पेरणी करणाऱ्यासना दृष्टांत 1 ते दिवस येशू घरम्हीन निघी समुद्र किनारावर जाई बसणा. 2 तव्हा लोकास्न घोळक न घोळक त्यानेजवळ जमनत; म्हणी तो मचवाम जाई बसना आन सगळ लोक किनारा वर उभ रहीनत. 3 मग त्यान त्त्यासाला दाखलास्ने द्वरे भरपूर गोष्टी आखणा. त्यान आखणा; ज्वा पेरणारा पेरणी करवाला निघणा. 4 आन तो पेरत असता काही बी रस्ताव पडनत आन पाखरास यी ता खाई ल्हेत, 5 काही खडकवर पडणत, तय त्यासाला ज्यास्त माती न्स्तेल, आन माती खोल नसल्याने मूळ ते लवकर उगायन्त; 6 आन सूर्य वर वना तव्हा ते सुकायन्त आन त्यासाला मूळ नस्तल म्हणी ते वाळायी गयेत. 7 काही काटेरी झाडास्म पडणत, मग काटेरी झाडास वाढाई त्यास्नी वाढ खुटव्या. 8 काही चागले जमीनम पडणत मग त्यान्हः कोठा शंभरपट कोठा साठ्पट तर कोठा तीसपट, आसा पीक वना. 9 ज्याला कान आसत तो ऐको. 10 मग शिष्यास जवळ यी त्याला आख्या, आपण त्यास्ने बरोबर दाखलास्ना उधारन दि कजा बोलत. 11 त्यान त्यासाला उत्तर दिना, स्वर्गाने राज्यान रहस्य जानवानी दान तुम्हाला देयेल आस. पण त्यासाला देयेल नाहा. 12 कारण जे कॉनाणे जवळ आस त्याला अजून दिल्या जाई आन त्याला भरपूर व्हयी; पण जे कॉनेजवळ नाहा, त्यासक जा आसयी ता सुद्द त्यासपहीन काढी ल्हील्या जाही . 13 यानेमुळ मय त्यास्ने बरोबर दाखलासकरि बोल; कारण ते जोत आसत तरी ते जोत नाहा, आन ऐकत तरी ते ऐकत नाहा आन त्यासाला समजय पण नाहा. 14 यशयाना संदेश त्यानेबद्दल पर्ण होत रहईत. तो आसा की तुम्हू ऐकसान पण खरा, पण तुम्हाला समजणार नाहा, आन जोसान तर खरा, पण तुम्हालाच दिसणार नाहा, 15 कारण हे लोकास्ना अंतःकरण जड व्ह्यीत, ते कानास्करी कमी ऐकत, आन त्यास आपलं डोळ झाकी ल्हीद्या आस. यानेसाठी की, त्यास डोळास्करी जवा नाहा, कानास्करी एकवा नाहा, अंतकरणला समजवा नाहा, आन त्यास वळवा नाहा आन महे त्यासाला नीट करवा नाहा. 16 पण धन्य तुम्ह्न डोळ, कारण ते जोत रहित; आन तुम्ह्न कान, ते ऐकत रहित. 17 मय तुम्हाला खरा आख की तुम्हू जा जोत रहित ता जवाला भरपूर संदेष्ट आन नीतीमान जन उत्कंठीत आस्तल, तरी त्यासाला जवानी भेटणा नाहा; आन तुम्हू जा ऐकत ता ऐक्वानी ते उत्कठीत आस्तल तरी त्यासाला ऐक्वानी मिळणा नाहा. 18 आता तुम्हू पेरणाऱ्यासना दाखला ऐकी ल्ह्या. 19 कोणी राज्याना वचान ऐक पण ता त्याला कळ नाहा., तव्हा तो दुष्ट यी त्यान्हे अंतकरणम पेरेल ता हिस्काडी ल्हेय. रस्तावर पेरेल तो ह्यो आस. 20 खडकाळीवर पेरेल तो ह्यो आस की, तो वचान ऐक आन तो लगेच आनदान ग्रहण कर; 21 पण त्याला मूळ नसले कारणांन तो थोडाच वेळ टिक, आन वचान ने मूळ संकट वना किवा छळ व्ह्यीना म्हणजे तो लगेच आडखळ 22 काटेरी झाडासम पेरेल तो ह्यो आस, की तो वचान ऐक पण सौसारनी काळजी आन द्रव्यांना मोह ही वचान्नी वाढ खुंटव आन तो निष्फळ व्ह्य. 23 चांगले जमीनम पेरेल तो ह्यो आस की, तो व्चान ऐकी ता त्याला समजाय, तो फळ देयेच देय, कोणी शंभरपट, कोणी साठपट तर कोणी तीसपट आसा देय. 24 त्यान त्यास्ने पुढ दुसरा एक दाखला माड्ना. कोण्ह एक मानुस्न आपले शेतम चागल बी पेरणा त्यानेसारखा स्वर्गाना राज्य आस. 25 लोक झोपेल आसतान त्यास्ना वैरी यी ग्व्ह्मन निंदनपेरी गया. 26 पण जव्हा पाला फुटणा आन दाण वनत तव्हा निंदन दिसवा लागणा. 27 तव्हा घरधन्याने दासास यी त्याला आख्या माहाराज, आपुनी आपले शेतमन चागलं बी पेरेलन? तर मग हाय निंदनकहिन वना? 28 त्यान त्यासाला आखणा, हाय काम कोणा वैऱ्याना आस. दासास त्याला आख्या, तर आम्हू जाई ता गोळा करवा अशी आपली ईच्छा आसका? 29 त्यान आखणा, नाहा. तुम्हू निंदन गोळा करतान त्यानेबरोबर कदाचित गहू उपटसान. 30 कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापनीने वेळेस मय कापणाऱ्यासला आखसुक की. पहिला निंदन गोळा करा आन जाळवानेसाठी त्यान्ह्या पेढ्या बाधा; पण गहू मान्हे कोठारामन साठवा. 31 त्यान त्यास्नेपुढ आणखी एक दाखला माड्ना की, स्वर्गाना राज्य मोहरीने बीने सारखा आस; तो कोणी एके मानुस्न ल्ही आपले शेतम लावणा; 32 तो तर सगळे दानास्मन लाहान आस. तरी तो वाढल्यावर भाजीस्ने पेक्षा मोठा व्हयी त्यान्हां आसा झाड व्ह्यका, 'आकाशमधलं पाखर यी त्याने फांद्यास्वर वस्ती करत. 33 त्यान त्यासाला आणखी एक दाखला आखणा की, स्वर्गाना राज्य खमीरणे सारखा आस; ता एके बायकून ल्ही तीन माप पीठ्म्न लपवी ठीव्नी, त्यानेमुळ शेवटी ता सगळा पीठ फुगाई गया, 34 ह्या सगळ्या गोष्टी येशून दाखलासद्वारे लोकास्ला आखणा आन दाखलाने वाचून तो त्यास्ने बरोबर काही बोलणा नाहा; 35 यानेसाठी की, स्न्देष्ट्यास्ने द्वारे जा आखेल अस्ताल ता पूर्ण व्हवा; ता आसा की. मय आपला तोड उघडी दाखलं देसुक ;जगणे निर्मिती पहिन जा गुप्त ता प्रगट करसूक; 36 नतर तो लोकास्ने घोळकाला निरोप दि घरम गया; तव्हा त्याने शिष्यस त्यासक यी आख्या, शेतम्ध्ले निंदने दाखलासनी आम्हाला फोड करी आखा. 37 त्यान उत्तर दिना की, चागलं बी पेरणारा हाय मानुसना पोऱ्या आस [देवना पुत्र]; 38 शेत हाय जग आस; चागलं बी हे राज्यान पोरह आसत; निंदन हाय ते दुष्टाना पोऱ्या आस; 39 ततो पेरणारा वैरी हाय सैतान आस; कापणी ही युग्नी समाप्ती आस; आन कापणार हे देवदूत आसत. 40 तव्हा जसा निंदन गोळा करी जाळम जाळी ठाखत तसाच युगणे समाप्तीला व्हयी. 41 मानुस्ना पोऱ्या आपले दुतास्ला पाठवी आन ते सगळे आडखळनकरणा रयास्ला आन अन्याय करणारासला त्याने राज्याम्हीन जमा करी. 42 त्यासाला जाळने भट्टीम टाखयी, तय रडणा आन दांत खाना चालयी. 43 तव्हा नीतीमान आपले आबास्ने राज्याम सूर्याने सारख चमकाईत 'ज्याला कान आस तो ऐकयी, 44 स्वर्गाना राज्य शेतम लपवलेले गुप्त ठीवने वाणी आस, ती कोणी एक मानुसला सापडायनी आन त्यान ती लपवी ठीवना. मग आंद्ने भरम तो जाय, आन आपला सगळा वीक आन ता शेत विकत ल्हेय. 45 आणखी, स्वर्गाना राज्य चागले मोत्याना शोध करणारे कोणा एक व्यापाऱ्याने सारखा आस; 46 त्याला एक चागलं किमतवान मोती आढळायणत; मग त्यान जाई आपला सगळा विकणा आन ता विकत ल्हीना. 47 आणखी स्वर्गाना राज्य समुद्राम टाखेल एखादे जाळाम सगळे प्रकारन जीव एकत्र सापडत त्यान्हेसारखा आस. 48 ता आपले माणसास कडाला ओढ्या. आन बसी जा चागला ता भांडाम जमा करया, वाईट ते फेकी दिद्या. 49 तसा युगणे शेवटी व्हयी. देवदूत यी नितीमानासम्हीन वाईटासला वेगळा करहीत. 50 आन त्यासाला जाळणे भट्टीम टाखयीत, तय रडणा आन दात खाना चालही. 51 तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजण्यात का? त्यास त्याला आख्या, हा. 52 तव्हा त्यान त्यासाला आखणा, प्रतेक शास्री जो स्वर्गाने राज्याना शिष्य व्ह्यीत तो आपले तोड महीन नव्या जुन्या गोष्टी काढणारे मानुस्ने वाणी आस. नासरेथम येशुना तिरस्कार 53 नतंर आसा व्ह्यना की, हाय दाखला आखवानी संपवल्यावर येशू तहीन निघणा. 54 आन स्वत;ने गावं आल्यावर त्यान त्यासने सभास्तान्म त्यासाला आशी शिकवण दिना की ते आचर्य चकीत व्हयी आख्या, हा ज्ञान आन अद्भुत कृत्य करवानी हाय सामर्थ याला कहिन वना? 55 56 57 आस ते त्याने बद्दल अडखळनत, येशून त्यासाला आखणा, संदेष्टाला आपला देश आन आपला घर याज्म मात्र सन्मान मिळ नाहा. 58 तय त्यास्ने अविश्वासनेमूळ त्यान ज्यास्त अद्भुत कुर्त्य करणा नाहा.