विश्वासमं दुर्बल असलेल्यासनेसंग सहिष्णुता १४

1 जो विश्वासमं दुर्बल आसं त्याला जवळ करा, पण शंकाकुशंकासना निर्णय लावानेसाठी करू नका. 2 एखादाना विश्वास आसं आसं की, त्याला कसलाही खाद्य चालं; परंतु दुर्बल शाकभाजीच खाय. 3 जो खाय त्यान्ह न खाणाऱ्याला तुच्छ मानवा नाहा, आन जो खाय नाहा त्यान्ह खाणाऱ्याला दोष लावावा नाहा; 4 दुसराने चाकरला दोष लावणारा तू कोण आसस? तो स्थीर आसना का आन त्यान्हां पतन व्ह्यना का, ता त्यान्हे धन्यांना प्रश्न आसं. त्याला तर स्थीर करवानी यीही; कारण त्याला स्थिर करवानी त्याना धनी समर्थ आसं. 5 कोण्ही माणूस एखादा दिवस दुसरे दिवसनेपेक्षा अधिक मानतो. दुसरा कोण्ही सर्व दिवस सारखा मानतो. तर प्रत्येकानं आपले मननी पूर्ण खात्री करी ल्यावा. 6 जो दिवस पाळत तो प्रभूनेसाठी पाळत, आन जो खाय तो प्रभुने साठी खाय, कारण तो देवना आभार मानतो; जो खाय नाहा, तो प्रभूनेसाठी खाय नाहा, आन तोही देवना आभार मानं, 7 कारण आपल्यामधला कोणी स्वताने साठी जग नाहा आन कोणी स्वताने साठी मरं नाहा. 8 कारण जर आपुन जगत तर प्रभूने साठी जगत, आन जर आपुन मरत तर प्रभूनेसाठी मर; म्हणी आपुन जगनत किवां मरणत तरी आपुन प्रभूनच आसत; 9 कारण ख्रिस्त अशानेसाठी मरण पावना व परत जिवंत व्ह्यना का, त्यान्ह मेलेल्यासना व जिवंतासनाही प्रभू आसावा. 10 तर मग तू आपले भाऊला दोष कजा लावस? किंवा तू आपले भाऊला तुच्छ कजा माणस? कारण आपुन सगळ देवने न्यायासननेसमोर उभं राहणार आसत. 11 कारण शास्त्रामं आसा लिहलेला आसं का, प्रभू म्हणतो, जेआर्थी मय जिवंत असं, तेआर्थी मान्हेपुढ प्रत्येकजण गुडघा टेकी, व प्रत्त्येक जिव्हा देवना स्तवन करी. 12 तर मग आपलेमधला प्रत्येकजन आपापल्यासंबधी (देवला ) हिशोब दीही. 13 यान्हेसाठी आपुन यानेपुढ एकमेकासला दोष लावा नाहा; तर आसा ठरवी टाकावा कि, कोण्ही आपले भाऊने पुढ ठेच लागवाने सारखा काही किंवा अडखळन ठेवा नाहा. 14 मला माहित आसं आन प्रभू येशूमं मला खात्री आसं की, कोणताही पदार्थ मुळना निषिद्ध नाहा; तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आसं, आसा समजणाराला तो निषिद्धच आसं. 15 अन्ननेमूळ तुन्हे भाऊसला दुखः व्ह्यना तर तू प्रीतीवार वागेनसा व्ह्यना आसस. ज्यान्हेसाठी ख्रिस्त मरण पावना त्यान्हा नाश तू आपले आन्नान करू नको. 16 म्हणी तुम्हाला जा उत्तम लाभणा आसं त्यान्ही निंदा होऊ नाहा. 17 कारण खाना व पीना याजमं देवना राज्य नाहा, तर नितीमत्व, शांती व पवित्र आत्माने द्वारा मिळणारा आनंद याजमं ता आसं 18 कारण हे प्रकारे जो ख्रीस्तानी सेवा कर तो देवला ग्रहणीय व मनुष्यला पसंत आसं 19 तर मग शांतीला व परस्परासने बुद्धीला पोषक होणारे गोष्टीसने माग लागवा. 20 अन्नने साठी देवना कार्य ढासळू नका. सर्व पदार्थ शुद्ध आसत; परंतु जो माणूस अडखळन व्हई आशे रितीन खाय त्याला ता वाईट आसं. 21 मांस न खाणे, द्राक्षरस न पिणे, आन जेणेकरी तुन्हां भाऊ ठेचाळ (किवां अडखळतो अथवा अशक्त व्ह्य) ता ना करणा हाय चांगला. 22 तुन्हे ठाई जा विश्वास आसं तो तू देवने समक्ष मनने मनमच आसू दे. आपल्याला जा काही पसंत आसं त्यान्हेविषयी जो स्वताला दोष लावं नाहा तो धन्य. 23 पण शंका धरणारा जर खाय तर तो दोषी ठर, कारण त्यांन्हा खाना विश्वासवार नहां; आन जा काही विश्वासानं नाहा ता पाप आसं