पेरणाराना दाखला ४ 1 परत तो समुद्राने किनारावर शिक्षाण देवानी लागणा, तव्हा त्यान्हे जवळ खूप मोठा समुदाय जमना;म्हणी तो समुद्रामधले एक मचवाम जाई बसना;आन सगळ लोक समुद्राने कडला जमींनवर उभ आसनलत. 2 नंतर तो त्यासाला दाखल दि पुष्कळ गोष्टी शिकवावानि लागणा आन शिकवता शिकवता त्यान्ह त्यासाला आखणा, 3 ऐका;जोआ, एक पेरणारा पेरणी करवानि निघणा; 4 आन तो पेरत आसतान असा व्ह्यणा का, काही बी वाटवर पडणा, ते पाखरास यी खाई लिद्या. 5 काही बी खडकाळ जमीनवर पडणा, तय त्यासाला पुरेशी माती नसनेल;माती खोल नसलाने मुळ लागनाच ता उगयना; 6 आन सूर्य वर आल्यावर ता करपणा;व मूळ नसलाने मुळ ता वाळी गया. 7 काही बी काटेरी झाडासम पडणा व काटेरी झाडासच त्यान्ही वाढ खुंटवी टाक्या, म्हणी त्याला काही पिक वन्हा नहा. 8 काही बी चागले जमीनम पडणा, ता उगयना, मोठा व्ह्यना व त्याला पिक वन्हां;आन त्यान्हा तीसपट, साठ्पट, शंभरपट असा उत्पन्न वन्हां. 9 मग त्यान्ह आखणा, ज्याला कान आस तो ऐको 10 तो एकांती असतान त्यान्हे बरोबर बारा जनाससह जे आसनलत त्यास त्याला दाखलास विषयी विचाऱ्या. 11 त्यान त्यासाला आखणा, देवने राज्यांना रहस्यदान तुम्हालाच देयेल आस;पण बाहेरचासला सगळा काही दाखलास वार आखला जाय; 12 ह्याने साठी का, त्यास जोई लेवा पण त्यासाला दिसवा नहा, ऐकी ल्यावा पण त्यासाला कळवा नहा, त्यासने मनासना पालट व्हवा नहा व त्यासाला क्षमा मिळवा नहा. 13 त्यान्ह त्यासाला आखणा, हाय दाखला तुम्हाला समजायना नहा का? तर मग सगळ दाखल कस समजीत? 14 पेरणारा वचन पेर. 15 वाटवर वचान पेरला जाय तयल लोक हे असत का, त्यास ऐकल्याबरोबर सैतान यी त्यासा मधला पेरलेला वचन हिसकी लेय. 16 तसाच खडकाळ जमीनवर पेरलेल हे आसत का, वचन ऐकताच ते आनंदान ग्रहण करत; 17 तथापी यासाम मूळ नसलाने कारणन ते अल्पकाळ टिकाव धरत;मग वचनने मूळ संकट वन्हां किवा छळ व्ह्यना म्ह्जी लगेच आडखळत. 18 काटेरी झाडासम पेरलेल ते हे आसत का, ते वचन ऐकी लेत 19 व नंतर प्रपंचानी चिंता, द्र्व्याना मोह व इतर गोष्टीसना लोभ हि त्यासने मधी शिरी वचनासनि वाढ खुंटवत आन ता निष्फळ व्ह्य. 20 चागले जमीनम पेरलेल हे आसत का, ते वचन एकी ता स्वीकारत;मग कोन्ही तीसपट, कोन्ही साठपट, कोन्ही शंभरपट अस पिक देत. 21 आणखी त्यान्ह त्यासाला आखणा, दिवा मापनेखाली किवा पलंगने खाली ठुवानी साठी आणत का? दिवठनिवर ठुवावा म्हणी आणत नहा का? 22 कारण उघडकीस येवा नहा असा काही झाकलेला नहा आन प्रसिद्धिस येवा नहा असा अशे हेतून काही पण गुप्त राखलेला नहा. 23 कोणाला कान आसत तर तो एको. 24 परत त्यान्ह त्यासाला आखणा, तुम्हू जा काही ऐकत त्यानेविषयी सावध रहा. जे मापान तुम्हू मापी देश्याल तेच मापान तुम्हाला पण मापी देनाम यी. 25 कारण ज्याला आस त्याला दिला जाई व ज्याला नहा त्यान्हा आशी नशि ता त्यास पहिन काढी घेतला जाई. 26 आणखी त्यान्ह आखणा, परमेश्वर ना राज्या आसा आस का, जणू काय एखादा माणूस जमीनम बी टाक, रात्री झोपी जाय, दिवसा उठ, 27 आन ता बी रूज वाढ पण हाय कसा व्ह्यना हाय त्याला कळ नहा. 28 जमीन आपोआप पिक देय. पाहिलान अंकुर, मग कणीस, मग कानिसम भरलेला दाणा . 29 पिक तयार झाल्यावर तो लागलाच इळा लेय, कारण कापनीनी वेळ वन्ही आस. 30 आणखी त्यान्ह आखणा आपुनी देवने राज्याला कश्यानि उपमा द्यावा अथवा कोणते दाखलाम त्याला माडवा? 31 ता मोहरीने दाणाने सारखा आस. ता जमीनम पेरवानी वेळेस पृथ्वीवरले सगळे दाणासम जरी बारीक आसना. 32 तरी पेरल्यावर उगी सगळे झाडपालास पेक्षा मोठा व्ह्य आन त्याला अश्या मोठमोठ्या फांद्या फुटत का आकाशमधले पाखरासला त्यान्हे सावलीम वस्ती करता येय. 33 अस पुष्कळ दाखल दि, त्यासने ग्रहण शक्तिने प्रमाण तो त्यासाला संदेश देता. 34 आन दाखलास वाची तो त्यास्ने संग बोलता नहा;तरी एकंताम तो त्यान्हे शिष्यासला सगळा काही समजी आखता. 35 तेच दिवस संध्याकाळ झाल्यावर त्यान्ह त्यासाला आखणा, आपुनी पलिकड जाऊ या. 36 तव्हा लोकसमुदायला सोडल्यावर, तो मचवाम आसनाल तसाच ते त्याला ली गयत दुसर पण होड्या त्यास्ने बरोबर असण्याल. 37 नंतर मोठा वादळ वन्हां व लाटा होडीवर अश्या आदळत असण्याल का होडी पाणीवार भरवानी लागणी. 38 तो तर वरामावर उसाला ली झोपी जायेल आसनाल;तव्हा ते त्याला जागा करी आखवानी लागनत, गुरुजी, आपुनी बुडत आसत तरी आपणाला काहीच वाट नहा काय? 39 तव्हा त्यान्ह उठी वाराला धमकावणा आन समुद्राला आखणा, गप्प रह, शांत हो. मग वारा पडणा व अगदी निवांत व्ह्य्ना. 40 नंतर त्यान्ह त्यासाला आखणा, तुम्हू इतक भित्र कस? तुम्हाला विश्वास कसा नहा? 41 तव्हा ते लय घाबरणत व एकमेकासला आखवानी लागनत, हो आस तरी कोण? वारा व समुद्र हे सुद्धा त्यान्हा ऐकत.