1 तर मग यहुदी आसवानी फायदा का? आथवा सुंतापहिन झालेला लाभ तो कोणता? 2 सर्व बाबतीमं पुष्कळच आसं. प्रथम हाय का, देवनी वचनं त्यासाला सोपवी सोपवलेली आसनालत. 3 कित्येकास विश्वास ठेव्या नाहा म्हणी का व्ह्यना? त्यासना अविश्वास देवनी विश्वासपात्रता व्यर्थ करी का? 4 कधीच नाहा ! देव खरा आन प्रत्येक माणूस खोटा ठरो; शास्त्रामं लिहलेला आसं का, तू आपले वाचनमं नीतिमान ठरवा, आन तुन्हां न्याय होत आसतानी तुला जय मिळवा. 5 पण आपले अनीतीमुळे जर देवना नितीमत्व स्थापित व्ह्य, तर याजवरीत आपुन का आखवा? देव जा क्रोधवार शासन करं तो नीतिमान आसं, आसा आखवा की का? (मय हाय मानवी व्यवहारने प्रमाणे बोलत आसं ) 6 कधीच नाहा! आसा व्ह्यना तर देव जगना न्याय कसा करही? 7 तसाच मान्हे लबाडीवरून देवना सत्य त्याने गौरवनेसाठी विपुल असलेला दिसी वन्हां तरी एखादे पापी माणूसने सारखा मह्य पण शिक्षेस पात्र का ठरवा? 8 आम्हू आसाच आखत, आसा किती लोकं आम्हावर आळ ल्हेत; आशे लोकास्नी दांडाज्ञा यथान्याय आसं. 9 तर मग का? आम्हू यहुदी श्रेष्ठ आसत का? मुळीच नाहा, कारण यहुदी व हेल्लेणी हे सगळं पापवश आसत आसा आरोप आम्हू सगळासवर आधीच ठेवेल आसं; 10 शास्त्रामं आसा लिहलेला आसं का, नीतिमान कोणीच नाहा, एकपण नाहा; 11 समंजस कोणीच नाहा, देवना शोध झटी करणारा कोणीच नाहा; 12 सर्व बहकेल आसत, ते सगळं निरोपयोगी झालेलं आसत; सत्कर्म करणारा आसा कोण्ही नाहा, एकपण नाहा; 13 त्यास्ना घसा म्हणजे उघडा थडगा, त्यासं आपले जीभवार कपट कऱ्या आसं; त्यास्ने ओठमं जोगी सापना विष आसं; 14 त्यास्ना तोंड शापवार व कडूपणवार भरलेला आसं; 15 त्यास्ना पाय रक्तपात करवानी जावानी उतावळ व्ह्यना आसत; 16 त्यास्ने मार्गामं विध्वंस व विपती आस, 17 त्यासं शांतीना मार्ग ओळखी ल्हीद्या नाहा, 18 त्यास्ने डोळाने पुढ देवना भय नाहा. 19 आपल्याला माहित आसं की, प्रत्येक तोंड बंद व्हवा व आख्खा जग देवने समोर शिक्षेस पात्र ठरवा, म्हणी नियमशास्त्र जा काही आखं ता शास्त्राधीन असलेल्या लोकासला आखं; 20 म्हणी नियमशास्त्र मधले कर्मावार कोणीच माणूस नीतिमान ठरणार नाहा; कारण नियमशास्त्राने द्वारा पापनी जाणीव व्हय. 21 आता तर नियमशास्त्रव्यतरिक्त आसा जा देवना नितीमत्व ता प्रगट व्ह्यना आसं; त्याला नियमशास्त्र आन संदेष्टासनी साक्ष आसं; 22 हाय देवना नितीमत्व तर येशूख्रिस्ताने विश्वासने द्वारा विश्वास ठेवणारे सगळासने साठी आसं; त्याजमं भेदभाव नाहा. 23 कारण सगळास पाप कऱ्या आसं आन ते देवने गौरवला उणं पडन आसत; 24 देवने कृपावार प्रभूयेशुनी खंडनी भरी प्राप्त केलेले मुक्तीने द्वारा ते विनामूल्य नीतिमान ठरत. 25 त्यान्हे रक्तानं विश्वासने द्वारा प्रायश्चित्त व्ह्वानी देवनं त्याला पुढ ठेवना, यान्हेसाठी की पूर्वी झालेले पापनी देवने सहनशीलतावार उपेक्षा झालेमुळे त्यान्ह आपला नितीमत्व व्यक्त करवा. 26 म्हणजी आपला नितीमत्व सांप्रतकाळी आसा व्यक्त करवा का, आपुन नीतिमान आसावा आन येशूवर विश्वास ठेवणाराला नीतिमान ठरवणारा आसावा. 27 तर मग फुशारकी मारणा कय? ती बाहेरने बाहेर ऱ्हयनी. कोणते प्रकारने नियमवार? कर्मावार काय? नाहा, तर विश्वासने नियमवार. 28 कारण नियमशास्त्रामधले कर्मावाचून माणूस विश्वासवार नीतिमान ठरं आसा आपुन मानत. 29 किवा देव फक्त याहुद्यासना आसा का? तो परराष्ट्रीयासना नाहा का? हा, आसं. 30 देव जर एकच आसं, आन तो सुंता झालेल्यासला तेच विश्वासने द्वारा नीतिमान ठरवी तर तो परराष्ट्रीयासना पण देव आसं. 31 तर मग आपुन विश्वासवार नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? कधीच नाहा! उलट आपुन नियमशस्त्रांनी स्थापना करत.