ऐक्याप्रीथ्यार्थ विनंती 1 ह्याजवरीन खिस्ताने ठायी काही आश्वासन, प्रितीन काही सात्वन, आत्मानी काही सह्भागीता, काही कळवळा, करुणा हि जर असत, 2 तर तुम्हू समचित व्हा, म्हजी एकम्रेकास्वर सारखीच प्रीती करा आन एकजीव व्हयी एकचित व्हा;असे प्रकारे मान्हा आनद पूर्ण करा. 3 तट पाडवाने नाहातरअथवा पोकळ भुषन मिरावानी बुद्धीन काहीही करू नका, तर नम्रतान एकमेकासला आपले पेक्षा श्रेष्ठ माना; 4 तुम्हू कोणीही आपला हित जोऊ नका, तर दुसरासना जोआ. 5 अशी जी चीतवृती खिस्त येशूने ठायी असणेल ती तुमने पण ठायी असो; 6 तो देवने स्वरूपना अशी पण देवने बरोबरीना आसना हाय लाभ आस आसा त्यान मानणा नाहा, 7 तर त्यान स्वताला रिकामा करणा, म्हजी मानुसने प्रतीरुपणा व्हयी दासना स्वरूप धारण करणा; 8 आन मानुसने प्रकृतीना असा प्रगट व्हयी त्यान मरण, आन ता पण वधस्तंभावरला मरण सहन करणा; हुतीपर्यंथ आज्ञा पालन करी त्यान स्वताला लीन असा करणा. 9 ह्यानेमूळ देवन त्याला खूप उंच असा करणा, आन सगळे नावास पेक्षा जा श्रेष्ठ नाव ता त्याला दिना; 10 ह्याजम हेतू[ हा का, स्वर्गाम, पृथ्वीवर व पृथ्वीने खाली प्रत्येक गुढघा येशूने नावम टेकला जावा, 11 आन देवपिताने गौरवने साठी प्रतेक जीभन येशू खिस्त हायच प्रभू आस असा कबूल करवा. 12 सच्छील तारण प्राप्तीना पुरावा आसं म्हणी मान्हे प्रिय जनास्व, जे तुम्हू प्रतेक वेळस आज्ञापालन करत वन आसत, ते तुम्हू, फक्त मय जवळ आसतानच नाहा तर विशेष करी आता, म्हजी मय जवळ नसतान पण, घाबरत व कापत आपला तारण साधी ल्या; 13 कारण इच्छा करणा व कृती करणा हाय तुमने ठायी आपले योजनाने साठी साधी देणारा तो देव आस. 14 जा काही पण तुम्हू करशाल ता कुरकुर व भांडण न करता करा; 15 ह्यानेसाठी का, हे कुटील आन वेगळे पिढीम तुम्हू निर्दोष व निरुपद्रवी अस देवन निष्कलंक मुल अस व्हवा. त्या लोकसम तुम्हू जीवनना वचन पुढ करी दाखवतान जोतीनेसारख जगम दिसत; 16 असा व्ह्यना तर मान्हा धावणा व्यर्थ व्ह्यना नाहा व मान्हा कष्ट व्यर्थ व्हयन नहात असा अभिमान मला खिस्ताने दिवस बाळगावनि कारण व्हयी. 17 तुमने विश्वासना यज्ञ व सेवा व्ह्तान जरी मय स्वतःहा अर्पिला जात आस तरी मय त्याने बद्दल आनंद मान व तुमने सगळासने बरोबर आनंद कर; 18 आन त्यांनाच तुम्हू आनंद माना व मान्हे बरोबर आनंद करा. 19 तुमने संबधीन्या गोष्टी ऐकी मला पण धीर यावा म्हणी तीम्थ्याला मय तुम्हात्याव लवकर पाठवसुक अशी मला प्रभू येशूम आशा आस. 20 तुमने गरजने संबंधी खरी काळजी करी असा कोणी समान वागणूकना मान्हे जवळ नाहा; 21 कारण सगळ जन स्वतःन्याच गोष्टी जोत रहत, येशू ख्रिस्तान्या जोत नहा; 22 पण त्यान्हा शील तुमाला माहित आस का, जसा पोऱ्या बापनी सेवा कर तशी त्यान सुवार्तानेसाठी मान्हे बरोबर सेवा करणा आस. 23 म्हणी मान्हा का होणार आस हाय समजताच त्याला पाठवता यी अशी मला आशा आस. 24 तरी प्रभूम मला भरवसा आस का, मय पण स्वःता लवकर येसुक. 25 तथापि माना भाऊस, सहकारी व सहसैनिक, आन तुमना जासूस व मान्ही गरज भागवी सेवा करणारा एफफद्रित ह्याला तुमात्याव पाठ्वानी महत्वाना वाटणा; 26 कारण तो आजारी आस हाय तुमने कानी वना आसा त्याला समज्याल्या पहिन त्याला तुमने सगळासनी हुरहूर लागी तो चिंताम पडणाल; 27 तो खरोखर मरणवाणी स्थिम व्हयनाल;तथापि देवन त्याजवर द्या करणा;ती निसती त्याजवर नाहा तर, मला दुखःवर दुःख व्हवा नाहा म्हणी, मजवर पण करणा. 28 म्हणी मय त्याला पाठ्वानी लय घाई करणा;तुम्हू त्याला जोई आनंद व्यक्त करावा, आण मान्हा दुःख कमी व्हवा म्हणी मय हाय करणा 29 ह्याजवरीन प्रभूने ठायी त्याना स्वागत पूर्ण आनंदान करा;आन अशासना मान राखा; 30 कारण मान्ही सेवा करणाम तुमने हातून जी कमतरता रयनी ती भरी कडावा म्हणी खिस्तसेवाने साठी त्यान आपला जीव धोकाम घालणा आन तो मारता मारता वाचना.