अध्याय १७

येशूनी प्रार्थना 1 ह्या गोष्टी बोलल्यावर येशून वर आकाश त्याव दृष्टी लायी आखणा, हे मान्हे बापा, वेळ वन्ही आस;पुत्रान तुन्हा गौरव करवा म्हणी तू आपले पुत्रना गौरव कर; 2 जे तुन्ह त्याला दिन्ह आसस ते सगळासला त्यान्ह सार्वकालिक जीवन द्यावा, म्हणी तुन्ह मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिन्हा आस. 3 सार्वकालिक जीवन हायच आस का, तू जो एकच खरा देव ते तुला, व ज्याला तुन्ह पाठवणा ते येशू ख्रिस्ताला त्यास ओळखावा. 4 जा काम तुन्ह त्याला करवानी दिन्हा ता पुरा करी मय पृथ्वीवर तुन्हा गौरव करणा आस. 5 तर आता हे मान्हे बापा, जग होवानी आधी जा मान्हा गौरव तुन्हे जवळ आसनाल त्यान्हे योगे तू तुन्हे जवळ मान्हा गौरव कर. 6 जे लोक तुन्ह मला जग महीन दिनास त्यासाला मय तुन्हां नाव प्रगट करणा;ते तुन्ह आसनलत व ते तुन्ह मला दिन्हास;आन त्यास तुन्हा वचन पाळ्या आस. 7 आता त्यासाला समजणा आस का, जा काही तुन्ह मला दिन्हा आसस ता सगळा तुजपहिन आस. 8 कारण जे वचन तुन्ह मला दिन्हास ते मय त्यासाला दिन्हा आस;ते त्यास स्विकाऱ्या;मय तुजपहिन वन्हां हाय त्यास खरोखर ओळख्या आन तुन्ह मला पाठवणा आस आसा त्यास विश्वास ठुव्या आस. 9 त्यास्ने साठी मय विनंती कर का, मय जगने साठी विनंती कर नहा, तर जे तुन्ह मला दिन्हा आसस त्यास्ने साठी, कारण ते तुन्ह आसत. 10 जे मान्ह ते सगळ तुन्ह आसत, आन जे तुन्ह ते मान्ह आसत;आन त्यास्ने ठायी मान्हां गौरव व्ह्यना आस. 11 ह्याने पुढ मय जगम नहा, पण ते जगम आसत आन मय तुजत्याव येत आस. हे पवित्र बापा, तुन्ह मला दिलेले तुन्हे नावम त्यासाला राख, ह्यान्हे साठी का, जस आपुनी एक आसत तस त्यास पण एक व्हवा. 12 जोपर्येत मय त्यास्ने बरोबर आसनाल तोपर्येत तुन्ह मला दिलेले तुन्हे नावम मय त्यासाला राखणा;मय त्यास्ना संभाळ करणा, आन नाशने पुत्रने शिवाय त्यासामहीन कोणाना नाश व्ह्यना नहा;शास्रलेख पूर्ण व्हवा म्हणी हाय असा व्ह्यना. 13 पण आता मय तुजत्याव येत आस;आन मान्हा आनंद त्यासने ठायी परिपूर्ण व्हवा म्हणी मय हे जगम ह्या गोष्टी बोल. 14 मय त्यासाला तुन्ह वचन दिन्हा आस;जगन त्यास्ना द्वेष करणा, कारण जसा मय जगणा नहा तस ते पण जगन नहात. 15 तुन्ह त्यासाला जगमहीन काढी ल्यावा अशी मय विनंती कर नहा, तर तुन्ह त्यासाला वाईट पहिन राखावा अशी विनंती कर. 16 जसा मय हे जगणा नहा तस ते पण हे जगन नहात. 17 तू त्यासाला सत्याम समर्पित कर;तुन्ह वचन हेच सत्य आसत. 18 जसा तुन्ह मला जगम पाठवणा तस मय पण त्यासाला पाठवणा, 19 आन त्यास पण सत्याम समर्पित व्हवा म्हणी मय त्यासने करता स्वतःला समर्पित कर. 20 मय केवळ त्यासने साठी नहा, तर त्यासने वचनने वरून जे मजवर विश्वास ठुवत त्यासने साठी पण विनती कर 21 का, ते सगळास एक व्हवा;हे मान्हे बापा, जसा तू मजम व मय तुजम तस त्यास पण तुजम मजम[एक] व्हवा, कारण तुन्ह मला पाठवणास असा विश्वास जगन धरवा. 22 तुन्ह जा गौरव मला दिन्हा आसस ता मय त्यासाला दिन्हा आस, ह्यान्हे साठी का, जस आपुनी एक आसत तस त्यास पण एक व्हवा; 23 म्हजी मय त्यासम व तू मजम;ह्यान्हे साठी का, त्यास एक व्हयी पूर्ण व्हवा आन त्याजवरून जगन समजी लेवा का, तुन्ह मला पाठवणा आन जशी तुन्ह मजवर प्रीती करनास तशी त्यासावर पण प्रीती करणा. 24 हे मान्हे बापा, मान्ही अशी इच्छा आस का, तुन्ह जा काही मला दिन्हा आसस त्यास पण जय मय आस तय मान्हे जवळ आसावा;ह्यान्हे साठी का, जा गौरव तुन्ह मला दिन्हा आसास ता त्यास जोवा;कारण जगणे स्थापनाने पूर्वी तुन्ह मजवर प्रीती करणास. 25 हे न्याय संपन्न पिता, जगन तुला ओळखणा नहा, मय तुला ओळखणा आस आन तुन्ह मला पाठवणा आस आसा त्याला ओळख्या आस.. 26 मय तुन्हां नाव त्यासाला कळवना आस आण कळवसु; ह्यान्हे साठी का;जी प्रीती तुन्ह मजवर करणास ती त्यासम टिकी रहवा आणि मय, त्यासाम रहवा;