दान देवाने बद्दल येशुनी शिकवण 1 माणसास जवा हे हेतून तुम्हू आपला दान अर्पण करवाला त्यासने समोर जपा [करू नका] ;करया तर तुम्ह्ना स्वर्ग मधले आबास्क तुम्हाला प्रतिफळ नाहा ; गुप्त दानधर्म 2 तव्हा जव्हा जव्हा दानधर्म करयीस तव्हा तव्हा लोकास आपला गवरव करवा म्हणी , ढोगी जस सभास्थान्म आन रस्तावर आपले पुढ शीग' वाजवत तस करू नका . मय तुम्हाला खरा आख की ,ते आपला प्रतिफळ भरी पावित. 3 तू तर दानधर्म करस तव्हा तुना उजवा हात का कर हाय तुने डावे हातला कळवा नाहा; 4 आशे हेतून की , तुना दानधर्म गुप्त पणान व्हवा ,म्हणजे तुना गुप्तदर्शीआबास तुला तुना फळ दीही. 5 तसच जव्हा जव्हा तुम्हू प्रार्थना करत ,तव्हा तव्हा ढोग्याने सारख व्ह्वू नका ;कारण लोकास आपल्याला जवा म्हणी सभास्थान्म आन चवाठावर उभा रही प्रार्थना करवानी त्यासला आवडाय .मय तुम्हाला [खचित]निचित आख की,ते आपला प्रतिफळ भरी पावित. 6 तू तर जव्हा जव्हा प्रार्थना करस तव्हा तव्हा 'आपले खोलीमन जा आन दार लाई ल्हे मग आपले गुप्त वाशी आबासनी 'प्रार्थना कर 'म्हणजे तुना गुपद्र्शीआबास तुला तीना फळ दीही; 7 तुम्हू प्रार्थना करत तव्हा परराष्ट्री यासने सारखी व्यर्थ बडबड करू नका ;आपुनी ज्यास्त बोल्या म्हणजे आपला माघना मान्य व्हयी आसा त्यासाला वाट. 8 तुम्हू त्यासने सारख व्ह्वू नका ,कारण तुम्ह्न्या गरजा का असत ह्या तुम्ह्ने आबासला ,तुम्हू त्यासपन माघवानी आधीच त्याला माहीत आस; प्रभुनी प्रार्थना 9 तव्हा तुम्हू हे प्रकारनी प्रार्थना करा '' हे आम्ह्ने स्वर्गं मधले पित्या तुना नाव पवित्र मानला जावो . 10 तुना राज्य येवो . जसा स्वर्गम्न तसा पृथ्वीवरयपन तुने इच्छा प्रमाण होवो 11 आमनी रोजनि भाकर आज आम्हाला दे; 12 आन जसा आम्हू आम्ह्ने ऋन्यास्ना ऋण सोडवीत तसाच तू आम्ह्नी ऋण आम्हाला सोडव ; 13 आन आम्हाला परीक्षाम आणू नको तर आम्हाला वाईट पहीन सोडव [कारण की राज्य ,सामर्थ्य आन गवरव हाय सर्व काळ तुनाच आस ;आमेन] 14 कारण जर तुम्हू लोकासला त्यासने चुकासनी क्षमा करया तर तुम्ह्ना स्वर्गीय आबास त्युम्हाला क्षमा करही; 15 पण जर तुम्हू लोकासला क्षमा करया नाहा तर तुम्ह्ना आबासयपन तुम्ह्ने चुकासनी क्षमा करणार नाहा. 16 तुम्हू जव्हा उपास करत तव्हा ढोग्याने वाणी चेहरा उदास करू नका ,कारण आपुनी उपास करत रहित आस लोकासला दिसवा म्हणी ते आपला चेहरा उदास करत .मय तुम्हाला खरा आख की त्यासाला त्यासना प्रतिफळ मिळणाच आस; 17 तू जव्हा उपास करस तव्हा आपले डोकाला त्याल लाव आन आपला चेहरा धु; 18 यानेमूळ की, तुम्हू उपास करत हाय लोकासला दिसवा नाहातर तुम्ह्ने गुप्त आबासला दिसवा.मग तुम्ह्ना गुप्त आबास तुम्हाला प्रतिफळ दीही. 19 'हुती पृथ्वीवर स्वतानेसाठी धन साठवू नका . हुती कसर आन जग लागी तीना नाश व्हयी . आन चोर घर फोडी ता चोरी ल्हीजाईत. 20 म्हणी स्वर्गंमन आपलेसाठीधन साठवा. 21 जय तुम्ह्ना धन आस तय तुम्ह्ना मन लाघई . 22 डोळा शरीर ना दिवा आस .म्हणी जर तुम्ह्न डोळ चागल आसइतर तुम्ह्ना सगळा शरीर प्रकाश मय व्हयी; 23 पण जर तुम्ह्न डोळ वाईट आसइत ,तर तुम्ह्ना सगळा शरीर पापकरी अंधकार व्हयी . जर तुम्ह्ने ठायी असणारा अंधकार मूळ अंधकार आस ,तर खरोखर ना अंधार कितीतरी अंधकार मय आसयी . 24 कोनालाय पण दोन धन्यास्नी चाकरी एकच वेळी करवानी शक्य नाहा . तो एकांना रागराग करयी तर दुसराने संग चांगला रही .नथर तो एके धन्यांना एकयी आन दुसराना ऐकणार नाहा . तसीच तुम्हाला देवणी आन पैशासनी [धनी]एकच वेळी करता येणार नाहा. देवने राज्याला पहिलास्थान द्या. 25 म्हणी मय तुम्हाला आख की ,का खावा आन का प्यावा आशी आपले जीवने बद्ल ,किंवा का पाघरवाआशी आपले शरीरने बद्ल चिंता करू नका . जीव अन्नने पेक्षा ज्यास्त म्ह्त्वाना आस ,आन शरीर वस्रासने पेक्षा ज्यास्त म्ह्त्वाना आस; 26 आकाश मधले पाखरासक ज्वा . ते पेरत नाहा आन कापणी करत नाहा ,किंवा गोदाम साठवी ठीवत नाहा, तर तुम्ह्ना स्वर्ग मधला आबास त्यासाला खावानी देय . आन तुम्हू त्याने पेक्षा ज्यास्त मौल्यवान आसत ,हाय तुम्हाला माहीत आस. 27 आन चिंता करी आपला आयष्य थोडा फार वाढावानी कोणाला शक्य आस का /? 28 आन तुम्हू वस्रासने बद्ल कजा काळजी करत .?रानंमधलफुल ज्वा, ते कस वाढात? ते कष्ट करत नाहा, आन ते [कातत] कापणी करत नाहा; 29 तरी मय तुम्हला आख की, शलमोन राजा सुद्ध त्याने भर ऐश्वर्याने काळम याज्म्ध्ले एखादाने वाणी सजू शकणा नाहा. 30 तर आरे अल्पवीश्वासी लोकासव .आज आस तर सकाळ भट्टीमन पड, आशे रान फुलासला जर देव पोशाख घाल तर त्याने पेक्षा म्ह्त्वाना आसा पोशाख तुम्हाला घालणार नाहा का? 31 काळजी करू नका आन आसा आखू नका की , आम्हू का खावा ?किवा 'आम्हू का प्यावा? किवा 'आम्हू का पांघरवा? 32 सगळ लोक ज्यासाला देव माहीत नाहा ,ते सुध्दा ह्या गोष्टी मिळावाणी प्रयन्त करत.काळजी करू नका कारण तुम्ह्ने स्वर्ग मधले आबासला तुम्हाला हे गोष्टी सनी गरज आस हाय माहीत आस. 33 तर पहिल्यादा तुम्हू देवना राज्य आन त्याना नितीमत्व मिळावानी प्रयन्त करा, म्हणजे त्याने बरोबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळइत. 34 म्हणी सकाळनी काळजी करू नका . कारण प्रतेक दिवस काहीना काही काळजीच ल्ही उगवाय . म्हणी सकाळनी काळजी सकाळने साठी लाब ठिवा.