मंदीरनी धूळधाण आन युगनी समाप्ती यान्हे बद्दल येशुना भविष्य 1 मग येश मंदीर महीन बाहेर निघी चालना तव्हा त्यान्ह् शिष्य त्याला मंदीरन्या ईमारती दाखावानी जव्हळ वनत. 2 तव्हा येशून त्यासाला आखणा, हाय सगळा तुम्हाला दिस न? मय तुम्हाला खरा आख, हुती चिरावं असा एकयपण चिरा रहणार नाहा की जो पाडला जाणार नाहा. 3 तो जैतुने डोगरवर बसनाल तव्हा शिष्यास त्यास्क एकांटी यी आख्या, ह्या गोष्टी कधी व्ह्यीत, आन आपले येणांना आन हे युग्ना स्मापतीना चिन्ह का, हाय आम्हाला आखा. 4 येशून त्यासाला उत्तर दिना, तुम्हाला कोण्ह फसाडवा नाहा, म्हणी सावद राहा. 5 कारण बरच जन मान्हे नावान यी मय ख्रिस्त आस आसा आखयीत आन बरेच जनास्ला फसवंइत. 6 तुम्हू लढायास्ने बद्दल ऐकासन आन लढायासन्या आवाया ऐकसान; घाबरायी जावा नाहा म्हणी संभाळा; कारण आसा व्हना अवश्य आस. 7 कारण 'राष्टवर राष्ट आन राज्यवर राज्य उठ्यी 'आन जाग जागी दुष्काळ आन भुयीकंप व्ह्यीत. 8 पण ह्या सगळ्या गोष्टी वेदनासनी सुरवात आस. 9 तव्हा तुम्ह्न हाल करवाने करता ते तुम्हाला धरी दित आन तुम्हाला जीवच माऱ्ह्यीत आन मान्हे नावने मूळ सगळा जग तुम्ह्ना तिरस्कार करहइत. 10 तेवेळेस बरच जन अडखळयीत''एक मेकास्ला धरी दित, आन एकमेकास्ना तिरस्कार करहइत; 11 बरच खोट संदेष्ट उठ्यीत आन एकमेकासला फसवंइत 12 आन अनीती वाढल्याने मूळ बरेच ज्नास्नी प्रीती थंडवायी; 13 पण जो शेवट पर्यंत टीखायी, तोच तरहयी. 14 सगळे राष्टला साक्षानेसाठी म्हणी राज्यानी ही सुवर्ता सगळे जगम गाज्वयीत, तव्हा शेवट व्हयी. 15 दानीएल संदेशष्ट्यास्ने द्वारे आखेल; ओसाडीना अमंगळ पदार्थ पवित्र स्थानम 'उभा रहेल तुम्हू जॉसान, वाचकन हाय धेन्म आन्ह्वा, ] 16 तव्हा जे यहुदीम आसयीत त्यास डोगरम पळी जावा. 17 जो धाबावर आसयी त्यान्ह आपले घर महीन काही बाहेर काढवानीकरता खाली उतरवा नाहा. 18 आन जो वावरम आसयी त्यान्ह् आपलं कपड ल्हेवानीसाठी माघ यावा नाहा. 19 ते दिवसम ज्या गरोदर आन ज्या आगंवर पाजणाऱ्या बायका आसयीत त्यास्नी केव्हढी दुर्दशा व्हयी.. 20 तुम्ह्ना पलायन हिवाळामन किंवा शब्बाथने दिवस व्हवा नाहा म्हणी प्रार्थना करा. 21 कारण जगणे सुरवातपहिन तर आतापर्यंत ईत नाहा, आन पुढ कधीच येणार नाहा आसा मोठा संकट ते काळी यीही. 22 आन ते दिवस कमी करेल नसतत तर कोणतेच मानुस्ना शेवट व्हता नाहा., पण निवडलेल्यास्नेसाठी ते कमी करहइत. 23 तेवेळेस जर कोण्ह तुम्हाला आख्या, ज्वा, ख्रिस्त हुती आस किंवा तय आस, तर ता खरा माणू नका. 24 कारण खोट ख्रिस्त आन खोट संदेष्ट' उठ्यीत आन जे देवने निवडेल लोकासला फसावानेसाठी मोठ मोंठ 'चिन्ह आन चमत्कार दाखवइत. 25 ज्वा महे हाय आधीच तुम्हाला आखी ठुयेल आस. 26 यानेमुळ कोणी तुम्हाला, ज्वा, तो अरण्यांमआस, तर जाऊ नका. तुम्हाला आखयीत, ज्वा, तो मधले खोलीम आस, तर ता खरा मानू नका. 27 कारण जशी वीज पूर्वेकडून निघी पश्चिम पोह्तर चम्कात जाय तसाच मनुष्याने पोऱ्याना येणा व्हयी. 28 जय मौत आसयी तय गिधाड जमयीत. 29 ते दिवसणे सकटनेनतंर लगेच सूर्य अंधकारमय व्हयी, 'चंद्र उजाड देणार नाहा. तांर [चादण्य] आकाश महीन पड्यीत आन आकाश्न बळ डळमळइत. 30 तव्हा मनुष्याने पोऱ्यान चिन्ह आकाशम प्रगट व्ह्यीत, . मग पुर्थ्वीवरच सगळे जातीन लोकं शोक करहइत, . आन ते मनुष्याने पोऱ्याला आकाशने ढ्गवर स्वार व्हयी', पराक्रमान आन मोठे वैभवन 'येतान जुहीत. 31 करणाने महाननाद्ने बरोबर; तो आपले दुतासला पाठवयी, आन ते आकाशने एक सीमा पहिन दुसरे सीमापर्यंत त्यास्ने निवडेल लोकासला 'चाऱ्ही दिशासकून गोळा करहयीत. 32 अंजीरने झाडणा दाखला ल्ह्या, त्यान्या फांद्या कवळ्या आन हिरव्या रहत तव्हा त्याला पांण फुटवा लागत तव्हा उन्हाळा जवळ यीत आसा तुम्हाला समजाय. 33 तसच तुम्हुपन ह्या सगळ्या गोष्टी जोसान, तव्हा तो जवळ, दारपणच, आस आसा समजा. 34 मय तुम्हाला खरा आख, हाय सगळा पूर्ण व्ह्वूसपर्यंत ही पिढी नाहीशी व्हणार नाहा. 35 आकाश आन पुर्थ्वी नष्ट व्ह्यीत पण, मान्ह वचन नष्ट व्हणार नाहा. 36 ते दिवसणे बद्दल आन ते घटकाने बद्दल आबासने शिवाय कोणाला च माहीत नाहा. स्वर्गमधले दिव्यदुतासला नाहा, पोऱ्याला नाहा. 37 नोहाने दिवसम आस्तल तेच्प्रमान मनुष्याने पोऱ्याना येणा व्हयी. 38 तव्हा जसा जल, प्रलयने[पाणिना पूर] पुर्वीने दिवसम नोहा तारूम गया, ते दिवस पर्यंत लोकं खातपेत रहीन्ल, लग्न करी ल्हेत्तत, लग्न करी देतत. 39 आन पाणिना पूर यी त्यासाला सगळासला वाही ल्हीजावूस पर्यंत त्यासाला समजायना नाहा, तसाच मनुष्यांना पोऱ्याना येणा व्हयी. 40 तेवेळेस शेतम आसेल दोघीस महिन एक ल्हील्या जाही आन एक ठुल्या जाही. 41 जातावर दळत बसेल दोघीस महीन एक ल्हील्या जाही आन एक ठुल्या जाही. 42 म्हणी जाग राहा, कारण कोणते दिवस तुम्ह्ना प्रभू यीही हाय तुम्हाला माहीत नाहा. 43 आणखी आसा समजा की, कोणते वेळेस चोरट यीहीत हाय घर धनीला कळता तर तो जागा रहता, आन तो आपला घर फोडू देता नाहा. 44 म्हणी तुम्हू तयार व्हा, कारण तुम्हाला कल्पना नाहा आशे घडीला मनुष्याणा पोऱ्या यीही. 45 जे विश्वासू आन बुद्धिमान दासला मालकन आपले परिवारला वेळवर खावानी देवानेसाठी त्यासावर नेमेल आस आसा कोण. 46 मालक यीही तव्हा जो दास तसा करतान त्यान्हे न्द्र पड्यी तो धन्य. 47 मय तुम्हाला खरा आख की, त्याला तो आपले सगळे मालमत्तावर नेम्ह्यी. 48 51 पण आपला मालक यावानी टाईम लाघयी आसा जर एखादा दुष्ट दास आपले मनम आखयी, 49 आन आपले सगणे दुसरे दासासला माऱ्ह्यी, आन दारुड्यास्ने संग खाईपीही. 50 तर तो वाट जोत नसयी आशे दिवस आन त्याला माहीत नसेल घडीला ते दासना मालक यी. त्याला कापी ठाखयी आन ढोग्यासला द्यावानी वाटा त्यान्हे पदरम बाधयी, तय रडणा आन दातखाना चालयी.