ख्रिस्त प्राप्तीने पुढ जात, कुळ, विद्या, वैगेरे बाह्य हाक्कासनी किमंत काहीच नाहा 1 शेवटी, मान्हे बंधूस्व, प्रभुम आनंद करा. अशा गोष्टी तुमाला लिहावानी मय कंटाळा कर नाहा, पण ता तुमने साठी सुरक्षित पणाना आस. 2 त्या कुत्रास विषयी सावध असा;त्या दुष्कार्म्याविषयी सावध असा;केवळ देहिक सुंता व्हयेल लोकासने विषयी सावध असा. 3 कारण जे आपुनी देवने आत्मान सेवा करणार, येशू खिस्ता ने विषयी अभिमान बागणार व देह्वर भरवसा न ठेवणार, ते आपुनी सुंता व्हयेल आसत; 4 तरी देह्वर भरवसा ठेवणी मला जागा आस. जर द्र्सरे कोणाला देहवर भरवसा ठुवा असा वाट तर मला अधिक वाटणार. 5 मय आठवे दिवस सुंता व्हयेल, इस्रायेल लोकासमधला, बन्यामीन वंशमधला, इब्रासना इब्री, नियमशास्रासने दृष्टीन परुशी; 6 आष्थाने विषयी आखाल तर मंडळीना छळ करणारा;नियमशास्र मधले नीतिमत्ता विषयी निर्दोष ठरलेला असा आस. ख्रिस्त प्राप्तीने साठी पौलला लागलेली उत्कंठा 7 तरी ज्या गोष्टी मला लाभन्या असन्याल्यात त्या मय ख्रिस्ताने मूळ धोकादायक आसा मय समजणा आस; 8 इतकाच नाहा, तर खिस्त येशू मान्हा प्रभू, ह्यानेविषयीने ज्ञानने श्रेष्ठत्वाने मूळ मय सगळा काही धोकान्या अशा समज;त्यानेमूळ मय सगळे गोष्टीसला सोडी दिना, आन त्यासाला केरकचरा असा समज; याने साठी का, मला खिस्त हाय लाभ प्राप्त व्हावा, 9 आण मय त्याने ठायी आढळावा आण मान्हा नितीम्हत्व -मान्हा स्वतःना नाहा तर ता खिस्ताने वरीले विश्वासान प्राप्त व्हणार म्हजी देवपहिन प्राप्त व्हणारा नितीम्हत्व असा असावा. 10 हाय अशाने साठी का, तो व त्याने पून्रुरुथाना सामर्थ व त्याने दुखःनि सह्भागीता यासनी, त्याने मरनला अनुरूप होयी मय ओळख करी ल्यावा; 11 म्हजी कसाही करी मय मृतामहीन पुनरुथान मिळवावा. 12 एवधामच मय मिळवणा, किवा एवढामच मय पूर्ण व्ह्यना असा नाहा तर ज्यानेसाठी ख्रिस्त येशून मला आपले ताबाम लीना ता मय आपले ताब्याम ल्यावा म्हणी मय त्याने माग लाग. 13 बंधूस्व, मय अद्यापि ता आपले ताबाम लीना असा मान नाहा;तर मागचे गोष्टीत्याव दुर्लक्ष करी मय पुढल्या गोष्टीत्याव लक्ष लावी, 14 ख्रिस्त येशूने ठायी देवना जा वरचा पाचारण त्याने सबंधीना बक्षिश मिळवानिसाठी मार्यदेवरचे खुनत्याव मय पळ; हायच एक मान्हा काम. 15 तर जेवढ आपुनी रिक्त असत, तेवढास हीच चितवृत्ती ठुवावा आन तुम्हू एखादे गोष्टीने विषयी वेगळी चितवृत्ती ठुद्या, तरी देव ती पण तुमाला प्रगट करी; 16 तथापि आपुनी जी मजल माऱ्या आस तिनेप्रमाण पुढ चालवा. 17 बंधूस्व, तुमहू सगळ जन मान्ह अनुकारी व्हा, आन मय तुमाला कित्ता घाली दिल्या प्रमाण जे चालत त्यासात्याव लक्ष द्या. 18 कारण मय तुमाला पुष्कळ वेळस आखणा व आता पण रडत आख का, पुष्कळ जन अस चालत का ते ख्रिस्ताने वधस्तंभान वैरी आसत; 19 नाश हाय त्यास्ना शेवट, पोट हाय त्यासना दैवत, आन निर्लज्ज पणा हाय त्यासना भूषण आस, त्यासना चित देहिक गोष्टीम रहय. 20 आपल नागरीत्व तर स्वर्गाम आस;तहीन प्रभू येशू ख्रिस्त हाय तारणारा येणार आस, त्यानी आपुनी वाट जोत रहित; 21 जे सामर्थ्यान तो सगळा काही आपले स्वाधीन करवानी समर्थ आस ते सामर्थ्यान तो तुमना आमना दैन्यव्स्थामधल शरीर स्वतःने गौरवव्स्थाने शरीर सारखा व्हवा म्हणी त्यासना रुपांतर व्हवा.