अध्याय ४

1 मग पवित्र आत्मान येशूला रानम ल्हीगया. मोहम पाडी सेतानन त्यांनी परीक्षा ल्हेवा म्हणी त्याला तय ल्हीगया . 2 चाळीस दिवस आन चाळीस रात्र येशून काहीच खाईना नाहा . त्याने नंतर त्याला लय भूक लागणी . 3 तव्हा सेतान येशुनी परीक्षा ल्हेवानेसाठी त्यासकड वना व आखणा , '' जर तू देवना पोऱ्या आशीस तर हे दगडासला भाकरी व्ह्वानी आज्ञा दे .'' 4 येशून उत्तर दिना .'' आसा लिहीत का , माणूस फक्त भाकरीसकरी जगई आसा नाहा तर देवने तोड्म्हीत निघणारे प्रतेक शब्दान जगयीत. 5 मग सेतान्न त्याला पवित्र नगरम [येरुसलेम ] ल्हीगया . सैतानन येशूला मन्दिरव उभा करणा . 6 आन त्याला आखणा,'' जर तू देवना पोऱ्या आसईस तर खाली उडी टाक . कारण आसा लिहीत का. 7 येशून त्याला उत्तर दिना ,'' आसा सुद्धा लिहीत का , देव जो तुना प्रभू यानी परीक्षा जऊ नको .''' 8 मग सैतान्न येशूला एक उंच डोगरवर ल्हीगया . त्यान येशूला जगमधल राज्य आन त्याज मधला सगळा वैभव दाखवणा . 9 सैतान्न आखणा , ''' जर तू पाया पडी मला नमन करयीस तर मय हाय सारा तुला देसुक 10 तव्हा येशून त्याला आखणा , ''आरे सैतान म्स्पहीन लांब व्ह |कारण आसा लिहीत का ' देव जो तुना प्रभू त्याणीच उपासना कर , आन फक्त त्याणीच सेवा कर .''' 11 मग सैतान येशूला सोडी निघी गया आन मग देवदूतास ई त्यानी सेवा करया . येशू गालीलम त्याने कामना प्रारंभ कर 12 नंतर योहानला तुरुंगम टाख्या हाय येशून ऐंकना तव्हा तो गालीलम गया . 13 पण तो नासरेथम रहीना नाहा . तर तो गालीलम सरोवर ने जवळ कफर्णहुम नगरम जाई रह्येना . जुबलून व नफताली हे प्रदेशने जवळच कफर्णहुम नगर आस. 14 यशया हे संदेष्टाने पूर्वी जा आखणाल ता पूर्ण व्हवा म्हणी हाय व्ह्येना . यशयान प्रगट करेल भविष्य आसा अस्ताल की . 15 जुबलून आन नफताली प्रांत समुद्राक येणारा रस्ता , यार्देन नदीने पलिकडचा प्रदेश व यहुदीकरासने गालील मधले _ 16 अंधारम फिरणारे लोकास मोठा प्रकाश जोध्या . व मुर्तुने सावली मन बसेल लोकास्ने प्रदेशवर प्रकाश अवतरणा आस. 17 ते वेळ पहीन येशू सुवर्त्ता आख्वा लागणा व त्यांन्ह आखना का ,'' पश्चाताप करा , कारण स्वर्गाना राज्य जवळ इत. 18 नंतर ता गालील बेटपहीन चालनाल तव्हा त्यान पेत्रा आखत ता शिमोन व त्याना भाउस अंद्रिया हे दोघासला जोहेना . ते कोळी आस्तल . ते जाळा टाखी मास धरत रहीनल . 19 त्यांन त्यासाला आखणा , '' तुम्हू माने माघ या म्हणजे मय तुम्हाला माणंस धरणार करसूक.'' 20 मग त्यास माघ पुढ न जोता लगेच जाळा टाखी दिद्या आन त्याने माघ चालवा लागन्त. 21 तहीन पुढ चालत जात असता त्यान दुसर दोघ भाउस म्हणजे जबदीना पोऱ्या याकोब व त्याना भाउस योहान यासाला त्यासने आबासने जबदी यानेबरोबर होडीम आपला जाळा नीट करतान जोहेना . आन त्यान त्यासाला बोलवणा. 22 तव्हा ते आपली होडी व आपला आबास यासाला सोडी त्याने माघ गयेत. 23 येशू गालील राष्टाम सगळीकड गया . येशून सभास्थानम जाई शिकवणा व स्वर्गाने राज्यांनी सुवर्ता आखणा . येशून लोकासना रोग व दुखना बरा करणा . 24 येशूने बद्दल बातमी सगळे सुरिया देशम पसरायेणी ., मग जे दुख्खन करी असतल , ज्यासाला वेगवेगळे प्रकारन रोग व आजार आसतल , ज्यासाला भूत बाधा व्ह्येणेल , जे फेपरेकरी व पक्षाघाती आस्तल आसे सगळे लोकासला त्यासक आन्ह्या आन त्यान त्यासाला बरा करणा. 25 मग गालील व द्कापलीस , यरुश्लेम व यहुदिया हुतीन व यार्देने पलीकडून येयेल लोकंसना मोठा टोळकां त्याने माघ चालना.