अध्याय १६

1 तुम्हू आडखळवला जावा नहा म्हणी मय तुम्हाला ह्या गोष्टी आखी ठुवना आस. 2 ते तुम्हाला सभाबहिष्कृत करयित, इतकाच का पण तुमना जीव लेणारे प्रत्येकाला आपण देवला सेवा सादर करत आसत असा वाटी, अशी वेळ येत आस. 3 त्यास पिताला व माला पण ओळखेल नासलाने मूळ ते असा करीत. 4 मय तुम्हाला ह्या गोष्टी अश्याने साठी आखी ठुवना आस का, त्या घडवानी वेळ वन्ही म्हणजे त्या मय तुम्हाला आखेल असण्याल ह्यान्ही तुम्हाला आठवण व्हवा. ह्या गोष्टी प्रारंभ पहिन मय तुम्हाला आखणा नहा;कारण मय तुमने बरोबर आसनोल; 5 पण ज्यान्ह मला पाठवणा त्यासत्याव मय आता जाय आन आपण कय जात असा तुम्हास पैकी कोन्ही मला विचार नहा. 6 ह्या गोष्टी मय तुम्हाला आखलाने, मूळ तुमन अंतकरण खेद्न भरण आसत. 7 तरी मय तुम्हाला खरा ता आख;मय जावा हाय तुमने हितना आस, कारण मय गया नहा तर कैवारी तुम्हा त्याव येणारच नहा;मय गया तर त्याला तुम्हात्याव पाठवसुक. 8 तो यी पापने विषयी, नितीम्त्वाने विषयी व न्यायनिवाडाने विषयी जगनी खातरी करी; 9 ते मजवर विश्वास ठुवत नहात ह्यावरून पापविषयी; 10 मय पितात्याव जाय आन ह्यान्हे नंतर तुम्हाला मय दिसणार नहा ह्यावरून नितीम्त्वाविषयी; 11 आन हे जगने अधिपतीना न्याय व्ह्यणा आंस, ह्यावरून न्यायनिवाडाने विषयी. 12 मला आजून पुष्कळ गोष्टी तुम्हाला आखवानी आसत, पण आताच तुमच्याच्यान त्या सोसवणार नहात; 13 तरी तो सत्याना आत्मा यी तव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवी सगळे सत्याम लीजायी;कारण तो आपले स्वतः ना आखणार नहा;तर जा काही एकी, ताच आखी;आन व्हनाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवी. 14 तो मान्हा गौरव करी;कारण जा मान्हा आस त्याजमहीन ली ता तुम्हाला कळवी. 15 जा काही पिताना आस ता सगळा मान्हा आस;म्हणी मय आखणा आंस का, जा काही मान्हा आस त्याजमहीन ली ता तुम्हाला कळवी. वियोगसमयन उद्गार 16 थोडे वेळन मय तुम्हाला दिसणार नहा;आन परत थोडे वेळान तुम्हू मला जोश्यान. 17 ह्याजवरून त्यान्हे शिष्याने पैकी काही एकमेकास्ला आखवानी लागणत, हो आम्हाला, थोडे वेळान मय तुम्हाला दिसणार नहा आण परत थोडे वेळान तुम्हू मला जोश्यान, शिवाय, कारण मय पिता त्याव जाय, असा जा आख त्यान्हा आर्थ का? 18 ते आखत आसनलत, थोडे वेळान, असा जा हो आख त्यान्हा अर्थ का? तो का आख हाय आम्हला समज नहा. 19 आपल्याला विचारवा असा त्यास्ने मनम आस हाय ओळखी येशून त्यासाला आखणा, थोडे वेळान मय तुम्हाला दिसणार नहा आन परत थोडे वेळान तुम्हू मला जोश्यान, हाय जा मी आखणा, त्यान्हे विषयी तुम्हू एकमेकास्ला विचारत आसत का? 20 मय तुम्हाला खरा खरा आख, तुम्हू रडशान व शोक करश्या न तरी जग आनंद करी;तुम्हाला दु:ख व्हयी, तरी तुमना दु:खच तुमना आनंद व्हयी. 21 स्री प्रसूत व्ह्य तव्हा तिला वेद्नासना दु:ख व्ह्य, कारण तिन्ही प्रसूतीनि घटका आलेली रहय;पण बाळ जन्मल्यावर मनुष्य जगम जो आनंद व्ह्य त्यान्हे मूळ तिला ते पीडा आठवण व्ह्य नहा. 22 ह्याप्रमाण आता तुम्हाला दु:ख व्ह्यना आस; तरी मय तुम्हाला परत भेटसुक, आन तुमन अंतकरन आनंदित व्ह्यीत व तुमना आनंद तुम्हा पहिन कोन्ही काढी लेणार नहा. 23 ते दिवस तुम्हू मला प्रश्न विचारनार न्हा. मय तुम्हाला खरा खरा आख, तुम्हू पिताने जवळ काही माघश्यान तर तो ता मान्हे नावन तुम्हाला दी. 24 तुम्हू आजून मान्हे नावन काही माघ्या नहा. मागा म्हजी तुम्हाला मिळी, ह्याने साठी का तुमना आनंद परिपूर्ण व्हवा. 25 ह्या गोष्टी मय तुम्हाला अन्योक्ती आखणा आस;मय तुमने बरोबर आजून अन्योक्तीन बोलणार नहा, तर पिताने विषयी तुम्हाला उघड आखसुक अशी घटका येत आस. 26 ते दिवस तुम्हू मान्हे नावन माघश्यान. आन मय तुमने साठी पिताने जवळ विनंती करसुक, असा मय तुम्हाला आख नहा; 27 कारण पिता स्वतः तुम्हावर प्रीती कर, कारण तुम्हू मजवर प्रीती कऱ्या आस आन मय पिता पहिन वन्हा असा विश्वास धऱ्या आस. 28 मय पिता पहिन निघी जगम वन्हा आस;परत जग सोडी पिता त्याव जात आस. 29 त्यान्हे शिष्यास आख्या, जोंआ, आता तुम्हू उघड बोलत, अन्योक्तीन काही आखत नहा. 30 आता आम्हाला कळना आस का, तुम्हाला सगळा काही कळ, आन कोनह तुम्हाला विचारावा ह्यान्ही तुम्हाला गरज नहा; ह्यावरून तुम्हू देव पहिन वन्ह आसत असा आम्हू विश्वास धरत. 31 येशून त्यासाला उत्तर दिन्हा, आता तुम्हू विश्वास धरत काय? 32 जोआ, अशी वेळ येत आस, किबहुना वन्हीच आस, का तुमनी दाणादाण होई तुम्हू सगळ आपआपले घर जाश्याल व मला एकटा सोडश्यान;तरी मय एकटा नहा, कारण पिता मान्हे बरोबर आस. 33 मान्हे ठायी तुम्हाला शांती मिळावा म्हणी मय ह्या गोष्टी तुम्हाला आखणा आ. जगम तुम्हाला क्लेश व्ह्यीत, तरी धीर धरा;मय जगला जिंकणा आस.