1 यहुदीयामन बेथलेम गावमन येशुना जन्म व्ह्येना . तेवेळेस हेरोद राजा राज्य करत रहीनाल येशूने जन्मांनतर पूर्वी कडून काही ज्ञानीलोकं यरुश्लेम्ला वनत . 2 आन त्यास विचारया , '' य्हुद्यासनाआताच जन्मेल राजा कय आस , कारण त्यान्हा जन्म सूचित करणारा तारा आम्हू पूर्व दिशेला जुईत म्हणी त्याला नमन करवानी ईत. 3 हाय ऐकी हेरोद राजा तसच येरुसलेम मधल रहणार सगळ घाबरायी गयेत 4 मग त्यान्ह यहुदी लोकास्न सगळ मुख्य याजक आन नियम शास्रान शीक्ष्क यासाला बोलवणा आन विचारणा ,की '' ख्रीस्ताना जन्म कय होणार अस्ताल.'' 5 त्यास उत्तर दिद्या , यहुदी मधले बेथलेम गावम . कारण देवने शन्देष्टास त्याने विषयी असा लिहीत की . 6 हे बेथलेमा , यहुद्यांसने भूमी प्रदेशा तू य्हुद्या सने राज्य करतासम कनिष्ठ आसस आसा मुळीच नाहा , कारण मान्हे ईस्रायेल लोकांसना संभाळ करही , असा राज्यकर्ता तुज महीन ईही 7 मग हेरोद्न पूर्वेकडचे ज्ञानी लोकांसनी गुप्तपणी गाट ल्हीना आन तारा दिसल्यानी नीट वेळ माहीत करी ल्हीना . 8 नंतर त्यान त्यासाला बेथ्लेम्ला पाठवणा . हेरोद्न त्यासाला आखणा , '' तुम्हू जाई ते बालकना बारका ईन शोध करा . आन तुम्हाला ता सापडल्यावर मला आखवाला या . म्हणजे मय शुद्धा जाई त्याला नमन करशुक.'' 9 ज्ञानी लोकास राजाना म्हणणा ऐक्या आन लगेच ते निघणत . त्यास ता तारा पूर्वेला जोध्येल ताच त्यासाला दिसणा . ज्ञानी लोक ते तारा ने माघ गहेल. जय बाळ आस्ताल ता ठिकाण येऊपर्यंत तारा त्यासने पुढपुढ जात रहीणाल . मग ते ठिकाण वर ता थाबना . 10 ज्ञानी लोकासला ता जुई खूप आनद व्ह्येना 11 ज्ञानी लोक बाळ आस्तल ते गोठाम गयेत . त्यास बाळाला आन त्यान्हे आईस्ला मरीयेला जोध्या . त्यास खाली वाकी ते बाळाला नमन करया . नतर त्यास बाळाला आन्हेल भेट वस्तू बाहेर काढ्या . त्यास बाळाला सोना , उद आन गंधरस ह्या बहुमोलवस्तू दिद्या. 12 पण देवन सपान द्वरे ते ज्ञानी लोकासला सावद करणा आन हेरोद्क परत जाऊ नका आसा आखणा . तव्हा ते ज्ञानी लोक वेगळे रस्तान आपले देसला निघी गयेत . येशून आईस आबास त्याला ईजीप्ताला ल्ही जात. 13 ज्ञानी लोक गेल्यावर , प्रभुणे दुत्न सपानंम यी योसेपला आखणा उठ . बाळाला आन त्याने आईस्ला ल्ही हुतीन नीष्टाई इजिप्त देशम जा . कारण बाळाना घात करवानेसाठी हेरोद त्याना शोध ल्हेणार आस / तव्हा मय तुला धोका टळवानी सूचना देऊस पर्यंत तुम्हू ईजिप्तमच राहा . 14 तव्हा तो उठना आन लगेच रातरीनाच बाळाला आन त्याने आईस ला ल्ही ईजिप्त देशम गया . 15 आन हेरोद मरू पर्यंत तयच रहयेना . प्रभू देवन संदेसष्टाशनेद्वारे आखनाल की , महे म्हाने पोऱ्याला ईजिप्त देशम्हीन बोलवीत * ता पर्ण व्हवा म्हणी असा व्हईना 16 तव्हा ज्ञानी लोकास आपल्याला फसव्या , हाय जुई हेरोद खूप रागवायेणा . त्यान ज्ञानी लोकास पहीन ते बाळाने जन्मानी वेळ नीट विचारी ल्हीना ल . त्याने नुसार बाळाला जन्माई दोन वर्षे व्ह्येनल्त . म्हणी त्यान मानस पाठवी बेथलेम व तयले आसपास्ने प्रदेश मधले दोन वर्षाने आन त्याने पेक्षा कमी वयने पोरासनी कत्तल करवानी आज्ञा दिना 17 यीर्मया सनदेष्टासने द्वारे देवन जा आखनाल ता आसे प्रकारे पूर्ण व्ह्येना . ता वचान आसा आस्ताल .. 18 रामा हुती आकांत [भयानक ] ऐकू वना . दु ; खदायक रडवानीहाय आकांत अस्ताल . राहेल आपले पोरासने साठी रडत रहित , पण त्यान्हां सात्वन करवानी अशक्य व्ह्यीत , कारण तीन्ह पोर मरण पावित. 19 योसेप आन मरिया ईजिप्त महीन परत माघ येत * हेरोद मरी गेल्यावर प्रभुना दूत योसेपने सपान्म गया योसेप जव्हा ईजिप्त मन अस्ताल तव्हा हाय घडणाल . 20 दुत्न आखणा; ऊठ / बाळाला आन त्याने आईसला ल्ही ईस्रायेल देशम जा . जे लोक बाळाला मारवानी जोत रहीनल ते आता मरण आसत .'' 21 मग योसेप बाळाला आन त्याने आईसला ल्ही ईस्रायेल देशम गया 22 हेरोद मरण पावल्यावर त्याने जागांवर त्यान्हा पोऱ्या अर्खलाव यहुदास्ना राजा व्ह्येना . हाय जव्हा योसेपला समजणा , तव्हा तो तय जावानी घाबरायेना . पण सपान म त्याला ताकीत मिळाल्यावर तो तहीन निघणा आन गालील प्रदेशम न वना . 23 योसेप नासरेत नावने गावमन गया आन तय रहीणा . ख्रिस्त नासरेथ कर आखइत . आसा जा देवन संदेष्टासने द्वरे आखनाल ता पूर्ण व्हवा म्हणी हाय व्ह्येना.