अध्याय ८

1 पुढ आसा व्ह्यनां का, तो उपदेश आन देवनी सुवार्ता आखत गावोगावी आन नगरोनगरी फिरता; तव्हा त्यान्हे संग ते बारा प्रेषित 2 आन द्रृष्ट आत्मा आन आजार यासपहिन मुक्त केलेल्या आशा कितीतरी स्त्रिया, म्हणजी ज्या मग्दालिया म्हटलेले मरियामहित सात भूतं निघणलत ती, 3 आन हेरोद्ना कारभारी खुजा यांन्ही बायको योहान्ना, तसेच सुसान्नां व दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया आसनाल्यात; त्या आपले पैसा आडकावार त्यास्नी सेवा करतत. 4 तव्हा मोठा लोकंसमुदाय एकत्र जमला आसतानी व गावोगावनं लोकं त्यान्हे जवळ वन्ह्त तव्हा त्यान दाखला दि आखणा: 5 पेरणारा आपला बी पेरवानी निघणा; आन तो पेरत आसतानी काही बी वाटवर पडणत; ते तुडवनं गयत व आकाशमधले पाखरासं ता खाई टाख्या. 6 काही खडकासवर पडणत, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळी गयत. 7 काही काटेरी झाडासमं पडणत; काटेरी झाडासं वाढी त्यास्नी वाढ खुंटव्या. 8 काही चांगले जमीनमं पडनत; ता उगाई शंभरपट पिक वन्हां. आसा आखी त्यान मोठ्यान आखणा, ज्याला ऐकवानी कान असत तो ऐको. 9 तव्हा त्यान्हे शिष्यासं त्याला विचाऱ्या; हे दाखलाना आर्थ का? 10 त्यान आखणा, देवने राज्यानी रहस्ये जानवानी देणगी तुम्हाला दित; पण इतरासला ती दाखलावार आखीत; आशेसाठी का, 'त्यासाला दिसत आसता त्यासं जवा नाहा व ऐकत आसता त्यासाला समजू नाहा. 11 हाय दाखला आसा आसं का बी हाय देवना वचन आसं 12 वाटवर असलेलं हे असत कि, ते ऐकत; नंतर त्यासं विश्वास ठेवा नाहा व त्यासाला तारण प्राप्ती व्हवा नाहा म्हणी सैतान यी त्यास्ने अंतकरणमहित वचन काढी ल्हेय. 13 खडकवर असलेलं हे असत कि, ते ऐकत तव्हा वचन आनंदानं ग्रहण करत; पण त्यासाला मूळ ना ऱ्हय; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवत व परीक्षाने वेळेस गळी पडत. 14 काटेरी झाडमं पडलेलं हाय आसत का, ते ऐकत, आन संसारनी चिंता, धन व विषयसुख याजमहित जातानी त्यास्नी वाढ खुंट व ते पक्व फळ देत नाहा. 15 चांगले मातीमं पडलेलं हाय आसत का, ते वचन ऐकी सालस व चांगले अंतकरणमं धरी ठेवत आन धीरवार फळ देत जात. 16 कोणी दिवा लावी भांडाखाली झाकी ठेव नाहा; तर आत येणाऱ्यासला उजेड दिसवा म्हणी ता दिवठनिवर ठेवं. 17 प्रगट व्हणार नाहा आसा काही झाकलेला नाहा, आन कळणार नाहा व उघडकीस येणार आसा काही गुप्त नाहा. 18 म्हणी तुम्हू कसा ऐकत हे विषयी जपी रहा; ज्यान्हे जवळ आसं त्याला दिल्हा जाही, आन ज्यान्हे जवळ नाहा त्यान्हा जा आसं ता पण त्यासपहिन काढी लेव्हानी यीही. 19 त्यान आई व वडील त्यासत्याव वन्ह्त, पण दाटीमूळं त्यासाला त्यासत्याव येता वन्हां नाहा. 20 तव्हा त्याला आखवानी वन्हां का, तुन्ही आई व भाऊ तुला भेटवानी बाहेर उभं आसत. 21 त्यान त्यासाला उत्तर दिन्हा, हे जे देवना वचन ऐकत व पाळत तेच मान्ह आई व भाऊ आसत. 22 नंतर ते दिवसमं एकदा आसा व्ह्यना का, तो आपले शिष्यासने संग मचवामं गया, आन आपुन सरोवरने पलिकड जाऊ आसा त्यासाला आखणा; तव्हा त्यासं मचवा सोड्या. 23 नंतर ता हाकारी जात आसतानी तो झोपी गया; मग सरोवरमं मोठा वादाळ सुटी मचवाम पाणी भरू लागणा व ते धोकामं आसनलत. 24 तव्हा ते त्यान्हे जवळ यी त्याला जागा करी आख्या, गुरुजी, गुरुजी, बुडणत; तव्हा त्यान्ह उठी वारा व पाणी यासाला धमकावना, आन ते बंद व्हइ निवांत व्ह्यना. 25 तव्हा त्यान्ह त्यासाला आखणा, तुम्ह्ना विश्वास कय आसं? ते भयभीत व्हइ विस्मित व्ह्यनत व एकमेकासला आख्या, हाय आसं तरी कोण? कारण वारा आन पाणी यासाला आज्ञा करं आन ते त्यान्हां ऐकत. 26 मग ते गालीलने समोरील गरसेकरासने प्रदेशमं यी पोहचणत. 27 तो जमीनवर उत्तरल्यावर गाव मधला एक माणूस त्याला भेटणा, त्याला भूतं लागलनत; बरेच काळपहिन त्यान्ह कपड म्हणी नेसनाल नाहा आन घरमं न ऱ्हता तो कबरासमं ऱ्हता. 28 तो येशूला जोही आरडना व त्यान्हे पाया पडी मोठ्यान आखणा, हे येशू परात्पर देवना पुत्र, 'तू मधी कजा पडस? ' मे तुला विनंती करं, मला पिडा देऊ नको. 29 कारण तो ते अशुद्ध आत्माला ते माणूस महीन निघवानी आज्ञा करता. त्यान त्याला पुष्कळ वेळा पछाडनाल; आन साखळ्या व बेड्यासं बांधी पहारामं ठेवलेला आसतानी तो ते बंधन तोडता आन भूत त्याला रानमं हाकी ल्हीजाता. 30 येशूनं त्याला विचारना, तुन्हा नाव का? त्यान्ह आखणा, सैन्य, कारण त्याजमं पुष्कळ भूतं शिरणलत. 31 ते त्याला विनंती करतत का, आम्हाला आगाधकुंपात जावानी आज्ञा करू नको. 32 तय डुकरासना मोठा कळप डोंगरमं चरत ऱ्हयनाल; त्यासामं आम्हाला जाऊ दे आशी त्यासं त्याला विनंती कऱ्या. मग त्यान्ह त्यासाला जाऊ दिन्हा. 33 तव्हा भुत्तं ते माणूस महीन निघी ते डुकरासमं शीरनत, आन ता कळप धडक धावत जाई कडावरीत सरोवरमं पडणा आन गुद्मरी मरणा. 34 मग ते चारणारं माणसं हाय घडलेला जोही पळनत आन त्यासं गाव आन मळामं जाई हाय बातमी आख्या. 35 तव्हा जा व्ह्यना ता जवानी लोकं निघणत, आन येशूत्याव आल्यावर जे माणूस महीन भूतं निघणलत ता येशूने पायपण बसलेला, कपडं घातलेला व शुद्धीवर आलेला त्यासाला दिसणा; तव्हा त्यासाला भीती वाटणी. 36 ज्यासं ता जोध्याल त्यासं ता भूतग्रस्त कसा बरा व्ह्यना, ता त्यासाला आख्या. 37 तव्हा गरसेकरास्ने चहूकडले प्रांतमधले सगळे लोकसं त्याला आपले पहिन निघी जावानी आज्ञा कऱ्या; कारण ते फार घाबरनलतं मग तो मचवामं बशी परत जावानी निघणा. 38 तव्हा जे माणूस महीन भूतं निघणलतं तो त्यान्हे जवळ आशी माघनी करता का, मला आपले जवळ ऱ्हऊद्या; पण त्यान्ह त्याला निरोप दी आखणा, 39 आपले घर परत जा आन देवनं तुन्हे साठी किती मोठा काम करणा ता आखत जा. मग तो येशूनं आपले साठी किती मोठा काम करणा त्यान्ही गावभर घोषणा करत फिरणा. 40 नंतर येशू परत वन्हां तव्हा लोकसमुदायनं त्यान्हा स्वागत कऱ्या; कारण ते सगळं त्यान्ही वाट जोतत. 41 तव्हा ज्वा; याईर नावना कोण्हीएक माणूस वन्हां; तो सभास्थानना अधिकारी आसनाल; त्यान्ह येशूने पाया पडी त्याला आपले घर येवानी विंनती करणा; 42 कारण त्याला सुमारे बारा वर्षानी एकुलती एक मुलगी आसनेल, ती मरवानी टेकणेल. मग तो जात आसतानी लोकसमुदाय त्यान्हे भोवती गर्दी करत ऱ्हयनाल. 43 तव्हा बारा वर्ष रक्तस्राव व्हत असलेली व कोणालाही बरी न करता आलेली आशी कोण्ही एक स्त्री 44 त्यान्हे पाठीमाघं यीही त्यान्हे वस्त्रासने गोंडाला शिवनी आन लगेच तिन्हा रक्तस्त्राव थांबणा. 45 पण येशूनं आखणा मला कोण्हं स्पर्श कऱ्या? तव्हा सगळजण मे नाहा, आसा आखत आसता पेत्र व त्यान्ह सोबती यासं आख्या, गुरुजी, लोकसमुदाय दाटी करी तुम्हाला चेंगरत ऱ्हइत; 46 पण येशूनं आखणा, कोण्हतरी मला स्पर्श करीतच, कारण मजमहीन शक्ती निघनी हाय मला समजणा आसं. 47 मग आपुन गुप्त ऱ्हहित नाहा आसा जुई ती स्त्री कापत कापत पुढ वन्ही व त्यान्हे पाया पडी, आपुन कोणते कारणकरता त्याला शिवणी व कशी तत्काळ बरी व्ह्यनी, हाय तिन्ह सगळे लोकास्ने समोर निवेदन करनी. 48 तव्हा त्यान्ह तिला आखणा, मुली, तुन्हे विश्वासनं तुला बरा करणा आसं; शांतीनं जा. 49 तो बोलत ऱ्हइत इतकामं सभास्थानने अधिकारीने पहिन कोण्ही यी त्याला आखणा, तुम्ह्नी मुलगी मरण पावणी आसं; आता गुरुजीला त्रास देऊ नका. 50 ता ऐकी येशून त्याला आखणा, भिऊ नको विश्वास मात्र धर म्हणजी ती बरी व्हई. 51 नंतर ते घर आल्यावर त्यान्ह पेत्र, योहान, याकोब व मुलीनं आईबाप यास्ने शिवाय आपले बरोबर दुसरे कोणालाच आत येऊ दिन्हा नाहा. 52 तीन्हे साठी सगळजण रडत व शोक करत ऱ्हयनलत; पण त्यान्ह आखणा, रडू नका, कारण ती मरणी नाहा, झोपेल आसं. 53 तरी ती मरेल आसं हाय माहित असल्यामूळं ते त्याला हासू लागणत. 54 मग त्यान्ह तीन्हे हातला धरी, मुली, उठ, आसा मोठयान आखणा. 55 तव्हा तिन्हा आत्मा परत वन्हां व ती तत्काळ उठनी; मग तिला खावानी द्यावा म्हणी त्यान्ह आज्ञा करणा. 56 तव्हा तीन्ह आईबाप थक्क व्हयनत; प्न्हाय घडलेली गोष्ट कोणाला आखू नका आशी त्यान्ह त्यासाला निक्षी आज्ञा करणा.