येशू ऐके पक्षघाती माणूसला बरा कर २ 1 काही दिवसान तो परत कफर्णहुमला वन्हां आन तो घर आस असा लोकासने कानी पडणा. 2 तव्हा इतक लोक जमनत का दारम पण त्यासाला जागा पुरावा लग्नी नहा;तव्हा तो त्यासाला संदेश देत आसनाल. 3 मग लोक त्यासत्याव एक पक्षघाती माणूसला ली वनत त्याला चौघास उचली आणेल आसनाल. 4 त्यासाला दाटीने मूळ त्यास त्याव जाता वन्हां नहा, म्हणी तो आसनाल तयला छप्पर त्यास उस्तरी काड्या आन वाट करी जे बाजवर पक्षघाती पडी आसनाल ती खाली सोड्या. 5 त्यासना विश्वास जोई येशून पक्षघाती माणुसला आखणा, मुला, तुन्हे पापासनि क्षमा व्ह्यनी आस. 6 कित्येक शास्री तय बसेल आसनलत;त्यासने मनम असा विचार वन्हां का, 7 हो असा का बोल;हो दुर्भाषण कर;एकाने वाची म्हजी देवने वाची पापसनी क्षमा कोण करू शकत आस? 8 ते स्वतःशी असा विचार करत आसत हाय येशून ओळखी त्यासाला आखणा, तुम्हू आपले मनम असा विचार कजा आणत? 9 तुन्हे पापासनी क्षमा व्ह्यनी आस, असा पक्षघाती माणुसला आखणा सोपा, किवा उठ, आपली बाज उचली चाल, असा आखणा आखणा सोप्पा? 10 परंतु मनुष्याने पुत्रला पृथ्वीवर पापसनी क्षमा करवानि अधिकार आस हाय तुम्हाला समजावा म्हणी[त्यान पक्षघाती माणूसला आखणा] 11 मय तुला आख, उठ, आपली बाज उचली ले व आपले घर जा. 12 मग तो उठना व लागनाच आपली बाज उचली सगळासने देखता निघणा;ह्याजवरून सगळ जन थक्क व्ह्यनत व देवना गौरव करत आख्या आम्हू आसा कधीच जोध्या नहा. 13 तो तहीन निघी समुद्रकिनाऱ्यावर गया आन सगळा लोकसमुदाय त्यान्हे जवळ वन्हां तव्हा त्यान्ह त्यासाला शिक्षान दिना. 14 तहीन जात आसतान त्याला अल्फिना मुलगा लेवी जकातने नाकावर बसलेला दिसणा व त्यान्ह त्याला आखणा, मान्हे माघ ये;तव्हा तो उठी त्यान्हे माघ गया. 15 नंतर असा व्ह्यणा का, तो त्यान्हे घर जेवाणी बसना;तय बरच जकातदार व पापी लोक पण येशू व त्यान्ह शिष्य ह्यासने पंगतला बसनत;कारण ते पुष्कळ आसी ते त्यान्हे माघ वनलत. 16 तव्हा परुश्यामधल शास्री ह्यास त्याला जकतदार व पापी लोक ह्यासने बरोबर जेवतान जोई त्यान्हे शिष्यासला आख्वाणी लागनत, हो जकतदार व पापी लोक ह्यास्ने बरोबर कजा जेव? 17 हाय एकी येशून त्यासाला आखणा, निरोग्याला वैद्यांनी गरज नाहा रहय, तर रोग्यासला आस;मय नीतीमानासला नहा तर पाप्यासला बोलवावाणी वन्हां आस. 18 योहानन शिष्य व परुशी उपास करत आसनलत;तव्हा लोकास येई त्याला आख्या, योहान न शिष्य व परुशीसन शिष्य उपास करत पण आपल शिष्य उपास करत नहा, यान्हा कारण का? 19 येशून त्यासाला आखणा, वऱ्हाडने बरोबर वर येत आस तोपर्येंत उपास करणा त्यासाला शक्य आस का? वर त्यासने बरोबर आस. तोपर्येंत त्यासाला उपास करणा शक्य नहा. 20 तरी आस दिवस येत आसत का, वर त्यासा पहिन काढी लीजाईत;तव्हा ते दिवसम ते उपास करीत. 21 कोन्ही कोरे कपडाना ठिगाळ जुने कपडासला लाव नहा;लाव्या तर नीट करवानी करता लावलेला ठिगाळ त्याला म्हजी जुन्याला फाड व छिद्र मोठा व्ह्य. 22 कोन्ही नवा द्राक्षरस जुन्हे बुधलाम घाल नहा;घाल्या तर नवे द्राक्षरस वार बुधला फुटत, द्राक्षरस साडाय व बुधल पण निकामी होत;म्हणी नवा द्राक्षरस नवेच बुधलाम घालत. 23 मग असा व्ह्यना का तो शब्बाथने दिवस शेत महीन जातान त्यान्ह शिष्य कणस मोड्वानी लगनत. 24 तव्हा परुशीलोक आखवाणी लागनत, जोआ, शब्बाथने दिवस जा करवा नहा ता हे कजा करत? 25 त्यान्ह त्यासाला आखणा, दावीदला गरज पड्नी, म्हजी त्याला व त्यान्हे बरोबरच्या सला भूक लागणी तव्हा त्यान्ह का करणा, 26 अब्याथार प्रमुख याजक असता तो देवने मंदिरम कसा गया व याजकने शिवाय कोण पण खावा नहा त्या समर्पित भाकरी त्यांन्ह कसा खायना व आपले बरोबर असल्यासला पण कशा खावणी दिन्हा हाय तुम्हू कधी वाच्या नहा का? 27 आणखी त्यान्ह त्यासाला आखणा, शब्बाथ मनुष्याने साठी व्ह्यना आस, मनुष्य शब्बाथने साठी व्हयेल नहा; 28 म्हणी मनुष्यांना पुत्र शब्बाथना पण प्रभू आस.