अध्याय १३

पश्चताप करणाविषयी बोध 1 तेच वेळेस तय असलेले कित्येकासं त्याला, जे गालीलकरासना रक्त पिलातनं त्यान्हे यज्ञमं मिसळनाल, त्यान्हे विषयी आख्या. 2 मग त्यान्ह् त्यासाला उत्तर दी आखणा, हे गालीलकरासं आसा दुखः भोग्या हे वरीन बाकीने सगळे गालीलकरासपेक्षा ते अधिक पापी आसनलत आसा तुम्हाला वाट का? 3 मय तुम्हाला आखं, नाहा; तरी पण तुम्हू पश्चाताप कऱ्या नाहा तर तुम्हा सगळासना त्यास्ने सारखा नाश व्हइ. 4 किंवा जे आठरा जणासवर शिलोहामधला बुरुज पडणा आन ते ठार व्हयनत, ते येरुश्लेममं ऱ्हणारे सर्व माणसासपेक्षा अधिक अपराधी आसनलत आसा तुम्हाला वाट कां? 5 मय तुम्हाला आखं, नाहा; पण जर तुम्हू पश्चाताप कऱ्या नाहा तर तुम्हा सगळासना त्यास्ने सारखा नाश व्हइ. 6 त्यान्ह् हाय दाखला आखणा; कोन्हे एकाना त्यान्हे द्राक्षंमळामं लावलेला एक अंजीरना झाडं आसनाल; त्यावर तो फळ जवानी वन्हां पण त्याला काही आढळणा नाहा. 7 तव्हा त्यान्ह् माळीला आखणा, हाय जो, गेली तीन वर्ष मय हे अंजीरवर फळ जवानी येय; पण मला काही आढळं नाहा; ता तोडी टाक; उगाच तेन्ह जागा कजा आड्वावी? 8 तव्हा त्यान्ह् उत्तर दिन्हा, महाराज, एवढे वर्ष ता ऱ्हऊ द्या, म्हणजी मय त्यान्हे भोवती खणी खत घालसू; 9 मग त्याला फळ वन्हां तर बरा; नाहीतर आपण ता तोडी टाकावा. 10 तो शब्बाथने दिवसं एके सभास्थानमं शिकवत आसनाल. 11 तव्हा ज्वा, आठरा वर्ष विकारना आत्मा लागलेली एक स्त्री तय आसनेल; ती कुबडी असलेमूळं तिला नीट उभा ऱ्हवाणी येता नाहा. 12 येशूनं तिला जोही बोलावना आन आखणा, बाई, तू आपले विकारपहिन मुक्त व्ह्यनी आससं. 13 त्यान्ह् तिजवर हात ठेवताच ती सरळ व्ह्यनी आन देवना महिमा वर्णू लागणी. 14 येशूनं शब्बाथने दिवसं रोग बरा करणा म्हणी सभास्थानना अधिकारी संतप्त व्हइ लोकसमुदायला आखणा, ज्यासमं काम करवा म्हणी आसं सहा दिवसं असत; तर ते दिवसंमं यी बरा व्हइ जात जा, शब्बाथने दिवसं येऊ नका; 15 परंतु प्रभूनं त्याला उत्तर दिन्हा, आहो ढोंग्यास्वो, तुम्हासपैकी प्रत्येकजण आपला बैल किंवा गाढवं शब्बाथने दिवसं ठाणावरीन सोडी पाणीवर ल्हीजात न? 16 ही तर आब्राहामनी कन्या आसं; ज्वा, यीला सैतानन आठरा वर्ष बांधी ठेवणाल; शब्बाथने दिवसं यीला हे बंधनमहीन सोडवना योग्य नसनाल का? 17 तो हाय बोलत असता त्यान्ह् सगळ विरोधी फजीत व्हयन आन जे गौरवयुक्त कृत्य त्यासपहिन व्हत ऱ्हयनलत ते सगळासंमूळँ सगळे लोकसमुदायला आनंद व्ह्यना. 18 ह्याव्रीरीत त्यान आखना देवन राज्य कशाने सारखा आस मय त्याला कशयांनी उपमा देऊ 19 ता मोहरीने दाणाने सारखा आस ता एके मानुस्न ली आपले मळाम पेरणा मग ता वाढई त्त्याना झाड व्हयना मग आकाशमदल पाखर त्याने फाध्यासम रव्हा लागणत 20 त्यान परत आखणा मय देवने राज्याला कशानी उपमा देऊ 21 ता खमिरणे सारखा आस ता एके बायकून ली तीन माप पीठम लपवी ठेवणी त्याने साठी शेवटी त सगळा पिठ फुगई गया 22 तो गावोगाव व खेड्या पाडयासम शिकवत शिकवत यरुश्लेम त्याव चालना 23 तव्हा कोण्ही एक जनन त्याला आखणा, प्रभुजी, तारणप्राप्त होत असलेलं लोकं थोडं असत की का? 24 त्यान्ह् त्यासाला आखणा, अरुंद दरवाजावार आत जावानी नेटांन प्रयन्त करा; कारण मय तुम्हाला आख, पुष्कळ लोकं आत जावानी जोहित, पण त्यासाला मधी जाता येणार नाहा. 25 घरधनीन उठी दार बंद करणा म्हणजी तुम्हू बाहेर उभं ऱ्हई दार ठोकत आखू लागाल, प्रभुजी आम्ह्ने साठी दार उघडा; तव्हा तो तुम्हाला उत्तर दीही, तुम्हू कह्यलं असत, हाय मला माहित नाहा; 26 तव्हा तुम्हू आखू लागाल, आम्हू तुम्ह्ने समोर खानापिणा कऱ्या, आन तुम्हू आम्ह्ने रस्तावर शिक्षण दिध्या; 27 पण तो आखही, मय तुम्हाला आखं, तुम्हू कह्यलं आसत हाय मला माहित नाहा; आहो, 'सर्व अधर्म करणाऱ्यासवो, तुम्हू मजपहिन लांब व्हा. ' 28 तुम्हू जव्हा आब्राहाम, इसहाक, याकोब व सगळं संदेष्ट यासाला देवने राज्यामं असलेलं व आपणासला बाहेर टाकलेलं जोसाल, तव्हा तय रडणा आन दातखाणा चालही. ' 29 पूर्वपहिन व पश्चिमपहीन', उत्तरपहिन व दक्षिणपहिन लोकं यी देवने राज्यामं बसंहीत; 30 आन ज्वा, जे पहिलं व्ह्यीत आसं काही शेवटलं असत, आन शेवटलं व्ह्यीत आसं काही पहिलं असत. 31 तेच घटकाला कित्येक परुशी यी त्याला आख्या, उथीन निघी जा, कारण हेरोद तुम्हाला मारवानी जोत ऱ्हइत. 32 त्यान्ह् त्यासाला आखणा, ते खोकाडला जाई आखा, ज्वा, मय आज व उद्या भूतं काढं व रोग बरं करं, आन तिसरे दिवसं मय परिपूर्ण व्ह्यसु. 33 तरी मला आज, उद्या, व परवा पुढं गेलेच पाहिजें; कारण येरुश्लेमने बाहेर संदेष्टाना नाश व्ह्यना आसा व्ह्वानी नाहा. 34 यरुशलेमनी स्थिती पाहून केलेला विलाप येरुश्लेमे, येरुश्लेमे, संदेष्टासना घात करणारं व तुजत्याव पाठवलेल्यासला दगडमार करणारं ! जशी कोंबडी आपलं पिल्ल पंखनेखाली एकत्र करं तसा तुन्हे मुलाबाळासला एकत्र करवानी कितीदा मान्ही इच्छा आसनेल, पण तुम्ह्नी इच्छा नसणेल ! 35 ज्वा, तुम्ह्ना घर तुम्हावर सोडेल आसं. ' मय तुम्हाला आखं, 'परमेश्वरने नावंन येणारा तो धन्यवादित, ' आसा तुम्हू आखाल तो पर्यंत मय तुम्ह्ने दृष्टीला दिसणारं नाहा.