अब्राहमना उदाहरण ४

1 तर मग आपला पूर्वज अब्राहम याला देह्दृष्ट्या का मिळणा म्हणी अखवा? 2 कारण अब्राहम कर्मावार नीतिमान ठरणा आसना तर त्याला आभिमान बाळगावनी कारण आसं; तरी देवने समोर नाहा. 3 कारण शास्त्र का आखं? अब्राहमन देववर विश्वास ठेवणा आन ता त्याला नितीमत्व आसा गणण्यात वन्हां. 4 आता जो काम करं त्यान्ही मजुरी मेहरबानी नाहा तर ऋण आशी गणली जाय. 5 पण जो काम कर नाहा तर अभक्ताला नीतिमान ठरविणारासवर विश्वास ठेव त्यान्हां विश्वास नितीमत्व आसा गणण्यात येय. 6 हेचप्रमाणं जे माणूसत्याव देव कर्मावाचून नितीमत्व गणं त्यान्हे धन्यताना वर्णन दावीदही करं, 7 ता आसा, ज्यान्हे अपराधनी क्षमा व्ह्यनी आसं व ज्यान्हे पापवर पांघरून घालेल आसं तो धन्य. 8 जे माणुसला हिशेबी प्रभू पाप लावं नाहा, तो धन्य. 9 तर हाय आशीर्वचन सुंता झालेलासला पण आसं किवां सुंता न झालेलासला आसं? कारण विश्वास हाय आब्राहामत्याव नितीमत्व आसा गणण्यात वन्हाल, आसा आपुन आखत. 10 तो कसा गणण्यात वन्हां? तो सुंता झालेला आसतानी का सुंता न झालेला आसतानी? सुंता झालेला आसतानी नाहा, तर सुंता न झालेला आसतानी, 11 आन तो सुंता न झालेला आस्तानी त्यान्हे ठाई आसलेले विश्वासनेमुळं जा नितीमत्व प्राप्त व्हय, त्यान्हा शिक्का म्हणी सुंता ही खुण त्याला भेटनी, यान्हेसाठी का, जे लोकं सुंता न झालेले आसता आपल्यात्याव नितीमत्व गणला जावा म्हणी विश्वास ठेवत, ते सगळासना त्यान्ह बाप व्हवा. 12 आन त्यान्ह सुंता झालेले लोकांसना पण बाप व्हवा, पण केवळ ते सुंता झालेले असत म्हणी नाहा तर आपला बाप अब्राहम सुंता न झालेला आसतानी त्यान्हां जा विश्वास आसनाल, त्यालाही अनुसरुन चालत म्हणी त्यास्ना बाप व्हावा. 13 कारण तू जगना वारीस व्हइस, हाय अभिवचन आब्राहम किवां त्यान्हे संततीला नियमशास्त्राने द्वारा नाहा, तर विश्वासने मूळं प्राप्त होणारे नितीमात्वाने द्वारा आसनाल. 14 कारण जे नियमशास्त्रानं आसत ते जर वरीस व्हत, तर विश्वास निरर्थक व्ह्यना आसं आन अभिवचन व्यर्थ व्ह्यना आसं. 15 कारण नियमशास्त्र क्रोधला कारणीभूत आसनाल, पण जे ठिकाणी नियमशास्त्र नाहा तय उल्लंघन पण नाहा. 16 हे कारणने मूळं ता अभिवचन कृपाने योगाने असावा म्हणी ता विश्वासवार आसं; आशेसाठी का, ता आवघे संततीला म्हणजी जे नियमशास्त्रानं आसत त्यासालाच फक्त नाहा तर आपले सगळासना बाप जो अब्राहम त्यान्हा जा विश्वास आसनाल, त्याला आनुसरी जे चालत, त्यासालाही निश्चित व्हावा. 17 मह्य तुला पुष्कळ राष्ट्रासना बाप करणा आसं, आसा अब्राहमने विषयी शास्त्रामं जा लिहलेला आसं, तेच प्रमाणं तो आपले सगळासना बाप आसं. जे देववर त्यान्ह विश्वास ठेवणा, जा देव मेलेल्यासला जिवंत करं व जा आस्तीत्वामं नाहा त्याला तो असले सारखी आज्ञा करं, त्यान्हे दृष्टीनं तो आसा आसं 18 तशी तुन्ही संतती व्हइ, हे वचनने प्रमाणं त्यान् बहुत राष्ट्रसना बाप व्हावा म्हणी आशेला जागा नसतानी पण त्यान्ह आशेवार विश्वास ठेवणा. 19 तसाच विश्वासवार दुर्बल ना होता, आपला निर्जीव झालेला शरीर (तो सुमारे शंभर वर्षासना आसनाल ) व सारा हीने गर्भशयना निर्जीवपणा पण त्यान्ह ध्यानम लिन्हा; 20 पण देवने अभिवचनत्याव पाही तो अविश्वासने मूळं डळमळना नाहा, तर विश्वासवार सबळ व्हइ त्यान्ह देवना गौरव करणा; 21 आन देव आपण दिलेला अभिवचन पूर्ण करवानी समर्थ आसं आशी त्यान्ही पक्की खात्री आसनेल. 22 म्हणीच ता त्याला नितीमत्व आसा गणण्यात वन्हां. 23 ता त्यासत्याव गणण्यात वन्हां, हाय फक्त त्यान्हेसाठी नाहा 24 तर आपला प्रभूयेशूला ज्यान्ह मेलेलेमहित उठवना त्यजवर विश्वास ठेवणारे आपलेसाठी पण ता लिहलेला आसं. 25 तो प्रभूयेशू तुम्ह्ने आम्ह्ने आपराधासने मूळं मरवानी धरीदेवाणी वन्हां व आपुन नीतिमान ठरवा म्हणी तो उठणा आसं.