1 ते दिवसम बाप्तिस्मा करणारा योहान वना आन यहुदी यासने वैराण प्रदेशम उपदेश करू लागणा ,, त्यान आखणा ; 2 '' तुमना अत; करण व जीवन वाईट पणा पहीन चागुल पनामन बदला कारण स्वर्ग ना राज्य जवळ येत रहित '' 3 यशया हाय संदेष्टा ज्याने विषयी बोलता तो हायच बाप्तिस्मा करणारा योहान . त्याने बद्दल यश्याना भविष्य आसा अस्ताल ; वईराण प्रदेशम एक माणूस ओरडाईआखत रहित ; /देवनेसाठी रस्ता तयार करा ; त्याने वाटा सरळ करा. 4 योहान्न कपड उंटाने केसासन आसन्लत . काताडाना कबार पट्टा त्याने कबारला अस्ताल . अन्न म्हणी योहान टोळ आन रानमद खाता . 5 लोकं योहाना उपदेश ऐकवाणी जातत . यरुश्लेम , सगळा यहुदिया प्रांत आन यार्देन नदीने भोवतालने प्रदेश महीन लोकं येतत . 6 आपुनी करेल पाप लोकं त्याला आखतत , आन योहान त्यासाला यार्देन नदीम बाप्तिस्मा देता. 7 योहान जय लोकासला बाप्तीष्मा देता तय खूप परुशी * आन सदुकी * वनत . जव्हा योहान त्यासाला जोहेना तव्हा त्यान त्यासाला आखणा; आहो , सापने पील्लास्वो , देवना जा राग ओडवनार आस त्यास पहीन लाब पळवानी तुम्हाला कोण सुचव्या 8 म्हणी पच्चातापास योग्य आसा फळ द्या . 9 आन आब्राहाम मान्हा आबास आस , आशी फुशारकी तुम्हाला मारता ईही आसा समजू नका ., मय तुम्हाला आख की , देव आब्राहामणेसाठी हे दगडासपहीन पोरह निर्माण करू शकत आस. 10 झाड तोड्वानीसाठी कुऱ्हाड तयार आस . चागला फळ न देणारा प्रतेक झाड कापी आग्नीम टाकल्या जाई 11 तुम्हू तुम्ह्न अंत ; करण आन जीवन वाईट पहीत चागले गोष्टीसत्याव बदलवीत हाय दाखावाने साठी मय तुम्ह्ना बाप्तिस्मा पाणी करी कर . पण मान्हे नंतर मान्हे पेक्षा महान असा एक येत रहित , ज्यान्या वहाणा उच्ल्वानी सुद्धा मानी लायकी नाहा . तो पवित्र आत्मन आन अग्नीन तुमना बाप्तिस्मा करही. 12 तो धान्य निवडवाला ईही . तो भुसा बाजूला काढई व धान्य वेगळ करयी . आन चागल धान्य गोडवानम साठवई आन जे चागल नाहा ते जाळी टाखई . तो भुसा कधीच न हिज्णारे जाळम टाखई . 13 तव्हा येशू गालील्माहीन यार्देन नदीने कडला वना . त्याला योहानने हातून बाप्तिस्मा ल्हेवानी आस्ताल . 14 पण त्याला थांबवी योहानन आखणा ,'' खरा तर महे आपले हातून बाप्तिस्मा ल्ह्यावा आसा आशी तुम्हू म्सत्याव बाप्तिस्मा ल्ह्यावा नी वनत हाय कसा ? 15 येशून त्याला उत्तर दिना .आता आसाच होऊ दे .देवणी इच्छा हीच आस. आपुनी आसाच केले पाहिजे .''तव्हा योहान येशुना बाप्तिस्मा करावानी तयार व्ह्यना 16 येशुना बाप्तिस्मा व्ह्यना अन तो पाणी महीन वर वना ,तव्हा आकाश उघडायना अन देवना आत्मा कबुतरने सारखा त्याजवर उतरतान त्याला दिसणा . 17 त्येच येळला आकाशमहीत वाणी व्ह्यनी का ,''हाय मान्हा पोऱ्या मला परमप्रिय आस त्याने विषयी मय सन्तुष्टः आस.”