विश्वासना परीणाम ५

1 म्हणी आपुन विश्वासानं नीतिमान ठरवलेले आसत म्हणी आपल्याला आपले प्रभू येशू ख्रिस्ताने द्वारे देवने बरोबर शांती आसं. 2 आपण जे कृपामं आसत, त्यजमं आपला प्रवेश पण त्यान्हे द्वारा विश्वासान व्ह्यना आसं; आणि आपुन देवने गौरवाने आशेना अभिमान बाळगत. 3 इतकाच नाहा, तर संकटना पण आभिमान बाळगत, कारण आपल्याला माहित आसं का संकटान धीर, 4 धीरनं शील, व शीलवार आशा निर्माण व्हय; 5 आन आशा लाजव नाहा; कारण आपल्याला दिलेले पवित्र आत्माने द्वारा आपले अंतकरणम देवने प्रीतीना वर्षाव व्हयना आसं. 6 आपुन दुर्बल असतानीच ख्रिस्त सुवेळी अभक्तासने साठी मरण पावना. 7 नीतिमान माणूसने साठी कोणी मरणारा विरळा, चांगले मानुसने साठी मरवानी कदाचित कोण्ही धाडस करही; 8 परंतु देव आपलेवरचे स्वताने प्रीतीना हाय प्रमाण देय की, आपुन पापी आसतानीच ख्रिस्त आपले साठी मरण पावना. 9 तर आता त्यान्हे रक्तानं नीतिमान ठरविण्यात आलेमुळे आपुन विशेष करी त्यान्हे द्वारा देवने क्रोध पहिन तारले जाणार आसत. 10 कारण आपुन शत्रू आसता देवने बरोबर त्यान्हे पुत्रने मृत्यु द्वारे आपला समेट व्ह्यना, तर आता समेट झालेला आसतानी त्यान्हे जीवनने आपुन विशेषकरी तारले जाणार आसत. 11 इतकाच केवळ नाहा, तर ज्यान्हे द्वारा समेट हाय देणगी आपल्याला आता मिळनी आसं ते आपले प्रभू येशू ख्रिस्ताने द्वारे आपुन देवने ठाई आभिमान बाळगत. 12 एके माणूसने द्वारा पाप जगम शिरणा, आन सगळास पाप केल्यामुळे सगळे माणसासमं आशे प्रकारना मरान पसरणा. 13 कारण नियमशास्त्राने आधी पाप जगमं आसनालच, पण नियमशास्त्र नसणा म्हणजी पाप गणण्यात येय नाहा. 14 तथापि, आदमपहिन मोशेपर्यंत मराणनं राज्य करणा. ज्यासं आदामने उल्लंघनने प्रकारने सारखा पाप कऱ्या नाहा त्यासावरही त्यान्ह राज्य करणा; आदाम तर जो येणार आसनाल त्यान्हा प्रतीरूप आसं. 15 परंतु जशी अपराधनी तशी कृपादाननी गोष्ट नाहा; कारण हे एके माणूसने अपराधनं पुष्कळ माणसं मरण पावनत, तर देवनी कृपा आन एक माणूस येशू ख्रिस्त ह्याने कृपाना दान हाय पुष्कळ जनासने करता विशेषकरी विपुल व्हयनत. 16 आन पाप केलेले एकेच मनुष्यने द्वारे जसा परिणाम व्ह्यना तसा कृपादानना व्हय नाहा; कारण ज्यान्हा परिणाम दंडाज्ञा ता न्याय एकेच मनुष्य पहिन व्ह्यना, पण ज्यान्हा परिणाम नीतिमान ठरणा ता कृपादान पुष्कळ अपराधासपहिन व्ह्यना. 17 कारण जर ते एकेच मनुष्यने द्वारे, ते एकेच मनुष्यने अपराधासने मूळं मराणना राज्य चालू व्ह्यना, तर जे कृपाना व नितीमत्वना दान यास्नी विपुलता स्वीकारत, ते विशेष करी ते एकेच येशू ख्रिस्ताने द्वारे जीवनमं राज्य करही. 18 तर मग जसा एकेच अपराधने मूळं सगळे माणसासला दंडाज्ञा व्हय, तसा नितीमत्वाने एकेच निर्णयवार सगळे माणसासला जीवनदायी नितीमत्व प्राप्त व्हय. 19 कारण जसा ते एकेच मनुष्यने आज्ञा भंगानेमूळं पुष्कळजन पापी ठरणलत, तसे हे एकेच मनुष्यने आज्ञा पालनने मूळं पुष्कळजण नीतिमान ठरहीत. 20 शिवाय अपराध वाढावा म्हणी नियमशास्त्रांना प्रवेश व्ह्यना; तरी जय पाप वाढणा तय कृपा त्यान्हेपेक्षा विपुल व्ह्यनी 21 अशेसाठी का, जसा पापनं मराणने योगे राज्य करणा तसा कृपान नितीमत्वाने योगे सार्वकालिक जीवननेसाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू यान्हे द्वारा राज्य करवा.