अधिकाऱ्यासन्या आज्ञा पाळवाने विषयी सूचना १३

1 प्रत्येक जनाणे वरिष्ठ अधिकाऱ्यासने आधीन आसवा; कारण देव पहिन नाहा आसा आधिकार नाहा; जे अधिकार आसत ते देवन नेमलेले आसत. 2 म्हणी जो अधिकाराला आड येय, तो देवने व्यवस्थाला आड येय; आन आड येणारं आपल्यावर दंड ओढी लिहित. 3 कारण चांगले कामला अधिकाऱ्यासनी भीती आसं आसा नाहा, तर वाईट कामला आस. तव्हा अधिकाऱ्यासनी भीती नसवा आशी तुन्ही इच्छा असल्यास चांगला ता कर म्हणजी त्यासपहिन तुन्ही प्रशंसा व्हई; 4 कारण तुन्हे हितनेसाठी तो देवना सेवक आस. पण जर तू वाईट करीस तर त्यांनी भीती बाळग; कारण तो तरवार व्यर्थ धारण कर नाहा; तर क्रोध दाखवानीसाठी वाईट करणाराने साठी सूड लेनारा आसा तो देवना सेवक आसं. 5 म्हणी क्रोधनेमूळ केवळ नाहा तर सदसदविवेकबुद्धीनेमूळही आधीन राहावनी आगत्यना आसं. 6 हे कारणास्तव तुम्हू करही देत; कारण अधिकारी देवणी सेवा करणारा आसत व ते हेच सेवामं तत्पर आसत. 7 ज्याला जा देवाणी त्याला ता द्या; ज्याला कर देवानी त्याला ता द्या; ज्याला जकात द्यावणी त्याला ती द्या; ज्याना धाक धरवानी त्याना धाक धरा व ज्यान्हा सन्मान करवानी त्यान्हा सन्मान करा. 8 एकमेकासवर प्रीती करणे यान्हेशिवाय कोण्हाने ऋणमं राहू नका; कारण जो दुसऱ्यावर प्रीती कर त्यान्ह नियमशास्त्र पूर्णपणे पाळणा आसं. 9 कारण व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको, हे आज्ञाना आन दुसरी कोणतीही आज्ञा आसनी तर तीन्हाही सारांश, जशी आपणावर तशी आपले शेजारीवर प्रीती कर, हे वचनमं आसं. 10 प्रीती शेजाराना काही वाईट कर नाहा म्हणी प्रीती हे नियमशास्त्रना पूर्णपणे पालन होय. 11 समय ओळखी हाय करा, कारण तुम्हू आता झोपमहित उठवा आशी वेळ वन्ही आसं; कारण आपुन विश्वास ठेव्या तव्हापेक्षा तारण आता आपले जवळ वन्हा आसं. 12 रात्र सरत जाई दिवस जवळ वन्हा आसं; म्हणी आपुन अंधकारने कामं टाखी द्यावा आन प्रकाशनी शस्त्रसामुग्री धारण करवा. 13 दिवसाढवळ्या साजेल आसा आपुन शिष्टाचारवार चालवा. चैनबाजी व मध्यपानमं, विषयविलासमं व कामसक्तीमं, कलह व मस्तरमं नसवा; 14 तर तुम्हू प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आन देहवासना तृप्त करवाने साठी तरतूद करू नका.