अध्याय ४

सद्बोध 1 म्हणी प्रिय जनास्व, जे तुम्हात्याव माना लक्ष लागी रयना आस, व जे तुम्हू मान्हा आनंद व मुकुट असत, त्या मान्हे प्रिय बंधूस्व, तुम्हू प्रभूम असच स्थिर रहा. 2 मय युवदियलला विनंती कर व संतूखला विनंती कर का, तुम्हू प्रभू ने ठायी एकचित व्हा; 3 आन तसाच मान्हे खरे सोबत्या, मय तुला पण विनंती कर का, त्या जे स्रीयास मान्हे बरोबर, आन कलेम्रेतम व ज्यासनी नाव जीवनने पुस्ताकम आसत आस मान्ह सहकारी ह्यासनेबरोबर सुवार्ताने कामम श्रम कऱ्या त्यासाला साहाय्य कर. 4 प्रभूम सर्वदा आनंद करा परत आखसुक आनंद करा. 5 तुमनी सहनशीलता सगळासला कळी यावा. प्रभू जवळ आस. 6 कशानेविषयी चिंता करू नका तर सगळे गोष्टीसने विषयी प्राथना व विनंती करी आभार प्रदर्शनसह आपला मागणा देवला कळवा; 7 म्हजी सगळे बुद्धीसामार्थाने पलिकड असलेली देवन देयेल शांती तुमन्ह अंतःकरण व तुमन्ह विचार ख्रिस्त येशूने ठायी राखी. 8 बंधुस्व, शेवट एवढाच आख का, जा काही सत्य, जा काही आदरनीय, जा काही न्याय्य, जा काही शुद्ध, जा काही प्रशसनिय, जा काही श्रवणीय, जा काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यास्ना मनन करा. 9 मजपहिन जा काही तुम्हू शिकनत, जा स्वीकाऱ्या, व मान्हा जा काही एक्या, जोद्या ता आचरण करत रहा;म्हजी शांती दाता देव तुमने बरोबर रही. 10 मला प्रभू ने ठायी मोठा आनंद व्ह्यना का, आता तरी तुमनी मान्हे विषयी नि काळजी परत जागृत व्ह्यनी;हि काळजी तुम्हू करतच आसनलत;पण तुम्हाला संधी नसनेल. 11 मला काही कमी पडल्याने मूळ मय असा बोल असा नाहा;कारण जे स्थिम मय आस तिजम मय स्वावलंबी रहवानि शिकणा आस. 12 दैन्य आवस्थाम रहवानी मला समज, संपन्नताम पण रहवानी समज;हरएक प्रसंगाम अन्नतृप्त आसना व क्षुधित आसना, संपन्न आसना व विपन्न असणा, याना रह्श्य मला शिकावनाम वना आस. 13 मला जो सामर्थ देय त्याजपहीन मय सगळा काही करवाणी शक्तिमान आस. 14 तरी मान्हे संकटासम तुम्हू मान्ह सहभागी व्हयनत हाय बरा कऱ्या. 15 फिलीप्पीकरास्व, तुम्हाला पण माहित आस का, सुवार्ताने सुरवातला[ मय मासेदोनियामहीन निघणा तव्हा, तुमनेशिवाय दुसरे कोणते पण मंडळीन मान्हेबरोबर देवानघेवाण न व्यवहार कऱ्या नहा; 16 मय स्थेस्सलाम आसनाल तव्हा सुद्धा तुम्हू एकदा नाहा तर दोनदा मान्ही गरज भगव्या. 17 मय दानासनी अपेक्षा कर आसा नहा;तर तुमने हिशेबी जमानी बाजू वाढवा अशी इच्चा धर. 18 मसपण सगळा काही आस व ता विपुल आस;एफफद्द्रीतने जवळ तुम्हू जा काही पाठ्व्या ता मिळाल्याने मूळ मला भरपूर व्ह्यना आस;ता जणू काय सुगंध, देवला मान्य व संतोषकारक यज्ञ, असा आस. 19 मान्हा देव आपले संपत्यनुरूप तुमनी सगळी गरज ख्रिस्त येशूने ठायी गौरवने द्वारे पुरवी. 20 आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. 21 समारोप 22 सगळ पवित्र जन व विशेष करी कैसरने घरन तुम्हाला सलाम आखत. 23 प्रभू येशू ख्रीस्तानी कृपा तुमने आत्माने बरोबर असो.