७

परुश्यासन वरपांगी सोवळेपणा ७ 1 तव्हा परुशी व यारुश्लेम वरीन आलेलं कित्येक शास्री एकत्र जमि त्यास तयाव वंनत. 2 त्यास त्यान्हे काही शिष्यासला अशुद्ध म्हजी न धुतलेलं हातान खातान जोध्याल. 3 परुशी व इतर सगळे यहुदी वाडवडीलसने परंपराला अनुसरी हात चागला धुतल्याने वाची जेवतत नहा; 4 बाजार महीन आल्यावर पाणी शिपाड्ल्याशिवाय ते जेवत नहा;आन प्याल, घागरी, पिताळन भाड धूवाणी व अश्या बऱ्याच रूढी ते पाळतत. 5 ह्यावरून परुशीस्यास व शास्रीलोकास त्याला विचाऱ्या, आपल शिष्य हात न धुता खात, वाडवडीलास ने संप्रादाय प्रमाण ते कजाचालत नहात? 6 त्यान्ह त्यासाला उत्तर दिन्हा, तुम्हा ढोग्यासने विषयी यशयान चांगलाच संदेश दि ठेवणा आस, त्यान्हा लेख असा:हे लोक होटास मान्हां सन्मान करत, पण त्यासना अंतकरण मजपहिन लाब आस. 7 ते व्यर्थ मान्ही उपासना करत, कारण ते शास्र म्हणी जा शिकवत, ते आसत माणसास न नियम. ” 8 तुम्हू देवणी आज्ञा बाजूला ठुयी देत व माणसासने सप्रादायला चीटकि रहत. 9 आणखी त्यान्ह त्यासाला आखणा, तुम्हू आपला संप्रादाय पाळवाणी करता देवणी आज्ञा मोड्वानी चांगला मार्ग शोधी काढ्या आस! 10 कारण मोशेन आखणा आस का, तू आपला बाप व आपली आई ह्यासना मान राख आन जो कोन्ही आपले आपले बापनी व आईस नि निंदा कर त५याल देहांतानी शिक्षा व्हावी. 11 पण तुम्हू आखत जर एखादा आपले आबासला व आपले आईसला आखणा का, जा मला तुम्हासला पोसवानी साठी देवानी आसनाल ता कुर्बान म्हजी अर्पण करणा आस, 12 तर त्याला तुम्हू आपले आबासने व आपले आईसने करता पुढ काही करू देत नहा; 13 अशे प्रकारे तुम्हू आपल संप्रादाय चालू ठेवी देवना वचन रद्द करत आन ह्यासारख्या पुष्कळ गोष्टी करत. 14 तव्हा त्यान्ह लोकसमुदायला परत बोलवी आखणा, तुम्हू सगळ जन मान्हां ऐका व समजी ल्या; 15 बाहेरून माणसासने मधी जाई त्याला भ्रष्ट करी असा काही नहा. तर माणसासने मधून जा निघ ताच त्याला भ्रष्ट कर. 16 जे कोणाला ऐकवानी कान आस तो ऐको. 17 तो लोकसमुदाय महीन निघी घर गेल्यावर त्यान्हे शिष्यास त्याला दाखलास विषयी विचाऱ्या. 18 त्यान्ह त्यासाला आखणा, तुम्हू सुद्धा एवढ अज्ञानी आसत का? जा काही बाहेरून माणसासने मधी जाय ता त्याला भ्रष्ट करू शकत नहा, हाय तुम्हाला समज नहा का? 19 कारण ता त्यान्हे अंतकरणम नहा तर पोटम जाय व शौचकुपमहीन बाहेर पड. अशे रितीन त्याजवार सगळे प्रकारणा अन्न शुद्ध ठर. 20 आणखी त्यान्ह आखणा, जा माणसास महीन बाहेर निघ ताच त्याला भ्रष्ट कर. 21 कारन मधून म्हजी माणसासने अंतकरण महीन वाईट विचार निघत; 22 जारकर्म, चोऱ्य, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपण, कपट, कामातुरपण, हेव, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपण. 23 ह्या सगळ्या वाईट गोष्टी मधून बाहेर निघत व माणसासला भ्रष्ट करत. 24 मग तो तहीन निघी सोर प्रांताम गया. तय तो एके घरम गया. हाय कोणाला कळवा नहा असा त्यान्हे मनम आसनाल, तरी त्याला गुप्त रह्वानी शक्य नसनाल. 25 पण जिन्हे लहान पोरला अशुद्ध आत्मा लागनाल अशे एके बाईन त्यान्हे विषयी एकनी व ती यी त्यान्हे पाया पड्नी. 26 ती बाई हेल्लेणी आसी सुरफुनीकि जातनी आसनेल. तिन्ह त्याला विनंती करणी का, मान्हे पोर महीन भूत काढा. 27 त्यान्ह तिला आखणा, पोरासाला प्रथम तृप्त होऊ दे, कारण पोरासनी भाकर ली घरणे कुत्रासाला टाकणा ठीक नहा. 28 मग तिन्ह त्याला उत्तर दिन्ही, खरा आस महाराज, तरी घरन कुत्रपण मेजनेखाली पोरासाने हातमहीन पडेल चुरा खात. 29 त्यान्हा तिला आखणा, तुन्हां म्हणणा पटना, जा तुन्हे पोर महीन भूत निघणा आस. 30 मग ती आपले घर गयी, तर पोरला आथरूनवर टाकेल आस व भूत निघी जायेल आस असा तिला आढळी वन्हां. 31 नंतर तो सोर प्रांतमहीन निघणा आन सिदोनावरून द्कापलीस प्रांत महीन गालील समुद्रात्याव परत वन्हां. 32 तव्हा लोकास बहिरे-तोतरे माणसासला त्यासत्याव आन्ही आपण त्यासावर हात ठुवावा म्हणी त्याला विनंती कऱ्या. 33 तव्हा त्यान्ह त्यासाला लोकासपहिन लीजायी त्यासने कानम बोट घालणा व थुकी त्यासने जीभला स्पर्श करणा; 34 आन वर स्वर्गात्याव जोई त्यान्ह दम टाकणा व आखणा, इप्फाथा, म्हजी मोकळा हो. 35 तव्हा त्यान्ह कान मोकळ व्ह्यन्त व त्यान्हे जीभना बंद लागलाच सुटी तो स्पष्ट बोलवानी लागणा. 36 तव्हा हाय कोणाला कळवू नका असा त्यान्ह त्यासाला निक्शी आखणा;पण तो तो त्यासाला जसजसा आखत गया ते तसतस ते अधिकच हाय जाहीर करत गयत; 37 आन ते अतिशय थक्क व्हयी आखवानी लागनत, त्यान्ह सगळा काही चागला करणा आस;हो बहिरासला ऐकवानी व मुकासला बोलवानी शक्ती देय