ढोंगनेविरुद्ध येशू आपले शिष्यासला इशारा देय 1 इतकामं हाजारो लोकासनी इतकी गर्दी व्हयंनी की ते एकमेकांसला तुडवू लागणत; तव्हा येशू आधी आपले शिष्यासला आखू लागणा, तुम्हू आपणासला परुश्यासने खमिरानेविषयी म्हणजी त्यासने ढोंगनेविषयी सांभाळा. 2 जा उघडा व्हणार नाहा आसा काहीही झाकलेला नाहा. व जा कळणार नाहा आसा काही गुप्त नाहा. 3 जा काही तुम्हू अंधारमं बोलनत ता उजेडमं ऐकवानी यीही आन जा तुम्हू आतले कोठडामं कानंमं आख्या ता धाबावर गाजविला जाही. 4 मान्हे मित्रास्वो, मय तुम्हाला आख, जे शरीरना वध करत पण तेनंतर ज्यासाला आणखी काही करता येय नाहा त्यास्नी भीती बाळगू नका. 5 तुम्हू कोण्हणी भीती बाळगावी हाय मय तुम्हाला सुचवी ठेवं वध केल्यावर नरकमं टाकवानी ज्याला अधिकार आसं त्यान्ही भीती बाळगा; 6 पाच चिमण्या दोन दमड्यासला विकत का नाहा? तरी त्यास्नेपैकी एकीनांही देवला विसर पडं नाहा. 7 फार तर का, तुम्ह्ने डोकावरचं सगळं केसं पण मोजलेल असत. भिऊ नका; तुम्हू अनेक चिमण्यास पेक्षा मूल्यवान आसत. 8 मय तुम्हाला आख, जा कोण्ही मला मनुष्यासने समोर स्वीकारं त्याला मनुष्यना पुत्रही देवने दूतासने समोर स्वीकारी; 9 परंतु जो मला मनुष्यासने समोर नाकारं तो देवने दुतासने समोर नाकारला जाही; 10 आन जो कोण्ही मनुष्यने पुत्र विरुद्ध कांही बोलही त्याला त्यान्ही क्षमा व्हइ; परंतु जो पवित्र आत्मा विरुद्ध दुर्भाषण करं त्याला त्यान्ही क्षमा व्हणार नाहा. 11 जव्हा तुम्हाला सभा, सरकार व अधिकारी यास्नेपुढ ल्हीजाहीत, तव्हा कसा व का उत्तर द्यावा किंवा का बोलवा यान्हेविषयी काळजी करू नका; 12 कारण तुम्हू का बोलवा ता पवित्र आत्मा तेच घटकाला तुम्हाला शिकवी 13 लोकसमुदाय मधले कोण्ह एकानं त्याला आखणा, गुरुजी, मला मान्हे वतनना वाटा द्यावानी मान्हे भाउसला आखा. 14 त्यान्ह त्याला आखणा, गृहस्था, मला तुम्हासवर न्यायधीश किंवा वाटणी करणारा कोन्ह् नेम्या? 15 आणखी त्यान्ह् त्यासाला आखणा, संभाळा, सर्व प्रकारने लोभपहिन दूर रहा; कारण कोणापण पुष्कळ संपती आसनीतर ती त्यान्हा जीवन व्ह्य आसा नाहा. 16 त्यान्ह् त्यासाला एक दाखला आखणा; कोन्हे ऐके धनवान मनुष्यने जमीनला फार पीक वन्हां. 17 तव्हा त्यान्ह् आपले मनमं आसा विचार करणा की, मय का करू? कारण मान्हां उत्पन्न साठवानी मला जागा नाहा. 18 मग त्यान्ह् आखणा, मय आसा करसू: मय आपलं कोठारं मोडी मोठं बांधसू; आन तय मय आपला सगळा धान्य व माल साठवसुक. 19 मग मय मान्हे जीवला आखसूक, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पूरही इतका माल ठेवलेला आसं; विसावा ल्हे, खा, पी, आनंद कर; 20 परंतु देवनं त्याला आखणा, आरे मुर्खा, आज राती तुन्हां जीव माघीतला जाही, मग जा काही तुन्ह् सिद्ध करणा आसस, ता कोन्ह्ना व्हइ? 21 जा कोण्ही स्वताने साठी द्रव्य संचय करं व देव विषयक बाबतीमं धनवान नाहा, तो तसाच आसं. 22 तव्हा त्यान्ह् आपले शिष्यासला आखणा, म्हणी मय तुम्हाला आख, आपुण का खावा आशी आपले जीवनी, अथवा आपुन का पांघरावा अशी आपले शरीरनी चिंता करत बसू नका; 23 कारण अन्नने पेक्षा जीव आन वस्त्रासपेक्षा शरीर अधिक आसं. 24 कावळासना विचार करा, ते पेरत नाहा व कापणीपण करत नाहा; त्यासाला कणगी नाहा; व कोठारं नाहा; तरी देव त्यासना पोषण करं; पाखरासने पेक्षा तुम्हू कितीतरी श्रेष्ठ आसत ! 25 तसाच चिंता करी आपले आयुष्यानी दोरी हातभर वाढवावनी कोण समर्थ आसं? 26 म्हणी जर आती लहान गोष्टपण जर तुम्हावार व्ह्य नाहा तर इतर गोष्टीसने विषयी कजा चिंता करत बसत? 27 फुलं कसं वाढत यान्हां विचार करा; ते कष्ट करत नाहा व कातत नाहा;तरी मय तुम्हाला आख, शलमोन पण आपले सगळे वैभवमं तेमधले एकानेसारखापण सजणाल नाहा. 28 जा गवात रानमं आज आसं व उद्या भट्टीमं टाकला जाय त्याला जर देव आसा पोषाख घालं, तर आहो अल्पविश्वासी जनास्वो, तो तुम्हाला किती विशेष करी पोषाख घाली? 29 तसाच का खावा किंवा का प्यावा यान्हे माघ लागू नका अथवा मनमं अस्वस्थ रहू नका; 30 कारण जगमधलं राष्ट्र ह्या सगळ्या गोष्टी मिळवानी धडपड करत; पण तुम्हाला त्यान्ही गरज आसं हाय तुम्ह्ने पिताला ठाऊक आसं; 31 तर तुम्हू त्यान्हा राज्य मिळवानेसाठी झटा, म्हणजी त्यान्हे बरोबर ह्या पण गोष्टी तुम्हाला मिळहीत. 32 हे लहान कळपं, भिऊ नको, कारण तुम्हाला ता राज्य द्यावा हाय तुम्ह्ने पिताला बरा वाटणा आसं. 33 जा तुम्ह्ना आसं ता विकी दानधर्म करा; तसाच स्वर्गमधले अक्षय धनने जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपले साठी करी ठेवा; तय चोर येय नाहा व कसर लाग नाहा. 34 कारण जय तुम्ह्ना धन आसं तय तुम्ह्ना मनपण लागही. 35 तुम्ह्न्या कंबरा बांधलेल्या व दिवं लावलेलं आसू द्या; 36 धनी लगीनवरीन यी दार ठोकी तव्हा आपुन त्यान्हे साठी तत्काळ उघडावा म्हणी, तो परत येवानी वाट जोत असलेले माणूसने सारखा तुम्हू व्हा. 37 धनी आल्यावर जे दास जागृत असलेलं त्याला दिशीत ते धन्य, मय तुम्हाला खचित आख का, तो आपली कंबर बांधी त्यासाला जेवानी बसवी आन यी त्यास्नी सेवा करही. 38 तो रात्रीने दुसरे किंवा तिसरे प्रहारी यीही तव्हा ते त्याला आसं आढळीत तर ते धन्य असत. 39 आणखी हाय लक्षांमं ल्या का, आमके घटकाला चोर यीही हाय घरधनीला कळता तर त्यान्ह् आपला घर फोडू दिन्हा नसता. 40 तुम्हूपण सिद्ध आसा, कारण तुम्हाला वाटणार नाहा ते घटकाला मनुष्यना पुत्र यीही. 41 तव्हा पेत्रन आखणा, हाय दाखला आपण आम्हालाच आखत का सगळासला? 42 तव्हा प्रभूनं आखणा, आपले परिवारला योग्य वेळेस शिधासामुग्री द्यावानी धनी ज्याला नेमी आसा विश्वासू व विचारशील कारभारी कोण? 43 त्यान्हां धनी यीही तव्हा जो दास तसा करतानी आढळी तो धन्य. 44 मय तुम्हाला खरा आख का, त्याला तो आपले सर्वस्वावर नेमी. 45 परंतु आपला धनी येवानी उशीर लागी आसा आपले मनमं आखी तो दास चाकरासला व चाकरणीसला मारहाण करू लागी, आन खाई पी मस्त व्हइ, 46 तर तो वाट जोय नाहा आशे दिवसं व त्याला ठाऊक नाहा आशे घटकाला त्यान्हां धनी यी त्याला कापी टाखी, आन अविश्वासू लोकास्ने बरोबर त्यान्हां वाटा नेमी. 47 आपले धनीनी इच्छा का आसं हाय माहित असता जे दासनं तयारी करणा नाहा किंवा त्यान्हे इच्छा प्रमाणं नाहा त्याला पुष्कळ फटकं मीळहीत, 48 परंतु ज्यान्ह् फटकं मिळवाणीजोगं कृत्य माहित नसतानी करणा त्याला थोडं मिळहीत. जे कोन्हाला पुष्कळ दिलेला आसं त्यासपहिन पुष्कळ मागवानी यीही, आन ज्यासपण पुष्कळ ठेवेलं आसं त्यासपहिन पुष्कळ अधिकच मागीत. 49 मय पृथ्वीवर आग पेटवानी वन्हां आसं; ती आता पर्यंत पेटनी असती तर किती बरा व्हता ! 50 मला बाप्तिस्मा ल्हेवानी आसं आन ता व्ह्यपर्यंत मय मोठे पेचमं आसं. 51 मय पृथ्वीवर शांतता करवानी वन्हां आसं आसा तुम्हाला वाटं का? मय तुम्हाला आख, नाहा, तर फुट पाडवानी. 52 आतापहिन एके घरमधलं पाच जनास्म दोघास विरुद्ध तीघं व तिघास विरुद्ध दोघं आशी फुट पडही. 53 मुलाविरुद्ध बाप व बापने विरुद्ध मुलगा, मुलीने विरुद्ध आई व आईने विरुद्ध मुलगी, सूनने विरुद्ध सासू व सासूने विरुद्ध सून आशी फुट पडही. 54 आणखी त्यान्ह् लोकसमुदायला पण आखणा, जव्हा तुम्हू ढग पश्चिमकडून वर येतानी जोत तव्हा तुम्हू लगेच आखत, पाऊसनी सर येत ऱ्हइत, आन तसा घडं 55 दक्षिणना वारा सूटं तव्हा कडाकानी उष्णता व्हइ, आसा तुम्हू आखत आन तसा घडं. 56 अहो ढोग्यांस्वो, तुम्हाला पृथ्वीवरले व आकाशमधले लक्षणासना आर्थ लावता येय, तर हे काळना आर्थ तुम्हू कजा लावत नाहा? 57 आणखी जा यथार्थ आसं ता तुम्हू स्वताच कजा ठरवत नाहा? 58 तू आपले वादीने बरोबर अधिकारीत्यांव जातानी वाटमंच त्यान्हे संग तडजोड करंवाणी यत्न करं; नाहातर कदाचित तो तुला शिपायासने हातमं दीही आन शिपाई तुला तुरुंगमं टाखी. 59 मय तुला आखं, आगदी शेवटनी टोली फेडेपर्यंत तू तहीन सुटणारच नाहा.