११

यरुशलेमम येशुना जयोत्सवान प्रवेश ११ 1 ते यरुश्लेमने जवळ जैतून डोंगरनेपण बेथफगे व बेथानीजवळ यी पोचायनत, तव्हा त्यान्ह आपले शिष्यासपैकी दोघासला पाठवतान असा आखणा का, 2 समोरने गावम जा;त्याजम जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेला आढळी. त्याजवर कोणीच कधी बसेल नहा;ता सोडी आणा. 3 आन तुम्हू असा कजा करत? असा जर कोण विचाऱ्या तर असा आखा का, प्रभूला ह्यानी गरज आस आन लगेच ते त्याला इकड पाठवीत. 4 तव्हा ते निघनत आन रस्तावर दारणे बाहेर बांधलेला एक शिंगरू त्यासाला आढळना, ता त्यास सोड्या. 5 तव्हा तय उभ असलेलास पैकी काही जन त्यासाला आखवानी लागनत, शिंगरू सोडी तुम्हू का करत आसत? 6 येशून आखेल प्रमाण त्यास त्यासाला उत्तर दिध्या;तव्हा त्यास त्यासाला जाऊ दिध्या. 7 नंतर त्यास ता शिंगरू येशूत्याव आन्या, त्याजवर आपल वस्र टाक्या व तो त्याजवर बसना. 8 तव्हा पुष्कळ लोकास आपल वस्र वाटवर पसरव्या;इतर लोकास शेतमळा महीन डहाळ्या तोडी आन्ही त्या वाटवर पसरव्या; 9 आन पुढ चालणार व मागून येणार लोक असा जयघोष करवानी लागनत का, होसान्ना, प्रभूने नवान येत असलालासना धन्यवाद असो; 10 आमना पूर्वज दावीद ह्याना येणारा राज्य धन्यवादित असो;उर्ध्वलोकी होसान्ना. 11 नंतर तो यरुश्लेमम आल्यावर मंदिरम गया आन त्यान आजूबाजूला सगळा काही जोल्यावर संध्याकाळ व्ह्यनी, म्हणी तो आपले बारा शिष्याने बरोबर बेथानीला निघी गया. अंजीरना निष्फळ झाड 12 दुसरे दिवस ते बेथानीवरून निघाल्यावर त्याला भूक लागणी. 13 तव्हा पालावर ड़ंवरलेला एक अंजीरना झाड त्याला लांबून दिसणा, आन कदाचित त्याजवर आपल्याला काही मिळी हे आपेक्षान तो त्यासत्याव गया;परंतु तो तय गेल्यावर पालाने वाचून त्याला काही आढळणा नहा;कारण आजून अंजीरना हंगाम वनाल नहा. 14 तव्हा त्यान्ह त्याला आखणा, कोन्ही पण ह्यानेपूढ तुन्हा फळ कधी न खावो. त्यान्ह शिष्य हाय ऐकत आसनलत. 15 मग ते यरुश्लेम्ला पोचल्यावर तो मंदिरम गया व मंदिरम ॠय-विॠय करणारासला बाहेर काढी देवानी लागणा. त्यान्ह सराफान चौरंग व कबुतर विकनाराऱ्यासन्या बैठकी उलथी टाकणा; 16 त्यान्ह कोणाला पण कसलेच भांडासनी मंदिर महीन ने आन करू दिन्हा नहा; 17 मग तो त्यासाला शिक्षान देवानी लागणा व आखणा का, मान्हे घरला सार्वराष्ट्रीय प्रार्थनाघर आखीत, असा शास्रलेख आस न? परंतु तुम्हू तर हि लुटारूसनी गुहा करी टाक्या आस. 18 मुख्य याजकास व शास्र्यास हाय एक्या आन त्यान्हा घात कसा करवा ह्यानेविषयी ते युक्ती आखवानी लागनत;कारण सगळ लोक त्यान्हे शिक्षानवरून थक्क झाले करणान ते त्याला घाबरतत. 19 रोज संध्याकाळी ते शहरने बाहेर जातत. 20 मग संध्याकाळी वाटाण जातान त्यासाला ता अंजीरना झाड मुळपहिन वाळी गेलेला दिसणा. 21 तव्हा पेत्राला आठवण वन्ही त्यान्ह येशूला आखणा, गुरुजी, तुम्हू जे अंजीरने झाडला श्राप दिध्याल ता वाळी गया आस जोआ. 22 येशून त्यासाला उत्तर दिन्हा देववर विश्वास ठुवा 23 मय तुम्हाला खरा आख का, जो कोन्ही हे डोंगरला तू उपटी समुद्राम टाकला जा, असा आखी व आपले अंतकरणम शंका न बाळगता, आपुनी आखत असा घडीच असा विश्वास धरी त्यान्हे शब्दाने प्रमाण घडी यी. 24 म्हणी मय तुम्हाला आख, तुम्हू प्रार्थना करी जा काही माघशाल ता आपल्याला मिळणाच आस असा विश्वास धरा म्हजी ता तुम्हाला मिळी. 25 आणखी जव्हा जव्हा तुम्हू प्रार्थना करवानी उभ रहत तव्हा तव्हा तुमने मनम कोणाने विरुद्ध काही आशी तर त्यान्ही क्षमा करा. आशाने साठी का, तुमने स्वर्गामधले पितान पण तुम्हाला तुमने अपराधसनी क्षमा करावा. 26 पण तुम्हू जर क्षमा करणार नहा तर तुमना स्वर्गामधला पितापण तुम्हाला तुमने अपराधासनी क्षमा करणार नहा. 27 मग ते परत यरुश्लेम्ला वनत, आन मंदिरम फिरत आसतान मुख्य याजक व शास्री व वडील त्यासत्याव यी त्याला आख्या, 28 तुम्हू कोणते अधिकारान ह्या गोष्टी करत आन त्या करवानी हाय अधिकार तुम्हाला कोण दिध्या? 29 येशून त्यासाला आखणा, मय पण तुम्हाला एक प्रश्न विचार. मला उत्तर. द्या म्हजी मय ह्या गोष्टी कोणते अधिकारन करत आस ता मय तुम्हाला आखसुक. 30 योहान ना बाप्तिस्मा स्वर्गापहिन आसनाल का माणसा पहिन आसनाल ह्याना उत्तर मला द्या. 31 तव्हा ते आपसाम विचार करवानी लागनत:स्वर्गापहिन आसनाल असा आखवा तर तर तो आखी का, तर मग तुम्हू त्याजवर विश्वास कजा ठुव्या नहा? 32 माणसास पहिन आसनाल आखवा तर? --त्यासाला लोकासनी भीती वाटत आसनेल, कारण योहान खरोखर संदेष्टा आसनाल आस लोक मानतत. 33 तव्हा त्यास येशूला उत्तर दिध्या, आम्हाला माहित नहा. येशून त्यासाला आखणा, तर मग कोणते अधिकारान मय ह्या गोष्टी करत आस मय पण आखणार नहा.