१०

विवाहबंधनानी ईश्वरनिर्मित दृढता १० 1 मग तो तहीन निघी यहुदिया प्रांताम व यार्देन ने पलिकड गया;तव्हा परत लोक घोळकान त्यासत्याव वनत;आन परत परिपाठने प्रमाण त्यासाला शिकवावानी लागणा. 2 परुशी तय वनत आन* त्यानी परीक्षा जोवानी उद्देशान त्यास त्याला वीचाऱ्या का, परुषन बायकोला टाकी देना सशास्र आस का? 3 उतारानेदाखत त्यान्ह आखणा, मोशेन तुमाला का आज्ञा दिन्हां आस? 4 त्यास आख्या, सूटपत्र दि तिला टाकी देवानी मोशेन परवानगी दिन्हां आस. 5 येशून त्यासाला आखणा, तुमने अंतकरणने कठीणपणानेमुळ हि आज्ञा तुमने साठी लिही ठुवेल आस; 6 परंतु उत्पतीने प्रारंभपहिन देवन त्यासाला स्री आन पुरुष असा उत्पन्न करणा, 7 हे कारणने मूळ पुरुष आपले आईबापासला सोडी आपले बायकोला जडी रही;आन ते दोघ एक देह व्ह्यीत; 8 ते पुढ दोन नहात तर एक आसत्. 9 म्हणी देवन जा जोडणा आस त्याला मनुष्यास तोड्वा नहा. 10 नंतर घरम त्यान्हे शिष्यास त्याला परत तेच गोष्टीस विषयी विचाऱ्या. 11 तव्हा त्यान त्यासाला आखणा, जो कोन्ही आपले बायकोला टाकी देय व दुसरा लग्न कर तो तीन्हे विरुद्ध व्यभिचार कर; 12 आन जर तिन्ह आपले नावरासला सोडीनी व दुसरा लग्न करणी तर ती पण व्यभिचार कर. 13 मग त्यान्ह बाळकासला स्पर्श करवा म्हणी लोकास त्यासाला त्यासत्याव आन्या, परंतु शिष्यास आननारासला दम दिध्या. 14 ता जोई येशूला खूप वाईट वाटणा;आन त्यान्ह त्यासाला आखणा, बाळकासला मसत्याव येऊ द्या, त्यासाला मनाई करू नका, कारण देवना राज्य त्यासने सारखासनाच आस. 15 मय तुम्हाला खरा खरा आख, जो कोन्ही लेकरासने सारखा व्हयी देवने राज्यान स्वीकार करणार नहा त्यान्हा प्रवेश त्याजम मुळीच व्हणार नहा. 16 तव्हा त्यान्ह त्यासाला कवटाळना व त्यासावर हात ठुयी त्यासाला आशीर्वाद दिन्हा. 17 मग तो निघी वाटला लागणार तोच एकजण धावत वन्हां व त्यान्हे पुढ गुढग टेकी त्याला विचारणा, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हाय वतन मिळवा म्हणी मय का केले पाहिजे? 18 येशून त्याला आखणा, मला उत्तम कजा आखास? एक जो देव त्यान्हे वाची कोन्ही उत्तम नहा. 19 तुला आज्ञा माहीतच आसत;खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपला आबास व आपली आई ह्यासना मान राख. 20 त्यान्ह त्याला उत्तर दिन्हा, गुरुजी, मय मान्हे तरून पणा पहिन ह्या सगळ्या गोष्टी पाळत वन्हां आस. 21 येशून त्यास त्याव निरखी जोयना, व त्याजवर त्यान्ह प्रीती करणा. त्यान्ह त्याला आखणा, तुजम एकच गोष्टीनि कमी[उणीव] आस;जा, तुन्हा आशी नशी ता यीकी गोरगरिबासला दि टाक म्हजी तुला स्वर्गाम संप्पती मिळी आन चाल, मान्हे माघ ये. 22 परंतु त्यान्ह हे शब्द ऐकी त्यान्हा तोड उतरणा व तो कष्टी व्हयी निघी गया;कारण तो लय श्रीमंत आसनाल. 23 तव्हा येशू सभोवार जोई आपले शिष्यासला आखणा, देवने राज्याम श्रीमंतांना प्रवेश होणा किती कठीण आस जोआ! 24 तव्हा शिष्य त्यान्हे बोलानन थक्क व्ह्यनत;येशून परत त्यासाला आखणा, मुलास्व, देवने राज्याम प्रवेश व्हना कितीतरी कठीण आस! 25 धनवानला देवने राज्याम जाणा ह्यानेपेक्षा उंटाला सुईने नाकमहीन जाणा सोपा आस. 26 तव्हा ते अत्यंत विस्मित व्हयी एकमेकासला आखवानी लागनत, तर मग कोणाना तारण व्हना शक्य आस? 27 येशून त्यासा त्याव निरखी जोई आखणा, मनुष्यासला हाय अशक्य आस, पण देवला नहा;देवला सगळा काही शक्य आस. 28 पेत्र त्याला आखवानी लागणा, जो, आम्हू सगळा काही सोडी आपले माघ वन्ह आसत. 29 येशून उत्तर दिन्हा मय तुम्हाला खरा आख, ज्यान ज्यान मान्हे करता व सुवार्ताने करता घरदार, बहीनभाऊ;आईबाप, मुलबाळ किवा शेती वाडी सोड्या आस, 30 अशे प्रत्येकाला सांप्रतकाळी छलळवणूकने बरोबर शंभरपटीन घर, भाऊ, बहिनी, आया, मुल, शेत आन येणारे युगम सार्वकालिक जीवन हाय मिळाल्याशिवाय रहणार नहा. 31 तरी पाहिलं ते शेवटल व शेवटल ते पाहिलं, असा पुष्कळ जनासना व्हयी. 32 मग ते वर यरुश्लेमला जात आसतान वाटाण येशू त्यासने पुढ चालनाल;तव्हा ते विस्मित व्ह्यनत आन त्यान्हे मागोमाग येणार घाबरनत. तव्हा तो परत तर बारा जनासला जवळ बोलवी ली आपल्याला का होणार आस ता त्यासाला आखवानी लागणा 33 जोआ, आपुनी वर य्रुश्लेमला जात आसत;तय मनुष्यासने पुत्राला मुख्य याजक व शास्री ह्यासने स्वाधीन करनाम यी;ते त्याला देहान्त शिक्षा ठरवीत आन परराष्ट्रीयासने स्वाधीन करीत; 34 आन ते त्यान्ही थट्टा करीत, त्याजवर थुकीत, त्याला फटक मारीत व त्यान्हा जीव लीत;आन तीन दिवसान तो परत उठी. 35 जब्दीलन दोघ मुल याकोब व योहान त्यासत्याव यी त्याला आखवानी लगनत, गुरुजी, आम्हू आपले जवळ जा काही मागू त्याने प्रमाण तुम्हू आमने साठी करवा अशी आमनी इच्छा आस. 36 त्यान्ह त्यासाला आखणा, मय तुमने साठी का करवा अशी तुमनी इच्छा आस? 37 त्यास त्याला आख्या, आपले वैभवम आमनेपैकी एकाला आपले उजवीकड व एकाला आपले डावीकड बसू द्यावा. 38 येशून त्यासाला आखणा, तुम्हू का माघात आसत हाय तुम्हाला समजाय नहा;जो प्याला मय पेणार आस तो तुमच्याचान पेवी का? जो बाप्तिस्मा मय लेणार आस तो तुमच्याचान लेवाई का? 39 त्यास त्याला आख्या, लेवाई. येशून त्यासाला आखणा, जो प्याला मय पेणार आस तो तुम्हू पेश्याल व जो बाप्तिस्मा मय लेणार आस तो तुम्हू लेश्याल हाय खर; 40 पण मान्हे उजवीकड व डावीकड कोणाला बसू देवानी मान्हे हातम नहा. त्या जागा ज्यासने साठी सिद्ध करेल आस त्यासालाच त्या मिळणार. 41 हाय एकी बाकीन दहा जन याकोब व योहान ह्यासावर चिडणत. 42 तव्हा त्यासाला जवळ बोलवी ली येशून त्यासाला आखणा, परराष्ट्राम सत्ताधारी म्हणी जे मानलेल आसत ते त्यासावर जुलूम करत व त्यासन वरिष्ठ लोक त्यासावर अधिकार चालवत हाय तुम्हाला माहित आस; 43 परंतु तुमनी गोष्ट तशी नहा;तर जो तुम्हाम मोठा होऊ जोय त्यान्ह तुमना सेवक झाले पाहिजे; 44 आन जो कोन्ही तुम्हाम पहिला होऊ जोय त्यान्ह सगळासना सेवक झाले पाहिजे. 45 कारण मनुष्यांना पुत्र पण सेवा करी लेवानी नहा तर सेवा करवानी व पुष्कळासने मुक्तीने साठी आपला जीव खंडनी म्हणी अर्पण करवानी वन्हा आस. 46 नंतर ते यरीहोला वनत. मग तो व त्यान्ह शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडी जात आसतान, तीमयाना पोऱ्या बार्तीमय हो आंधळा भिकारी वाटवर बसेल आसनाल. 47 तव्हा हो नासरेथकर येशू आस हाय एकी तो मोठ मोठ्यान आखवानी लागणा, अहो दावीदपुत्र येशू, मजवर द्या करा. 48 तव्हा त्यान गप्प रहवा म्हणी अनेकास त्याला धमकव्या;पण तो आजूनच आरडवानी लागणा, अहो दावीद पुत्र, मजवर द्या करा. 49 तव्हा येशून थाबी आखणा;त्याला बोलवा. मग त्यास ते आंधळाला बोलवी आख्या, धीर धर, ऊठ तो तुला बोलवत आस. 50 तव्हा तो आपल वस्र टाकी उठना व येशूत्याव वन्हा. 51 येशून त्याला आखणा, मय तुन्हे साठी का करवा अशी तुन्ही इच्छा आस? आंधळान त्याला आखणा, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. 52 येशून त्याला आखणा, जा, तुन्हे विश्वासन तुला बरा करणा आस. तव्हा लगेच त्याला दृष्टी वन्ही व तो वाटाण येशूने माघ चालवानी लागणा.