1 म्हणी बंधुजनहो, मय देवने करुणानेमूळ तुम्हाला विनंती कर का, तुम्हू आपले शरीर जिवंत, पवित्र व देवला ग्रहणीय यज्ञ म्हणी समर्पित करवा; हाय तुम्हनी आध्यातीम्क सेवा आसं. 2 देवनी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा का आसं हाय तुम्हू समजी लेव्हा, म्हणी हे युगणे संग समरूप होऊ नका, तर आपले मनने नवीनकरणानं स्वताना रुपांतर होऊ द्या. 3 कारण मला प्रप्त झालेले कृपादानवरीन मय तुम्हापैकी प्रत्येकजनला आसा आखं का, आपले योग्येतेपेक्षा स्वताला अधिक माणू नका, तर देवने प्रत्येकाला वाटी दिलेले विश्वासने परिमाणने नुसार मर्यादावार स्वताला माना. 4 कारण जसा आपल्याला एक शरीर आशी त्याजमं पुष्कळ आवयव आसत, तरी ते सगळे आवयवना कार्य एकच नाहा, 5 तसा आपण पुष्कळजण आशी ख्रिस्तामं एक शरीर आन प्रत्येकजण एकमेकासना आवयव आसं आसत. 6 आपल्याला प्राप्त झालेले कृपादानप्रमाण आपल्याला निरनिराळे कृपादान आसत, म्हणी ईश्वरी संदेश आखवानी असल्यास आपुन तो आपले विश्वासने प्रमाण आखवा, 7 सेवा करतानी सेवामं तत्पर आसवा, शिकवणारानं शिक्षण देणामं, 8 बोध करणारानं बोध करवानीमं तत्पर असावा, दान देणारानं ता औदार्यानं द्यावा, अधिकारीन आपला काम आस्थावार करवा, द्या करणारानं ती संतोषान करवा. 9 प्रीतीमं ढोंग नसवा; वाईटाना वीट माना; बराला चिकटी राहा; 10 बंधूप्रेमने बाबतीमं एकमेकासला खरा स्नेहभाव दाखवा; तुम्हू प्रत्येकजण दुसराला आदरान आपलेपेक्षा थोर मांना; 11 आस्थेने विषयी मंद आसू नका; आत्मामं उस्तुक असा; प्रभूनी सेवा करा; 12 आशानं हर्षित व्हा; संकटमं धीर धरा; प्रार्थनामं तत्पर आसा; 13 पवित्र जनासन्या गरजा भागवा; आतिथ्य करवानी तत्पर आसा. 14 तुम्ह्ना छळ करणारासला आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. 15 आनंद करणारानेसंग आनंद करा आन शोक करणाराने संग शोक करा. 16 परस्पर आसा. मोठमोठे गोष्टीसवर चित्त ठेऊ नका, तर लीन वृत्तीने लोकासना सहवास करा स्वताला शहाणा समजू नकां. 17 वाईटने बद्दल वाईट आशी कोणानी फेड करू नका. सर्व मनुष्यने दृष्टीनं जा सात्विक ता करवानी लक्ष द्या. 18 शक्य तर सगळे माणसासने संग तुम्हापहीत व्हई तितका शांतीन राहा. 19 प्रियजनहो, सूड उगऊ नका, तर देवने क्रोधला वाट द्या; कारण आसा शास्त्रलेख आसं का, सूड लेवानी मजत्याव आसं, मय फेड करसू, असा प्रभू आखं. 20 उलटपक्षी तुन्हां शत्रू भुकेला असल्यास त्याला खावानी दे; तान्हेला असल्यास त्याला पेवांनी दे; कारण आसा केल्यानं तू त्यान्हे मस्तकवर निखारानी रास करीस. 21 वाईटानं जिंकला जाऊ नको, तर बरानं वाईटला जिकं.