मंदिरनी धूळधाण व युगनी समाप्ती या विषयीनी येशुना भविष्य १३ 1 मग तो मंदिरमहीन जात आसतान ऐक शिष्यान त्याला आखणा, गुरुजी, जोआ, कस हे चिर आन कश्या ह्या इमारती! 2 येशून त्याला आखणा, ह्या मोठ्या इमारती तू जोस न? जमीनदोस्त केला जाणार नहा असा हुथी चिरावर चिरा रहनार नहा. 3 नंतर तो मंदिरने समोर जैतुनाने डोंगरवर बसेल आसतान पेत्र, याकोब, योहान, व आंद्रिया ह्यास त्याला एकांती विच्याऱ्या, 4 ह्या गोष्टी कधी घडित? आन ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होवानी सुमारला वन्ह्या म्हजी का चिन्ह व्हयी ता आम्हाला आख. 5 येशू त्यासाला आखवानी लागणा, तुम्हाला कोण फसवावा नहा म्हणी सावध असा. 6 पुष्कळ लोक मान्हे नवान यी मयचं तो आस असा आखी पुष्कळासनी फसगत करीत. 7 आणखी तुम्हू लढाईसने विषयी ऐकशाल व लढायासन्या अफवा एकशाल तव्हा घाबरी जाऊ नका;ह्या गोष्टीसना व्हना आवश्यक आस;परंतु तेवढानच शेवट व्हणार नहा. 8 कारण, राष्ट्रासवर राष्ट्र व राज्यासवर राज्य उठित आन जागोजागी भूकंप व्ह्यीत व दुष्काळ पडीत;हो तर वेदनासना सुरवात आस 9 तुम्हू आपणाला संभाळा;कारण ते तुम्हाला न्यायधीशने स्वाधीन करीत साभास्थानासम तुम्हाला मार दित व सुभेदार व राजे ह्यासने पुढ तुम्हू साक्ष द्यावा म्हणी तुम्हाला मान्हे करता त्यासने समोर उभा रहवा लागी 10 प्रथम सगळे राष्ट्रास म सुवार्तानि घोषणा झाली पाहिजे. 11 ते तुम्हाला धरी लीजायी चौकशीनेकरता स्वाधीन करीत तव्हा आपण कसा बोलवा हे विषयवर चिंता करू नका;तर ते घटकाला जा काही सुचवी दिल्हा जाई ता बोला;कारण बोलणार तुम्हू आस असा नहा तर पवित्र आत्मा होच बोलणारा आस. 12 तव्हा भाऊस आपले भाऊसला व आबास आपले पोऱ्याला ठार मारवानी करता धरी दि आन पोर आपले आईबापासवर उठित"व त्यासना प्राण घात करीत; 13 आन मान्हे नावने मुळ सगळ लोक तुमना द्वेष करीत, परंतु जो शेवट पर्येंत टिकि रही तोच तारला जाई. 14 जय ओसाडीना अमंगळ पदार्थ नसावा तय तो उभा असलेला तुम्हू जोशाल[वाचणारान हाय समजी लेवा] तव्हा जे यहुदियामधल आशीत त्यास डोंगरवर पळी जावा. 15 जो धाबावर आसई त्यान्ह खाली उतरी अथवा आपले घरमहीन काही लेवानी करता मधी जावा नहा; 16 आन जो शेतम असी त्यान्ह आपल वस्र लेवानीकरता परत येवा नहा. 17 ते दिवसम जे स्रिया गरोदर किवा अगवर पाजना ऱ्या आशीत असहित त्यासनी केवढी दुर्दशा व्हणार! 18 तरी हाय हिवाळाम व्हवा नहा म्हणी प्रार्थना करा. 19 कारण देवन निर्माण केलेल्या सृष्टीने प्रारंभ पहिन आज पर्येंत व्हयेल नहात व पुढ पण व्हणार नहात इतक्या हालअपेष्टाना ते दिवस व्ह्यीत. 20 आन ते दिवस प्रभून कमी करेल नसतत तर कोणीपण माणसासना निभाव लागता नहा;परंतु ज्यासाला त्यान्ह निवडेल आस ते निवडलेल्यासने साठी त्यान्ह ते दिवस कमी करणा आस 21 ते वेळेस जर कोन्ह तुम्हाला आख्या तर का, जोआ ख्रिस्त आमुक ठिकाणी आस, जोआ तमुक ठिकाणी आस, तर ता खरा मानू नका. 22 कारण खोट ख्रिस्त व खोट संदेष्ट उपस्थित व्ह्यीत, आन साधी तर निवडलेल्यासला पण फसवावा म्हणी चिन्ह व अद्भुत दाखवीत. 23 तुम्हू तर सावध रहा;मय अगोदरच तुम्हला सगळा काही आखी ठुना आस. 24 परंतु हे संकट यी गेल्यावर ते दिवसम सूर्य अंधकार मय व्हयी व चंद्र प्रकाश देणार नहा; 25 आकाश महीन तार गळी पडीत व आकाश मधल बळे डळमळीत. 26 तव्हा मनुष्यांना पुत्र मोठे पराक्रमान व वैभावन येत असलेला तुमने दृष्टीला पडी. 27 ते वेळेस तो देवदुतासला पाठवी चार दिशापहिन, आर्थाम पृथ्वीने सीमापहिन आकाशने सीमा पर्येंत आपले निवडलेले लोकासला एकत्र करी. 28 आता अंजीर ने झाडना दाखला ल्या;त्यान्ही डहाळी कोमल व्ह्यनी आन तिला पान फुटवानी लागनत म्हजी उन्हाळा जवळ व्न्हां आस हाय तुम्हला समज; 29 ते प्रमाणच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हाला दिसीत तव्हा तो जवळ, अगदी दार पण यी ठेपणा आस असा समजा. 30 मय तुम्हाला खातरी पूर्वक आख का, हाय सगळा पूर्ण होई पर्येंत हि पिढी नाहीशी व्हणार नहा. 31 आकाश व पृथ्वी हे नष्ट व्ह्यीत परंतु मान्ह वचन नष्ट व्हणार नहात. 32 आणखी ते दिवसाने विषयी व ते घटकासविषयी कोणाला माहित नहा, स्वर्गामधले देवदूतासला पण नहा, पुत्राला पण नहा, केवळ पिताला महित आस. 33 सावध असा, जागृत रहा;कारण ती वेळ कधी यी हाय तुम्हाला माहित नहा. 34 प्रवासला जात असलेले कोन्हे ऐके माणूसन आपले घर सोडते वेळी आपले नोकरला अधिकार दि ज्यान्हे त्याला काम नेमी द्यावा व द्वारपाळला जागृत रहवानी आज्ञा करावा तसा हाय आस. 35 म्हणी जागृत रहा, कारण घरधनी कव्हा यी, संध्याकाळी, मध्यरात्री, कोंबडा आरवानी वेळेस किवा सकाळी हाय तुम्हाला माहित नहा; 36 नाहातर तुम्हू आकास्माम[अचानक] यी तो तुम्हाला झोपा काढत असलेला जोई. 37 जा मय तुम्हाला आख ताच सगळासला आख, जागृत रहा.