१२

द्राक्षमळाना दाखला १२ 1 मग तो दाखल दि त्यासने बरोबर बोलवानी लागणा. एके गृहस्थान द्राक्षमाळा लावणा, त्यान्हे भवती कुंपण घालणा, द्राक्षरसने साठी कुंड खनना, माळा बांधणा, आन तो द्राक्षमाळा माळ्याला खंडान दि आपण [तो] परदेसला निघी गया. 2 पुढ हंगामने वेळेस आपल्याला माळ्यापहिन द्राक्षमळाने फळासमहीन काही मिळवा म्हणी त्यान्ह माळ्यात्याव एक नोकरला पाठवणा. 3 त्याला त्यास धरी मारहाण कऱ्या आन रिकामा पाठवी दिध्या. 4 परत त्यान्ह दुसरे ऐक नोकरला त्यासा त्याव पाठवणा;त्यान्हा तर डोका फोडी त्यास त्यान्हा अपमान कऱ्य. 5 त्यान्हआणखी ऐक जनला पाठवणा;त्याला तर त्यास जीवच माऱ्या;आन दुसरे अनेकासला पण तसाच कऱ्या;म्हजी त्यासामहीन कित्येकासला त्यास मारहाण कऱ्या व कित्येकासना जीव लीद्या. 6 आजून त्यान्हे जवळ एक जन उरेल आसनाल, तो म्हजी त्यान्हा आवडता मुलगा, आपले पोऱ्यानि तरी तर भीड धरीत असा आखी शेवटी त्यान्ह त्याला त्यासात्याव पाठवणा; 7 पण ते माळी आपसाम आखवानी लागनत, हो वारीस आस;चला, आपुनी ह्याला मारी टाकू म्हजी वतन आपला व्हयी. 8 मग त्यास त्याला धरी जीवच माऱ्या व द्राक्षमाळाने बाहेर फेकी दिध्या. 9 तर मग द्राक्षमाळाना धनी का करी बर? तो यी ते माळ्यासना संपूर्ण नाश करी व द्राक्षमळा दुसरासला दि. 10 तुम्हू हाय शास्र लेख पण वाच्या नहा का, 'जो दगड बांधकाम करनारास नापसंत कऱ्या, तोच कोनशीला व्ह्यना; 11 हाय परमेश्वरपहिन व्ह्यना, आन हाय आमने दृष्टीन आश्चर्य कारक कृत्य आस"? 12 तव्हा ते त्याला धरवानी जोवानी लागणत, पण लोकसमुदायनि त्यासाला भीती वाटणी;कारण हाय दाखला त्यान्ह आपल्याला उद्देशी आखणा हाय त्यासने ध्यानम वन्हा मग ते त्याला सोडी गयत. 13 नंतर त्यास त्याला बोलनाम धरवानी करता परुशी व हेरोदी ह्यासामहीन काहीसला त्यासात्याव पाठव्या. 14 ते यी त्याला आख्या, गुरुजी, आपण खर आसत व कोणानी भीडमुर्वत धरत नहा, कारण आपण माणसासना तोड जोई बोलत नहा, तर देवना मार्ग सात्विक भावान शिकवत आसत, हाय आम्हाला माहित आस. कैसरला कर देणा रास्त आस का नहा? आम्हू तो द्यावा का नहा द्यावा? 15 पण तो त्यासना ढोंग ओळखी त्यासाला आखणा, मान्ही अशी परीक्षा जोत का? एक नाणा ली या, मला तो जोऊ द्या. 16 त्यास ता आन्ह्या;तव्हा त्यान्ह त्यासाला विचारणा, हो मुखवटा व हो लेख कोनाना आस? त्यास त्याला आख्या, कैसरना. 17 येशून त्यासाला आखणा, कैसरना ता कैसरला द्या व देवना ता देवला भरी द्या. तव्हा त्याला त्यान्हा खूप आश्चर्य वाटणा. 18 मग पुनरुस्थान नहा आस आखणार सदुकी त्यासत्याव वनत व ते त्याला विचारवानी लागनत, 19 गुरुजी, मोशेन आमने साठी असा लिही ठेवणा आस का, "कोन्हे एकना भाऊ मरणा"आन त्यान्ही बायको माघ रहीनी आन तिला मुल बाळ व्हयेल नसणा तर त्यान्हे भाऊसन ते बायकोने बरोबर विवाह करी आपले भाऊसना वंश चालवावा. 20 कोणी सात भाऊ आसनलत, त्यासने पैकी पहिले भाऊसन बायकू करणा व तो संतती न होता मरणा. 21 मग ती दुसरान करणा;तो पण संतती न होता मरणा;आन तशीच तिसरानि पण गोष्ट व्ह्यनी. 22 ह्याप्रमाण सातही जन संतती न होता मरनत. सगळास्ने शेवटी बायको पण मरणी. 23 तर पुनरुत्थान वेळेस ते उठीत तव्हा ती त्यासने पैकी कोणानी बायकू व्हयी? कारण ते साती जनास तिला बायकू करी लिद्याल. 24 येशून त्यासाला आखणा, तुम्हू शास्र व देवना सामर्थ न ओळखलाने मूळ भ्रमम पडण आसत न? 25 कारण मेला महीन उठ्लाने नंतर कोन्ही लग्न करी लेत नहा किवा लग्न करी करी देत पण नहा;तर ते स्वर्गामधले देवदुतासने सारख रहत; 26 पण मेलालास विषयी आखवानी म्हजी ते उठवल जात हे मुद्दावर मोशेने ग्रथाम झुडपने प्रकारनम तुम्हू हाय वाच्या नहा का, देवन मोशेला आखणा, मय अब्राहमना देव, इसाहाकना देव, व याकोबना देव नहा का? 27 तो मृतासना नहा तर जीवनतासना देव आस. तुमना तर खूपच चुकत आस. 28 तव्हा शास्र्यासपैकी एक जन त्यान्हा वाद ऐकी आन त्यान्ह त्यासाला समर्पक उत्तर दिन्हा हाय जोई पुढ वन्हां आन त्यान्हत्याला विचारणा सगळासम पहिली आज्ञा कोणती? 29 येशून उत्तर दिन्हा, पहिली हि का, हे इस्रायेल ऐक; आपला देव परमेश्वर हो अनन्य परमेश्वर आस; 30 आन तू आपला देव परमेश्वर ह्याजवर संपूर्ण मनान, संपूर्ण जीवान, संपूर्ण बुद्धीन, व संपूर्ण शक्तीन प्रीती कर. 31 दुसरी हि का, जशी आपले स्वतः वर तशी आपले शेजाऱ्यावर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणती पण आज्ञा नहा. 32 ते शास्रीन त्याला आखणा, गुरुजी, तुम्हू ठीक व खरा बोलनत कि, तो एकच आस आन त्यान्हे शिवाय दुसरा कोणी नहा; 33 आन संपूर्ण मानन, संपूर्ण बुद्धीन, व संपूर्ण शक्तीन त्याजवर प्रीती करणा व जशी आपलावर तशी आपले शेजाऱ्यावर प्रीती करणा हाय सगळे होमार्पण व यज्ञ ह्यासने पेक्षा अधिक आस. 34 त्यान्हा हाय सुज्ञपणाना उत्तर ऐकी येशून त्याला आखणा, तू देवने राज्यापहिन लाब नहास. तव्हा पहिन त्याला आणखी काही विचारवानी कोणाना पण धैर्य व्ह्यना नहा. 35 नंतर येशू मंदिरम शिक्षान देत आसतान आखणा, ख्रिस्त दावीदना पुत्र आस, अस शास्री आखत हाय कसा? 36 कारण दावीदन स्वतः पवित्र आत्माने प्रेरणान आखणा, परमेश्वरन मान्हे प्रभूला आखणा, मय तुन्हे शत्रूसला तुन्हे पायने खाली घालेपर्येंत तू मान्हे उजवीकड बसी रह. 37 दावीद स्वतः त्याला प्रभू आख, मग तो त्यान्हा पुत्र कसा? हाय त्यान्हा बोलणा सामान्य जनता हर्षान ऐकत आसनेल. 38 आणखी त्यान्ह आपले शिकवणूकम त्यासाला आखणा, शास्र्यासपहिन जपी रहा;त्यासाला लाब लाब झग घाली मिरवणा, बाजारम नमस्कार लेना, 39 आन सभास्थानम मुख्य आसन व मेजवानीम मुख्य मुख्य बैठकी ह्यासनी आवड रहय. 40 ते विधवासन घर खाई टाकत व ढोगान लांबलांब प्रार्थना करत;त्यासाला खूपच शिक्षा व्हयी. 41 मग तो भांडारने समोर बसी लोक ते भांडारम कस पैसा टाकत आस हाय जोत आसनाल. तव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत आसनलत. 42 तव्हा एक गरीब विधवा वन्ही व तिन्ह दोन टोल्या, म्हजी एक दमडी टाकनी. 43 तव्हा त्यान्ह आपले शिष्यासला जवळ बोलवी ली त्यासाला आखणा, मय तुम्हाला खरा आख, हे जे भांडारम टाकत आसत ते सगळास पेक्षा हे गरीब विधवान अधिक टाकणी आस; 44 कारण ते सगळास आपले भरपूरता टाक्या;पण तिन्ह आपले कमाई महीन आसनाल नसनाल ता म्हजी आपली सगळी उपजीविका टाकणी.