अध्याय १

नमस्कार 1 फिलीप मधले अध्यक्ष व सेवक ह्यासने बरोबर ख्रिस्त येशूने ठायी असणारे सगळे पवित्र जनासला येशू ख्रिस्ताना दास पौल व तिमथ्य ह्यासा पहिन. 2 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याज पहीन तुम्हाला कृपा व शांती असो. पौलनी कृतज्ञता व आनंद. 3 मला तुमनी जी एकंदर आठवण आस त्यानेवरून मय आपले देवना आभार मान; 4 पहिले दिवस पहीन आज पर्यंत सुवार्ताने प्रचारम जी तुमनी सह्भागीता तीनेमूळ तसा कर; 5 आण तुम्हा सगळासनेसाठी नेहेमी प्रत्येक विनंती ने वेळस आनंदान विनंती कर. 6 ज्यान तुमने ठायी चांगल काम सुरु करना तो ता येशू खिस्ताने दिवस पर्यंत सिद्धीस लिजायी हाय मान्हा भरवसा आस; 7 आन तुमने सगळासने विषयी मला असा वाटणा आस, कारण माने बंधनम आन सुवार्तासमधीने प्रतिउत्तरम व समर्थांम तुम्हू सगळ माने बरोबर कृपान भागीदार आसल्याने मूळ मय आपले अंतःकरणम तुम्हाला बाळगी आस. 8 माने ठायी असलेल्या खिस्त येशूने कळवळान मय तुमने सगळासने साठी आनंदित आस ह्याने विषयी देव मान्हां साक्षी आस. 9 मानी हिच प्राथना आस का, तुमनी प्रीती ज्ञानन व सगळे प्रकारने विवेकान दिवसेंदिवस खूप वाढवा; 10 असा का जा श्रेष्ठ ता तुम्हू पसंत करवा; तुम्हू खिस्ताने दिवसने साठी निर्मळ व निर्दोष असावा; 11 आन देवना गौरव व स्तुती व्हावा म्हणी येशू खिस्ताने द्वारे जा नितीम्हत्वाना फळ त्याजवार तुम्हू भरी जावा. 12 भावास्व, मला ज्या गोष्टी घडण्यात त्यासपहिन सुवर्ताला अडथळा न होता त्या तिने वृद्धीला मदत ठरण्यात हाय तुम्हू समजी ल्यावा अशी मानी इच्छा आस; 13 म्हणजे कैसरन सेवामधले सगळे सैनिकासम व इतर सगळे जनासम, मान्ह बंधन खिस्तसमधान आसत अशी त्यासनी प्रशिद्ध व्हयनत; 14 आन त्यासन खात्री पटीवी बहुतेक बंधूस मान्हे बंधनानासम प्रभू ने ठायी देवना वचन निर्भयपणान आखवणी लय धाडस कऱ्या. 15 काहीजण हेवान व वैरभावान ख्रीस्तानी घोषणा करत;आन लय जन चांगले भावनान करत; 16 मय सुवार्तासंबंधी प्रतिउत्तर देवानी नेमलेला आस हाय ओळखी ते ती प्रीतीन करत; 17 पण इतर आसत ते मान्ह बंधन आजून संकटासन झालेपाहिजे असे इच्छान तट पाडवाने करता कपटीभावनान ख्रिस्तानी घोषणा करत. 18 ह्याजपहिन का व्हय निमीतान असो नाहातर खरेपणान असो, सगळे प्रकारे खिस्तानी घोषणा व्ह्य हायच हयाजम मय आनन्द कर आन करणारच. 19 कारण मय कशाला पण लाजणार नाहा, तर पूर्ण हिमतीन नेहेमीप्रमाण आतापण, जगना किवा मरना, मान्हे शरीरने द्वारे खिस्तानी महिमा होई. 20 हि जी मनी अपेक्षा व आशा तिने प्रमाण, ता तुमने प्रार्थनान व येशू ख्रिस्ताने आत्माने पुरवठान मान्हे उद्धारला कारण होई, हाय मला माहित आस. जीवन का मरण कोणता चांगला 21 कारण मला तर जगणा हाय खिस्त आन मरण हाय लाभ आस; 22 पण जर देहम जगणा हाय माने कामना फळ आस तर मय कोणता निवडावा हाय मला समज नाहा. 23 मय हे दोन्ही संबधी समस्याम आस; हुतीन निघी जवानि खिस्ताने जवळ राह्वणी मानी इच्छा, आस;कारण देहम रहवानि पेक्षा हाय लयच चांगला आस; 24 तरी मय देहम रहवा हाय तुमने करता लय गरजना आस. 25 मला अशी खातरी आस त्यानेमुळ मय रह्णार;आन विश्वासम तुम्हाला वृद्धी व आंनद व्हावा म्हणी मय तुमने सगळासने जवळ रहणार हाय मला माहित आस; 26 हाय यान्हे साठी का, तुम्हात्याव मान्हा परत येणा झाल्यान, मान्हे मुळ ख्रिस्त येशू ने ठायी अभिमान बाळगवाणी तुमाला अधिक कारण व्हवा. धैर्य धरावा म्हणून बोध 27 आखवानी ता एवढाच का, खिस्ताने सुवर्ताला शोभी असा आचरण वागणा ठुवा. मय येई तुमाला भेटना किवा तुम्हात्याव वना नाहा तरी तुमने विषयी मान्हे ऐकनाम असा यावा का, तुम्हू एकजीवान सुवर्ताने विश्वास ने साठी एकत्र लढत एकविचारण स्थिर रहत; 28 आन विरोध करणारे लोकासपहिन कशाविषयी पण घाबरनत नहात; हाय त्यासाला त्यासने नाशना पण तुमने तारणना प्रमाण आस, आन ता देवपहिन आस; 29 कारण त्याजवर वश्वास ठुवावा इतकाच पुरेसा नाहा, तर खिस्ताने वतीन त्यानेकारता दुखःपण सोसावा अशी कृपा तुम्हावर व्ह्यनी आस; 30 मय जा युद्ध करणा ता तुम्हू जोध्या व आता मय जा करत आस म्हणी तुम्हू ऐकत, ताच तुम्हू पण करत रहित.