शब्बाथने दिवस हात वाळलेला माणूसला बरा करणा ३ 1 मग तो परत सभास्थानम गया;तय वाळलेला हातना एक माणूस आसनाल; 2 आन त्याजवर दोष ठुवावा म्हणी शब्बाथने दिवस तो त्याला बरा कर का हाय जोवानी साठी ते टपी बसेल असणलत. 3 तव्हा त्यान्ह हात वाळलेले मानुसला आखणा, उठ, मधी उभा रह. 4 मग त्यान्ह त्यासाला आखणा, शब्बाथने दिवस बरा करवा का वाईट करवा, जीव वाचवावा का जीव ल्यावा, ह्याजमहीन कोणता सशास्र् आस? पण ते गप्प बसनत. 5 मग त्यान्ह त्यासने मनने कठीण पणाने मुळ खिन्न व्हयी ते सगळास त्याव रागान जोयना व ते मानुसला आखणा, हात लाब कर;त्यान्ह हात लाब करणा आन तो बरा व्ह्यना; 6 मग परुशी बाहेर जाई त्यान्हा[येशुना] घात कसा करवा ह्याने विषयी लागलाच हेरोदने बरोबर त्यान्हे विरुद्ध विचार करत बसनत. 7 मग येशू आपले शिष्यासला ली समुद्रात्याव निघी गया;आन गालीलमहीन मोठा समुदाय त्यान्हे मागोमाग निघणा; 8 यहुदिया, यारुश्लेम, इदोम व यार्देनने पलिकडना प्रांत आन सोर व सिदोन ह्यासने आसपासना प्रदेश ह्याजमहीन मोठा समुदाय, जे मोठ मोठ काम तो करता त्यान्हे विषयी ऐकी त्यासत्याव वन्हां. 9 तव्हा दाटीनेमुल आपुनी चेगरी जावा नहा म्हणी त्यान्ह शिष्यासला एक होडी तयार ठुवानी आखणा; 10 कारण त्यान्ह अनेकासला बरा करेल आसनाल, म्हणी जे रोगवार पिढेल आसनलत ते सगळ त्याला स्पर्श करवाणी त्यान्हे आगवर पडत आसनाल. 11 जव्हा जव्हा अशुद्ध आत्म त्याला जोतत तव्हा तव्हा ते त्यान्हे पाया पडी आखतत का, तू देवना पुत्र आसस. 12 तव्हा तो त्यासाला निक्षून आखता का, मला प्रगट करू नका. 13 मग तो डोंगर वर चढी गया व त्याला जे पाहिजे आसनलत त्यासाला त्यान्ह बोलवणा व ते त्यासत्याव वनत. 14 तव्हा त्यान्ह बारा जनासनि निवड करणा, अशाने साठी का, 15 त्यास आपलास बरोबर असावा, व भूत काढवानि अधिकार दि, व उपदेश करवाणी त्यासाला पाठवावा. 16 त्यान्ह हे बारा जनासनी नेमणूक करणा व शिमोनला आणखी एक नाव पेत्र हाय दिना 17 जब्दीलाना पुत्र याकोब व याकोब ना भाऊस योहान ह्याला बोआनेग्रेस म्ह्ज्जी गरजेने पुत्र हाय नाव दिना; 18 आंद्रिया, फिलीप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फिना पुत्र याकोब, त्तद्य, शिमोन कनानी 19 व त्याला धरी देणारा यहूदा एस्कर्योद. 20 मग तो घर वन्हां. तव्हा परत इतकी गर्दी जमेल आसनेल का त्यासाला जेवानी पण सवड भेटावा लागणी नहा. 21 हाय एकी त्यान्ह नातेवाईक त्याला धरवानी निघनत;कारण त्याला वेड लागणा आस असा त्यासना म्हणणा आसनाल. 22 तसच यरुश्लेमवरीन आलेलं शास्री आखतत का, बालजबुल लागणा आस व तो ते भूतास ने साहाय्यान भूत काढ. 23 तव्हा तो त्यासाला जवळ बोलवी आख्वणी लागणा का, सैतान सैतानला काढी का? 24 आपसाम फुट पडलेला राज्य कधी टिक नहा. 25 आपसाप फुट पडलेला घर पण टिक नहा. 26 सैतान स्वतः वरच उठना व त्यासाम फुट पड्नी तर तो पण टिकणार नहा, त्यान्हा शेवट व्हणार. 27 बलवान माणूसला आधी बांधी टाकल्या शिवाय कोणाला पण त्यान्हे घरम शिरी त्यान्ही मालमत्ता लुटता येणार नहा;त्याला बांधल्यावरच त्यान्हा घर लुटता यी. 28 मय तुम्हाला खचित आख का, मानव पुत्रासाला सगळे प्रकारने पापासनि व त्यास करेल दुर्भाषणनी क्षमा व्हयी, 29 परंतु जो कोन्ही पवित्र आत्मानी निंदा करी त्याला क्षमा नहाच, तर तो सार्वकालिक पापना दोषी आस. 30 त्याला अशुद्ध आत्मा लागणा आस अस ते बोलतत म्हणी तो हाय बोलणा 31 तव्हा त्यान्ही आई व त्यान्ह भाऊ वनत, आन बाहेर उभ रही त्यास त्याला निरोप पाठवी बाहेर बोलव्या, 32 त्यान्हे भवती पुष्कळ लोक बसेल आसनलत;त्यास त्याला आख्या, जो, आपली आई व आपल भाऊस आपला शोध करत आसत. 33 त्यान्ह त्यासाला उत्तर दिना, कोण मान्ही आईस व कोण मान्हां भाऊस? 34 मग जे त्यान्हे भवती बसेल आसनलत त्यासात्याव जोई त्यान्ह आखणा, जोआ, हि मान्ही आई व हे मान्ह भाऊ! 35 जो कोन्ही देवने इच्छाने प्रमाण वाग तोच मान्हा भाऊ व तिच मान्ही बहीण व तीच मान्ही आई.