इतरासना न्याय करवानेबद्ल येशुनी शिकवण 1 तुम्ह्ना न्याय करवानी यावा नाहा म्हणी तुम्हू दुसरासना न्याय करू नका . 2 कारण जे न्यायान तुम्हू दुसरासना न्याय करत ,तेच न्यायान तुम्ह्ना न्याय करइत , आन जे मापान तुम्हू मोजी देसान तेच मापान तुम्हाला मोजी दिहीत. 3 तू आपले डोळा मधला मुसाळ ध्यानम नाहा आनस आन आपले भाऊसने डोळा मधला कुसाळ कजा जोस? 4 किंवा तुने डोळा मधला कुसाळ मला काढू दे ,आसा तू आपले भाऊसला कसा आखयीस ?जो तुने डोळाम न तर मुसाळ आस. 5 आरे ढोंग्या , पहिला तू आपले डोळा मधला मुसाळ काढी टाक ,म्हणजे आपले भाऊस ने डोळा मधला कुसाळ काढवानी तुला स्पष्ट दिसयी. 6 जा पवित्र ता कुत्रासला घालू नका आन आपल मोती डुकरास्ने पुढ टाखू नका ;टाकसान तर ते आपले पायखाली मोती तुडवईत आन उलटायी तुम्हाला फाडइत. 7 माघा म्हणजे तुम्हाला मिळयी ,शोधा म्हणजे तुम्हाला सापडाई ,ठोका म्हणजे तुम्हानेसाठी उघडईत; 8 कारण जो कोणी माघ त्याला मिळ, जो कोणी शोध त्याला सापडाय ,आन जो ठोक त्यानेसाठी उघडाय. 9 आपले पोऱ्या न भाकर माघीतल्यावर त्याला दगड दीही. 10 आन मासा माघीतल्यावरत्याला साप दीही, आसा तुम्हाम कोण माणूस आस. 11 मग तुम्हू वाईट आसतान आपले पोरासला चांगल्या देणग्या द्यावानी कळ , तर तुम्ह्ने स्वर्गम्धले आबासक जे माघत त्यासाला तो किती विशेषकरी चागल्या देणग्या दीही? अती म्ह्त्वांना नियम 12 त्यानेंमूळ लोकास जसा तुम्ह्ने संग वागवा ,म्हणी तुम्ह्नी ईच्छा आस तसच तुम्हू त्यासनेसग वागा , कारण नियमशास्र आन संदेष्ट ग्रथ हेच आसत. 13 बारीक रस्तान मधी जा ;कारण नाशक जाणारा दरवाजा रुद आन सपाट आस आन त्याजम्हीन मधी जाणर भरपूर आसत. 14 पण जीवनक जाणारा दार बारीक आन रस्ता आडचना आस ,आन खूपच थोड्कासला तो सापडाय. 15 खोटे संदेष्ट्यासने बद्ल जपी राहा .ते मेढरासने रुपान तुम्हाक येत .पण ते अंतकरण म क्रूर लाड्ग आसत . 16 त्यासने फळ वरीन तुम्हू त्यासाला ओळखसान .काटाळे झाडवरीन द्राक्षे किंवा रीगनीने झाडवरीन अंजीर काढत का? 17 तेप्रमान प्रतेक चांगले झाडला चांगला फळ येय आन वाईट झाडला वाईट फळ येय. 18 चांगले झाडला वाईट फळ यावानी शक्य नाहा ,आन वाईट झाडला चागंल फळ यावानी शक्य नाहा; 19 जे झाडला चांगल फळ यावानी शक्य नाहा ,ते प्रतेक झाड तोडी जाळंम टाखी देत; 20 त्यानेमुळ तुम्हू त्यासने फळासवरीन त्यासला ओळखसान. 21 मला प्रभुजी,प्रभुजी,आसा आख्णारास्ना प्रतेकांना प्रवेश स्वर्गणे राज्यामन व्हयी आसा नाहा .;तर जो मान्हे स्वर्ग मधले आबासने ईछा प्रमाण वागई त्यांनाच व्हयी. 22 ते दिवसम भरपूर जन मला आखयीत ,प्रभो ,प्रभो 'आम्हू तुने नावान संदेश दिद्या .तुने नावान भूत घालव्या, आन तुने नावान भरपूर महान कृत्य करया नाहा का. 23 तव्हा मय त्यासाला स्पष्ट आखसुक की, मला तुम्ह्नी कधीच ओळख नस्तेल; आहो [अनाचार] दुराचार करणाऱ्यास्वा, मानेपुढून निघी जा. 24 यानेमुळ जो प्रतेक जन ही मान्हवचन ऐकी ते प्रमाण वाग तो एखादे चागले मानुसनेवाणी सूज्ञ ठरयी ;त्यान आपला घर खडक वर बाधीत; 25 मग पाउस पडणा, पूर वना, वारा सुटणा, आन ते घरला लागणा; तरी ता पडणा नाहा; कारण त्याना पाया खडक वर घालेल आसताल. 26 तसाच जो कोणी मान्हा हाय वचान ऐकी ते प्रमान वागत नाहा ते एखादे मूर्ख मानुसने वाणी ठरयीत; त्यान आपला घर वाळूवर बाधीत; 27 मग पाऊस पडणा, पूर वना, वाराय्पन सुटना, आन ते घरला लागणा; तव्हा ता पडणा, पूर्ण कोसळायी पडणा. 28 येशुना हाय सगळा बोलणा समाप्त केल्यावर आसा व्ह्यीना, की लोकसमुदाय त्यान्हे शीक्षांन वरीन [थक्क ]च्याट व्ह्यीत; 29 कारण तो त्यासाला त्यासने शास्री लोकास्ने सारखा नाहा तर अधिकार वाणीन शिकवत रहीणाल