1 [ देवना पुत्र] येशू ख्रिस्त ह्यान्हे विषयीने शुभवर्तमानासना सुरवात[प्रारंभ] बाप्तिस्मा करणारा योहान आन त्यांन्हा संदेश बाप्तिस्मा करणारा योहान आन त्याना संदेश 2 याशया संदेष्टाने ग्रंथाम लीव्हेल आस का, "जोंआ, मय मान्हे दुतला तुन्हे पुढ पाठव;तो तुन्हां मार्ग तयार करी; 3 अरण्यांम घोषणा करणारांनी वाणी व्ह्यनि ती अशी का, परमेश्वरना मार्ग तयार करा;त्यांन्ह्या वाटा नीट करा; 4 त्याप्रमान पापासने क्षमा ने साठी पश्चाताप करी बाप्तिस्मा ल्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणार योहान अरण्यांम प्रगटव्ह्यना. 5 तव्हा सगळा यहुदिया देश व सगळ यरुश्लेमकर त्यासत्याव वनात आन त्यास आपआपल पाप पदरम ली यार्देन नदीम त्यासपहिन बाप्तिस्मा लीद्या. 6 योहान उंटासने केसासन कपड पाघरता, त्यान्हे कंबरला कातडासना कमरबंध आसनाल व तो टोळ व रानंमध खाता. 7 तो घोषणा करी आखता, मान्हे पेक्षा समर्थ असा कोणी ऐक मान्हे मागून येत आस;त्यान्हे चपलांसना बंध वाकी सोडवानि सुद्धा मान्ही लायकी नहा. 8 मय तुमना बाप्तिस्मा पाणीन करना आस;तो तर तुमना बाप्तिस्मा पवित्र आत्मान करणार आस. 9 ते दिवसम असा व्ह्यना का, येशू गालीलमधले नासरेथवरून वन्हां व योहानने हातान यार्देनंम त्यान्हा बाप्तिस्मा व्ह्यना; 10 आन लगेच पाणीमहीन वर येतान, आकाश उघडायणा आस व आत्मा कबुतरने सारखा आपल्यावर उतरत आस, असा त्याला दिसणा; 11 तव्हा आकाश महीन अशी वाणी व्ह्यनी का, "तू मान्हा पुत्र, मला परमप्रिय आसस, तुन्हे विषयी मय संतुष्ट आस. ” 12 मग आत्मान त्याला लागलाच रानम लीजायना; 13 व सैतान त्यान्ही परीक्षा जोत असता तो अरण्यांम चाळीस दिवस रहना;तो वनपशुसम आसनाल, व देवदूत त्यान्ही सेवा करतत. 14 योहानला अटक झाल्याने नंतर येशू देवणी सुवार्ता गाजवत गाजवत गालीलम वन्हां व आखणा, 15 काळनि पूर्णता व्ह्यनी आस व देवना राज्य जवळ वन्हां आस;पश्चाताप करा व सुवार्ता वर विश्वास ठुवा. 16 नंतर गालील समुद्राने जवळून जात आसतान त्याला शिमोन व त्यान्हा भाउस अंद्रीया हे समुद्राम जाळ टाकतान दिसनत, कारण ते मास धरणार आसनलत; 17 येशून त्यासाला आखणा, मान्हे माघ या म्हजी तुम्हू माणस धरणार होश्याल, असा मय तुमाला बनवसुक. 18 मग ते लागनच जाल सोडी त्याला अनुसरणत. 19 तहीन काही पुढ गेल्यावर त्याला ज्ब्दीना मुलगा याकोब व त्यान्हां भाऊ योहान हे तारुंम जाळ निट करतान दिसनत; 20 आन त्यान्ह त्यासाला लागणाच बोलवणा; मग ते आपला आबास जब्दी ह्याला चाकरने बरोबर तारूम सोडी त्यान्हे माघ गयत. 21 नंतर ते कफर्णहुमला गयत;आन लागलाच त्यान्ह शब्बाथने दिवस सभास्थानम जाई शिक्षाण दिन्हा. 22 त्यान्हे शिकाणीवरून लोक थक्क व्ह्यनत, कारण तो त्यासाला शास्री लोकासने सारखा नहा तर अधिकार असल्याने सारखा शिकवत आसनाल. 23 त्याच वेळेस त्यान्हे साभास्थानंम अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य आसनाल, 24 त्यान्ह आरडी आखणा, हे येशू नासरेथकर, तू आमने मधी कशाला पडस? आमना नाश करवानी वन्हां आसस का? तू कोण आसस हाय मला माहित आस, देवना पवित्र तो तूच. 25 येशून त्याला धमकी आखणा, गप्प रह व ह्याजमहीन निघ. 26 तव्हा तो अशुद्ध आत्मा त्याला पिळी मोठ्यान आराडना व त्याजमहीन निघी गया. 27 तव्हा सगळ लोक इतक थक्क व्ह्यनत का ते एकमेकासाला विचारावनी लागनत, हाय आस तरी का? काय हि अधिकारयुक्त नवीन शिकवण !हो अशुद्ध आत्मासला पण आज्ञा कर व ते त्यान्हां ऐकत. 28 हि त्यान्ही कीर्ती लागणीच गालीलमधले सगळे प्रांताम पसरणी. 29 सभास्थानमहीन निघल्यावर ते लागनच याकोब व योहान ह्यासने बरोबर शिमोन व अंद्रीया ह्यासने घर गयत. 30 शोमोननि सासूस तापवार आजारी पडेल आसनेल, तीन्हेविषयी त्यास लगेच त्याला आख्या; 31 तव्हा त्यान्ह जवळ जाई तीन्हे हातला धरी तिला उठवणा व तिन्हा ताप गया, आन ती त्यान्ही सेवा करवानी लागणी. 32 संध्याकाळी म्हजी सूर्यास्त झाल्यावर लोकास सगळे दुखणेकरासला व भूतग्रासतासला त्यासत्याव ली वनत; 33 आन सगळा शहर दारपण जमा व्ह्यना. 34 तव्हा नानाप्रकरण रोगास पिडलेल्या पुष्कळ माणसासला त्यान्ह बरा करणा व अनेक भूत काढणा;भूतास त्याला ओळख्या म्हणी त्यान्ह त्यासाला बोलू दिना नहा. 35 मग तो सकाळी मोठे पहाटला उठी बाहेर गया व रानम जाई त्य त्यान्ह प्रार्थना करणा. 36 तव्हा शिमोन व त्यान्ह सोबती त्यान्हा शोध करत गयत 37 व तो सापडल्यावर त्यास त्याला आख्या, सगळ लोक आपला शोध करत आसत. 38 तव्हा त्यान्ह त्यासाला आखणा, मला आसपासने गावला उपदेश करता यावा म्हणी आपुनी दुसरीकड जाऊ;कारण हेच उद्देशान मय निघणा आस. 39 मग तो सबंध गालीलम त्यासने सभास्थानम महीन उपदेश करत व भूत काढत फिरणा. 40 तव्हा एक कुष्टरोगी त्यास तयाव वन्हां व त्यान्हे पुढ गुढघ टेकी त्याला विनंती करी आखणा, आपली इच्छा आसनी तर मला शुद्ध करवानी आपण समर्थ आसत. 41 तव्हा त्याला त्यान्हा कळवळा वन्हां. त्यान्ह हात पुढ करी त्याला स्पर्श करणा व आखणा, मान्ही इच्छा आस, शुद्ध हो; 42 तव्हा लागलाच त्यान्हा कुष्ठ जाई तो शुध्द व्ह्यना. 43 मग त्यान्ह त्याला ताकीद दि त्याला लगेच काढी दिना, 44 आखणा, जो कोणाला काही आखू नको, तर जाई स्वतःला याजकला दाखव आन त्याला प्रमाण पटावा म्हणी तू आपल्र शुद्धताने मोशेन नेमलेला अर्पण कर. 45 पण त्यान्ह तहीन जाई घोषणा करी करी ते गोष्टला इतका प्रसिद्ध करणा का येशूला उघडपणी शहरम जाता येता नहा;म्हणी तो बाहेर अरण्यांम रयना;तरी लोक चहूकडून त्यासत्याव वनतच.