गरसेकर भूतग्र्स्ताला येशू बरा कर ५ 1 मग ते समुद्राने पलिकड गरसेकराने देशम वनत; 2 आन तो होडीमहीन उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरमहीन निघी त्याला भेटणा. 3 तो कबरम रहता व त्याला साखळदंडवार बाधी ठुना आता कोणाला शक्य नसनाल. 4 कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यास व साखळदंडास बांधेल असता पण त्यान्ह साखलदंड तोडी टाकणाल व बेद्यासना तूकड तूकड करनाल;व त्याला वठणीवर आनवानी कोणाम सामर्थ नसनाल. 5 तो, नेहेमी, रात्रन दिवस, कबरासम व डोगरासम रही आरडता व दगडधोंडांस आपला आग ठेची लेता. 6 येशूला लांबूनच जोताच तो धावत वन्हां व त्यान्हे पाया पडणा: 7 आन मोठ्यान आरडी आखणा, हे येशू, परात्पर देवने पुत्रा, तू मधी कजा पडस? मय तुला देवणी शपथ घाल, मला छळू नकोस. 8 कारण तो त्याला आखता, अरे अशुद्ध आत्म्या, हे माणूस महीन निघ. 9 त्यान्ह त्याला विचारणा, तुन्हा नाव का? त्यान्ह उत्तर दिन्हा, मान्हां नाव सैन्य;कारण आम्हू पुष्कळ आसत; 10 आन आम्हाला हे देश महीन घालवू नको अशी तो त्याला आग्रहानी विनंती करत आसनाल. 11 तय डोगरने कडला डुकरासना एक मोठा कळप चरत आसनाल. 12 तव्हा भूतास त्याला विनंती कऱ्या का, आम्हू ते डुकरासम शिरावा म्हणी आम्हाला त्यासात्याव पाठवी दे. 13 मग त्यान्ह त्यासाला परवागी दिन्हा;तव्हा ते अशुद्ध आत्म निघी डुकरासम शिरनत, आन तो सुमारे दोन हजार डुकरासना कळप तडक पळत जाई कडावरून समुद्राम पडणा व पानीम गुदमरी मरणा. 14 डुकरे राखणार पळनत व त्यास गावम व शेतामळासम हाय वर्तमान आख्या, तव्हा का व्ह्यना हाय जोवानी लोक वन्हत. 15 ते येशूने जवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हजी ज्याजम सैन्य आसनाल तो, बसलेला, वस्र पांघरलेला आन शुद्धीवर आलेला त्यासने दृष्टीला पडणा;आन त्यासाला भ्याव वाटणा. 16 ज्यास ता जोयल आसनाल. त्यास, भूतग्र्स्ताला का व्ह्यना ता व डुकरासने विषयीनि हकीकत त्यासाला आख्या. 17 तव्हा आपण आमने प्रांत महीन निघी जावा अशी ते त्याला विंनती करवाणी लागनत. 18 मग तो होडीमहीन जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करवाणी लागणा का, मला आपले जवळ रहू द्या. 19 पण त्यान्ह त्याला येऊ दिन्हा नहा, तर त्याला आखणा, तू आपले स्वकीयास त्याव जा:प्रभून तुन्हे साठी जा केवढ मोठ काम करणा व त्यजवर कशी द्या करणा हाय त्यासाला आख. 20 तव्हा तो निघणा व येशून जे मोठ काम त्यान्हे साठी करणाल ते दकापलीस प्रांताम जाहीर करवानि लागणा;तव्हा सगळा सला मोठा नवाल वाटणा. 21 मग येशू होडीम बसी पलिकड गेल्यावर त्यान्हे जवळ लोकासना मोठा समुदाय जमना;आन तो समुद्राने जवळ आसनाल. 22 याईर नावना सभास्थानना एक अधिकारी वन्हां व त्याला जोई त्यान्हे पाया पडणा. 23 त्यान्ह आग्रहान त्याला विनंती करना का, मान्ही लहान मुलगी मरवानी टेकनि आस;तीन बरा व्हयी जगवा म्हणी आपण यी तिजवर हात ठुवावा; 24 मग तो त्यान्हे बरोबर निघणा;तव्हा पुष्कळ लोक त्यान्हेमाग चालनलत व त्यान्हे भवती गर्दी करत आसनलत. 25 आन तय रक्तस्रावन बारा वर्ष पिडलेली एक स्री आसनेल. 26 तिन्ह बरेच वैध्यासने हातून पुष्कळ हाल सोशी आपले जवळ आसनाल नसनाल ता सगळा खर्ची टाकणेल तरी तिला काही गुण न येता तिन्हा रोग आजून वाढनाल. 27 येशू विषयीन्या गोष्टी एकी ती ते गर्दीम शिरणी, आन त्यान्हे माघ यी त्यान्हे कपडासला शिवणी. 28 कारण ती आखती का, निसता त्यान्हे त्यान्हे कपडासला शिवणी तरी मय बरी व्ह्यसुक. 29 तव्हा लागणाच तिन्हा रक्ताना झरा सुकी गया व आपण ते पिढामहीन बरी व्ह्यनी आस असा तिला तीन्हे शरीरम अनुभव वन्हा. 30 आपलेमहीन शक्ती निघनी आस हाय येशून आपले ठायी लगेच ओळखणा आन गर्दीम माघ वळी आखणा, मान्हे कपडासला कोन्ह शिव्या? 31 त्यान्हे शिष्यास त्याला आख्या, लोकसमुदाय आपले भवती गर्दी करत आस हाय तुम्हू जोत, तरी तुम्हू आखत, मला कोण शिवणा? 32 मग जिन्ह हाय करणेल तिला जोवानी येशून त्यान्ह सभोवर जोयना. 33 तव्हा ती स्री, आपले बाबतींम जा काही घडणा ता ओळखी घाबरत घाबरत व कापत कापत त्यासत्याव वन्ही, व त्यान्हे पाया पडी तिन्ह त्याला खराखुरा वृतांत आखणी. 34 त्यान तिला आखणा, मुली, तुन्हे विश्वासन तुला बरा करणा आस;शांतीन जा आन तुन्हे पिढामहीन मुक्त हो. 35 तो हाय बोलत आसनाल इतकाम सभास्थानने अधिकाऱ्याने घरकडून काही माणस यी त्याला आख्या, आपली मुलगी मरण पावनी, आता गुरुजीसला त्रास कशाला देत? 36 परंतु येशू, त्यासने बोलणात्याव लक्ष न देता, सभासस्थानने अधिकाऱ्याला आखणा, भिऊ नको, विश्वास मात्र धर. 37 त्यान्ह पेत्र, याकोब व याकोबना भाऊ योहान ह्यासने शिवाय कोणाला पण आपले बरोबर येऊ दिन्हा नहा. 38 मग तो सभास्थानने अधिकाऱ्याने घरने जवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणार व अकांत करणार ह्यासना गोंधळ चालेल त्यान्ह जोयना. 39 तो मधी जाई त्यासाला आखणा, तुम्हू कजा गोंधळ करत व रडत? मुल मरेल नहा, तर झोपेल आस. 40 तव्हा ते त्याला हासवाणी लागनत;पण त्यान्ह ते सगळासला बाहेर काढी दिन्हा, आन पोरणे आई बाप व चव आपले बरोबरन माणस ह्यासाला ली तो जय पोर आसणेल तय मधी गया. 41 नंतर पोरणे हातला धरी त्यान्ह आखणा, तलीथा कूम;ह्यान्हां आर्थ, मुली, मय तुला आख, उठ. 42 आन लागणीच ती उठी चालवानी लागणी;कारण ती बारा वर्षानी आसणेल. तव्हा ते लागनच अत्यंत आश्चर्यचकित व्ह्यनत. 43 हाय कोणाला कळता काम नहा, अशी त्यान्ह त्यासाला निक्शी आज्ञा करणा, आन तिला खावणी देवानी आखणा.