बेथानीमं मरीयन येशूला केलेला तैलाभ्यंग 1 मग येशू वल्हाडणने आधी सहा दिवस बेथानीला वन्हां जे लाजरला येशून मेलामहीन उठवणाल हो तय आसनाल. 2 म्हणी त्यास तय त्यान्हे साठी जेवणावळ कऱ्य;तव्हा मार्था वाढत आसनेल;आन लाजर त्यास्ने पंगतला बसणारास पैकी एक आसनाल. 3 तव्हा मरियान अर्धा शेर शुध्द जटामासिना मोलवान सुगंधी तेल ली येशूने चरणासला लावणी आन आपले केसासवार त्यान्हा पाय पुसणी;तव्हा ते सुगंधी तेलने वास वार घर भरी गया. 4 मग त्यान्हे शिष्यास पैकी एक जन यहूदा इस्कर्योत जो त्याला धरी देणार आसनाल, त्यान्ह आखणा, 5 हाय सुगंधी तेल तीनशे रुपायासला विकी ता गरिबासला कजा दिध्या नहा? 6 त्याला गरिबासनि काळजी आसनेल म्हणी त्यान्ह असा आखणा असा नहा;तर तो एक चोर आसनाल त्यान्हे जवळ एक डबी आसनेल, व तीजम जा काही टाकतत ता तो चोरी लेता, म्हणी त्यान्ह असा आखणा. 7 ह्यावरून येशून आखणा, तीन्हे वाट जाऊ नका. मान्हे उत्तर कार्याने दिवसने साठी ता तिला ठुवू द्या; 8 कारण गरीब नेहेमी तुमने जवळ आसत;पण मय तुमने जवळ नेहेमी आस असा नहा. 9 तो तय आस आसा यहुदी लोकासपैकी पुष्कळ जनासला कळना, आन केवळ येशूने करता नहा तर जे लाजरला त्यान्ह मेलाल्यामहीन उठवेल आसनाल त्याला पण जोवानी करता ते वन्हत. 10 मुख्या याजकास लाजारला पण जजीवे मारवानी निश्चय कऱ्या, 11 कारण त्यान्हेमुळ पुष्कळ यहुदी त्यासाला सोडी येशू वर विश्वास ठेवतत. 12 दुसरे दिवस सणला आलेले पुष्कळ लोक येशू यरुश्लेमला येत आस आसा ऐकी 13 खजुरीन्या झावळ्या ली त्यान्हे भेटला बाहेर निघनत आन गजर करी आख्या, होसान्ना;प्रभुणे नावनं येणारा इस्रायेलना राजा धन्यवादित असो. 14 येशूला लहान गाढव मिळाल्यावर तो त्याजवर बसना. 15 हे कन्ये, भिऊ नको, जो तुन्हा राजा गाढवीने शिगरूवर बसी येत आ, हे शास्र्लेखने प्रमाण हाय घडणा. 16 प्रथम ह्या गोष्टी त्यान्हे शिष्यास्ला समजेल नसन्याल;परंतु, येशुना गौरव झाल्यावर त्यासाला आठवण व्ह्यनी का, त्यान्हे विषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या आसी त्याप्रमान लोकास त्याला कऱ्या. 17 त्यान्ह लाजारला कबरमहीन बोलवी मेलेल्यामहीन उठ्वना, त्यावेळेस जो लोकसमुदाय त्यान्हे बरोबर आसनाल त्यास त्याबद्दल साक्ष दिदया. 18 त्यान्ह हाय चिन्ह करेल आसनाल असा लोकास ऐक्याल म्हणून पण लोक त्याला भेटवानी गयत. 19 मग परुशी एकमेकासला आखवानी लागनत, तुमना काही चाल नहा हाय लक्षांम आन्हा;जोआ जग त्यान्हे माघ चालना आस. 20 सणम उपासना करवानी येयेल लोकास पैकी काही जन हेल्लेणी आसनलत; 21 त्यास गालील मधले बेथसैदाकर फिलीप्प ह्यान्हे जवळ यी विनंती कऱ्या का, महाराज, येशूला भेटावा अशी आमनी इच्छा आस. 22 फिलीप्पान यी आंद्रियाला आखणा;आन आंद्रिया व फिलीप्प यास यी येशूला आख्या. 23 येशू त्यासाला आखणा, मनुष्याने पुत्रांना गौरव होवानी वेळ वन्ही आस. 24 मयतुम्हाला खरा खरा आख, गहूना दाणा जमीनम पडी मरणा नहा तर तो एकटाच रहय, आन मरणा तर पुष्कळ पिक देय. 25 जो आपले जीववर प्रीती कर तो त्याला मुखी, आन जो हे जगम आपले जीवना द्वेष कर तो त्यान्हा सार्वकालिक जीवनने साठी रक्षण करी. 26 जर कोन्ही मान्ही सेवा कर तर त्यान्ह मला अनुसरावा म्हजी जय मय आस तय मान्हा सेवक पण आसी;जर कोन्ही मान्ही सेवा कर तर मान्हा पिता त्यान्हा मान राखी. 27 आता मान्हा जीव व्याकुळ व्ह्यना आस;मय का बोलू? हे बापा, हे घटकापहिन मान्हा रक्षण कर;पण मय ह्यान्हे साठीच हे घटकाम वन्हा आस. 28 हे बापा, तू आपले नावना गौरव कर. तव्हा अशी आकाशवाणी व्ह्यनी का, मय ता गौरवना आस आन परत पण गौरवसुक 29 तव्हा जे लोक उभ रही ऐकत आसनलत त्यास आख्या, मेघगर्जना व्ह्यनी;दुसरास आख्या, त्यान्हे बरोबर देवदूत बोलणा. 30 येशून उत्तर दिन्हा, हि वाणी मान्हे साठी नहा तर तुमने साठी व्ह्यनी आस. 31 आता हे जगना न्याय व्हय, आता हे जगना अधिकारी बाहेर टाकला जाई; 32 आन मला पृथ्वी पहिन उंच कऱ्या तर मय सगळासला मजत्याव आकर्षण लेसुक. 33 आपण कोणते मरणवार मरणार हाय सुचवानि करता तो हाय बोलणा. 34 म्हणी लोकास त्याला विचाऱ्या, ख्रिस्त सर्वकाळ रही असा आम्हू नियमशास्रा महीन ऐक्या आस, तर मनुष्याने पुत्राला उंच केले पाहिजे असा आपण कसा आखत? हो मनुष्यांना पुत्र आस तरी कोण? 35 ह्याजवरून येशून त्यासाला आखणा, आणखी थोडा वेळ तुमने बरोबर प्रकाश आस;तुम्हाला अंधारन गाठवा नहा म्हणी तुमने जवळ प्रकाश आस तोपर्येंत चाला;कारण जो अंधारम चाल त्याला आपण कय चालीत ता कळ नहा. 36 तुम्हू प्रकाशन पुत्र व्हावा म्हणी तुमने जवळ प्रकाश असतानच प्रकाशवर विश्वास ठुवा. येशू ह्या गोष्टी बोलणा आन तहीन निघी जाई त्यासा पहिन गुप्त रयना. 37 त्यान्ह त्यास्ने समोर एवढ चिन्ह करेल असतान पण त्यास त्याजवर विश्वास ठुव्या नहा; 38 ह्यान्हे साठीन का, यशया संदेष्टाने द्वारे जा आखेल आसनाल ता पूर्ण व्हवा;ता असा; प्रभू, आम्हू ऐकलेले वार्तावर कोन्ह विश्वास ठुव्या आस? परमेश्वरना भूज कोणाला प्रगट व्ह्यना आस? 39 ह्यान्हे मूळ त्यासाला विश्वास ठुता वन्हा नहा;हे कारण ने मूळ यशयान आणखी आखणा, 40 त्यास डोळास जोवा नहा, अंतकरणवार समजावा नहा, वळवा नहा व मय त्यासाला बरा करावा नहा म्हणी त्यासन डोळ आंधळ कऱ्या व त्यासना अंतकरण कठीण करेल आस. 41 यशयान त्यान्हा गौरव जोयनाल म्हणी त्यान्ह आसा आखणा आन त्यान्हे विषयी बोलणा. 42 असा आशी पण अधिकाऱ्यासने पैकी पुष्कळ जनास विश्वास ठुव्या, परंतु आपुनी सभागृहीत व्हवा नहा म्हणी परुश्यासने मूळ त्यास ता कबूल कऱतत नहा; 43 कारण त्यासाला देव कडले गौरवने पेक्षा माणसाकडला गौरव अधिक वाटणा. 44 तव्हा येशून मोठ्यान आखणा, जो मजवर विश्वास ठुव तो मजवर विश्वास ठुव नहा तर ज्यान्ह मला पाठवणा आस त्याजवर ठेव; 45 आन जो मला जोय तो ज्यान्ह मला पाठवणा आस त्याला जोय. 46 जो कोन्ही मजवर विश्वास ठुव त्यान्ह अंधारम रहवा नहा म्हणी मय जगम प्रकाश असा वन्हा आस. 47 आन जो कोन्ही मान्ह वचन ऐक पण ते पाळ नहा त्यासना न्याय मय कर नहा;कारण मय जगणा न्याय करवानी साठी नहा, तर जगणा तारण करवानी साठी वन्हा आस. 48 जो मान्हा आव्हेर कर व मान्हे वचनासना स्वीकार करत नहा त्यासना न्याय करणारा कोन्ही आस;जा वचन मय आखणा, ताच शेवटले दिवस त्यासना न्याय करी. 49 कारण मय मान्हे मनना बोल नहा, तर मय का आखवा व का बोलवा ह्यान्हे विषयी जे पितान मला पाठवणा त्यान्हाच मला आज्ञा दिन्हा आस. 50 त्यान्ही आज्ञा सार्वकालिक जीवन आस हाय मला माहिती आस; म्हणी जा काही मय बोल ता पितान मला आखेल प्रमाण बोल.