पवित्र आत्माने प्रमाण चालना ८

1 म्हणी ख्रिस्त येशूमं असलेल्यासला दंडाज्ञा नाहाच. 2 कारण ख्रिस्त येशू मधले जीवनना आत्माना जो नियम, त्यान तुला पाप व मरण यास्ने नियम पहीन मुक्त करणा आसं. 3 कारण नियमशास्त्र देहस्वभावनेमूळ दुर्बल झाले कारणान जा त्याला असाध्य ता साधण्याकरता देवनं आपले स्वताने पुत्रला पापमय देहसारखे देहनं व पापने बद्दल पाठवी देहमं पापला दंडाज्ञा ठरवणा; 4 याजमं उद्देश हाय का, जा आपुन देह स्वभावनेसारखं नाहा तर आत्मानेसारखा चालत ते आपणामध्ये नियमशास्त्रानं लावी दिलेला आचरण पूर्ण व्हावा. 5 कारण जे देह स्वभावनं आसत ते दैहिक गोष्टीसवर लक्ष लावत; आन जे आध्यात्मिक मार्गानेनुसार चालत ते अध्यात्मिक गोष्टीसत्याव लक्ष लावत. 6 कारण देह स्वभावना चिंतन हाय मरण आसं; पण आत्माना चिंतन हाय जीवन व शांती आसं; 7 कारण देह स्वभावना चिंतन हाय देवने बरोबर वैर आसं; ते देवने नियमशास्त्राने आधीन नाहा, आन त्याला तसा व्हता येय नाहा. 8 जे देहने आधीन आसत त्यासाला देवला प्रसन्न करता येय नाहा. 9 परंतु जर तुम्हामं जर देवना आत्मा वस्ती करत आसही, तर तुम्हू देहने आधीन नाहा, आत्माने आधीन आसत. जर कोणाला ख्रिस्ताना आत्मा प्राप्त व्ह्यना नसही तर तो ख्रिस्ताना नाहा. 10 पण ख्रिस्त तुम्हामं आशी तर शरीर जरी पापनेमूळ मेलेला आसं, तरी आत्मा नितीमत्वनेमूळ जीवन आसं. 11 ज्याने येशूला मेलेले माहित उठवणा, त्यान्हां आत्मा जर तुम्हामं वसती करं, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेलेमाहित उठवणा तो तुम्हामं वस्ती करणारे आपले आत्मानं तुम्ह्नी मर्त्य शरीरपण जिवंत करही. 12 तर मग बंधूजनहो, आपुन ऋणी आसत खरं, तरी देह स्वभावप्रमाणं जगवानी देह स्वभावनं ऋणी नाहात; 13 कारण जर तुम्हू देहस्वभावने प्रमाणं जगणत तर तुम्हू मरणार आसत; परंतु जर तुम्हू आत्मानं शरीरनं कर्म ठार माऱ्या तर जगणार 14 कारण जीतकासला देवना आत्मा चालवत आसं तितकं देवनं पुत्र आसत; 15 कारण परत भीती बाळगावी आसां दासपणना आत्मा तुम्हाला मिळेल नाहा, तर ज्यान्हे योगे आपुन अब्बा, बापा, आशी हाक मारत आसा दत्तकपणना आत्मा तुम्हाला मिळेल आसं 16 तो आत्मा स्वता आपले आत्माने बरोबर साक्ष देय की, आपुन देवनं मुलं आसत; 17 आन जर मुलं तर वरीसपण आसत, म्हणजी देवनं वरीस, ख्रिस्ताने बरोबर सोबतीनं वारीस आसं आसत; आपल्याला त्यान्हे बरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणी त्यान्हे बरोबर जर दुःख भोगत आसनत तरच. 18 कारण आपलेसाठी जा गौरव प्रगट होणार आसं त्यान्हेपुढं सांप्रत काळनी दुखें काहीच नाहा आसा मय मान. 19 कारण सृष्टी देवने पुत्रंनी प्रगट होवानी प्रतीक्षा अत्यंत उत्त्कंठान करत ऱ्हईत. 20 कारण सृष्टी व्यर्थतेने स्वाधीन करवानी वन्ही ती आपख़ुशीनं नाहा, तर ती स्वाधीन करणेमूळ. 21 सृष्टीही स्वता नश्वरतेने दास्यमहीन मुक्त व्हई तिला देवने मुलासनी गौरवयुक्त मुक्तता मिळवा हे आशेनं वाट जोय. 22 कारण आपल्याला माहित आसं का, सगळी सृष्टी आजपर्यंत कण्हत ऱ्हइत व वेदना भोगत आसं 23 इतकाच केवळ नाहा तर, जे आपल्याला आत्मा हाय प्रथम फळ मिळणा आसं ता आपुनही स्वता दत्तकपणनी म्हणजी आपले शरीरने मुक्तीनी वाट जोत आसता आपले ठाई कण्हत आसत. 24 कारण आपुन आशी आशा धरी तरणत; जी आशा दृश्य व्ह्यनी आसं ती आशाच नाहा. जा दृश्य व्ह्यना आसं त्यान्ही आशा कोण धरी? 25 पण जा अदृश्य त्यान्ही जर आपुन आशा धऱ्या तर धीरवार आपुन त्यान्ही प्रतीक्षा करत आसत. 26 तसाच आत्माही आपले अशक्तपणमं आपल्याला हातभार लावं; कारण आपुन यथायोग्य प्रार्थना कशानेसाठी केली पाहिजे हाय आपल्यला माहित नाहा; पण आत्मा स्वतः आनिर्वाच्य कण्हनानं मध्यस्थी करं; 27 पण अंतर्यामें पारखणाराला ते आत्माना मनोभाव का हाय माहित आसं, कारण हाय आत्मा पवित्रजनासने साठी देवने मर्जी प्रमाणं मध्यस्थी करं. 28 परंतु आपल्याला माहित आसं की, देववर प्रीती करणाऱ्यासला म्हणजी त्यान्हे संकल्पाप्रमाणं बोलाविलेल्यासला देवने करणीनं सर्व गोष्टी मिळी कल्याणकारक व्ह्त. 29 कारण ज्यास्नेविषयीना त्याला पूर्वज्ञान आसनाल त्यासं आपले पुत्राने प्रतिमाप्रमाणं बनवा म्हणी त्यान्ह त्यासाला आधीच नेमी ठेवणा; याजमं हेतू हाय का, तो पुष्कळ बंधुजनमधला जेष्ठ आसा व्हावा. 30 ज्यासाला त्यान्ह आधीच नेमी ठेवणा त्यासाला त्यान्ह पाचारणही करणा. ज्यासाला त्यान्ह पाचारण करणा त्यासाला त्यान्ह नीतिमानहि ठरवना; आन ज्यासाला त्यान्ह नीतिमान ठरवना त्यास्ना त्यान्ह गौरव पण करणा. 31 तर मग हे गोष्टीसवरीन आपुन का आखवा? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? 32 ज्यान्ह आपले स्वताने पुत्रला राखून न ठेवता त्याला आपले सगळासने साठी समर्पण करणा, तो त्यान्हे बरोबर आपल्याला सर्व काही कसा देणार नाहा? 33 देवने निवडलेले लोकासवर दोषरोप कोण ठेवी? देवच नीतिमान ठरवनारा आसं 34 तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मरणा इतकाच नाहा, तर मेलेलेमाहित उठणा आसं, जो देवने उजवीकड आसं आन जो आपलेसाठी मध्यस्थीही करत ऱ्हइत तो ख्रिस्त येशू आसं. 35 ख्रिस्ताने प्रीतीपहिन आपल्याला कोण वेगळा करही? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किवां तरवार हे वेगळं करीत का? 36 शास्त्रामं लिहले प्रमाणं 'तुन्हेमूळ आम्ह्ना वध दिवसभर होत ऱ्हईत; कापवानी मेंढरासनेसारखं आम्हाला मोजेल आसं; 37 उलटपक्षी, ज्यान्ह आपल्यावर प्रीती करणा त्यान्हे योगे हे सगळे गोष्टीसमं आपुन माहाविजयी ठरत. 38 कारण मान्ही खात्री आसं की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळण्या गोष्टी, भविष्यकाळण्या गोष्टी, बले 39 उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याजमं देवनी आपलेवरील जी प्रीती आसं तीन्हेपहिन आपल्याला वेगळा करवानी समर्थ होणार नाहा.