत. ज्यान्हा परिणाम मरण आसं आशे पापना गुलाम, किवां ज्यान्हा परिणाम नितीमत्व आसं आशे आज्ञापालनना तुम्हू गुलाम आसत, हाय तुम्हाला माहित नाहा का? 17 तुम्हू पापनं गुलाम आसनलत, तरी जे प्रकॉरणे शिकवणने पदरी तुम्हाला बांध्या तिन्हा पालन तुम्हू मनपहिन कऱ्या, 18 आन पापने पहिन मुक्त व्हई तुम्हू नितीमत्वाना गुलाम व्हयनत, म्हणी देवनी स्तुती आसो. 19 तुम्ह्ने देहस्वभावने दुर्बलताने मूळ मनुष्यव्यवहारने सारखा मय बोलत ऱ्हइत; कारण जसा तुम्हू आपलं अवयव स्वैराचार करवाने साठी अमंगळ व स्वैराचार करवानेसाठी अमंगळ व स्वैराचार यासाला गुलाम आसा समर्पण केलेले आसनलत, तसा आता आपलं अवयव पवित्रकरणने साठी नितीमत्वला गुलाम आसा समर्पण करा. 20 तुम्हू पापन गुलाम आसनलत तव्हा नितीमत्वसंबधान बंधमुक्त आसनलत. 21 तर जे गोष्टीनी तुम्हाला आता लाज वाटं त्यासपहिन तुम्हाला ते वेळेस का फळ प्राप्त व्हत आसे? त्यान्हां शेवट तर मरण आसं; 22 परंतु आता तुम्हाला पाप पहिन मुक्त केल्यावर तुम्हू देवनं गुलाम झालेमूळं ज्यान्हा परीणाम पवित्रीकरण आसा फळ तुम्हाला मिळत ऱ्हाइत, त्यान्हां शेवट तर सार्वकालिक जीवन आसं 23 कारण पापना वेतन मरण आसं, पण देवना कृपादान आपले प्रभूयेशू ख्रिस्तामं सार्वकालिक जीवन आसं.