येशू शिष्यासन पाय धुव 1 वल्हाडन सण ने आधी असा व्ह्यना का, येशून आता हे जग महीन पिता त्याव जावानी आपली वेळ वन्ही आस हाय जाणी हे जगमधले स्वकीयास्वर त्यान्हा जा प्रेम आसनाल ता त्यान्ह शेवट पर्येंत करणा. 2 शिमोन ना पोऱ्या यहूदा इस्कार्योद ह्यान्हे मनम त्याला धरी द्यावा असा सैतान घाली चुकणाल. 3 तव्हा आपले हातम पित्तान अवघा दिन्हा आस, व आपण देव पहिन वन्हा व देवत्याव जाय हाय ओळखी भोजन होवानी वेळेस 4 येशू भोजनवरून उठना, व त्यान्ह आपल बाह्य वस्र काढी ठेवणा आण रुमाल ली कंबरला बाधणा. 5 मग तो गगाळम पाणी वती शिष्यास्ना पाय धुवानी लागणा, आन कंबरला बांधलेले रुमाल वार पुसवानी लागणा. 6 मग तो शिमोन पेत्रत्याव वन्हा तव्हा त्यान्ह त्याला आखणा, प्रभुजी, आपण मान्हा पाय धुवत का? 7 येशून त्याला उत्तर दिन्हा, मय कर ता तुला आता कळ नहा;ता तुला पुढ कळइ. 8 पेत्रन त्याला आखणा, तुम्हाला मान्हा पाय कधीपण धुवानी नहात. येशून त्याला उत्तर दिन्हा, मय नहा धुवना तर मान्हे बरोबर तुला वाटा नहा. 9 शिमोन पेत्रन त्याला आखणा, प्रभुजी, मान्हा निसता पाय धुवू नका, तर हात व डोका पण धुवा. 10 येशून त्याला आखणा, ज्यान्हा स्नान व्ह्यना आस त्याला पायने खेरीज दुसरा काही धुवानी गरज नहा. कारण तो सर्वांगी शुद्ध आस;आन तुम्हू शुद्ध आसत, पण सगळ जन नहा. 11 कारण आपल्याला धरी देणारा माणूस त्याला माहिती आसनाल; म्हणी त्यान्ह आखणा, तुम्हू सगळ शुद्ध नहा. 12 मग त्यान्हा पाय धुतल्यावर व आपल वस्र घाली परत बसल्यावर त्यान्ह त्यासाला आखणा, मय तुम्हाला का करणा आस हाय तुम्हाला समजायना का? 13 तुम्हू मला गुरु व प्रभू अस आखत आन ता ठीक आखत;कारण मय तसा आसच. 14 म्हणी मय प्रभू व गुरु आसी पण जर तुमन पाय धुवना तर तुम्हू पण एकमेकासना पाय धुतले पाहिजेत. 15 कारण जसा मय तुम्हाला करणा तसा तुम्हू पण पण करवा म्हणी मय तुम्हाला कित्ता घाली दिन्हा आस. 16 मय तुम्हाला खरा खरा आख, दास आपले धन्याने पेक्षा थोर नहा आन पाठवलेला पाठवणाराने पेक्षा मोठा थोर नहा; 17 जर ह्या गोष्टी तुम्हाला समजत तर त्या केलान तुम्हू धन्य आस. 18 मय तुम्हा सगळासने विषयी बोल नहा ज्यासाला मय निवडणा आस ते मला माहित आसत;तरी ज्यान्ह मान्हा अन्न खायना, त्यान्ह पण मजवर लाथ उगारणा आस, हो शास्रलेख पूर्ण झाले पाहिजे. 19 हाय मय तुम्हाला आता म्हजी हाय घड्वानी आधी आख, ह्यान्हे साठी का, जेव्हा हाय घडई तव्हा तुम्हू विश्वास ठुवावा का, मय तो आस. 20 मय तुम्हाला खरा खरा आख का, मय ज्याला पाठव त्यान्हा जो कोन्ही स्वीकार कर तो मान्हां स्वीकार कर आन जो मला स्वीकार तो ज्यान्ह मला पाठवणा आस त्याला स्वीकार. 21 असा बोलल्यावर येशू आत्माम विव्हळ व्ह्यना व निश्चितार्थान आखण, मय तुम्हाला खरा खरा आख, तुम्हास पैकी एक जन मला धरी दि. 22 तो कोन्हाने विषयी बोल हे संशयान शिष्य एकमेकास त्याव जोवानी लागनत. 23 तव्हा ज्याजवर येशूनी प्रीती आसनेल असा एक जन येशूने उरला टेकेलेला आसनाल; 24 म्हणी ज्यान्हे विषयी तो बोलणा तो कोण आस हाय आम्हाला आख, असा शिमोन पेत्राण त्याला खुणवी आखणा. 25 तव्हा तो तसाच येशूने उरला टेकलेला आसतान माग वाकी त्याला आखणा, प्रभुजी, तो कोण आस? 26 येशून उत्तर दिन्हा, मय ज्याला घास ताटम बुचकाळी देसुक तोच तो आस. मग त्यान्ह घास ताटम बुचकळी शिमोनना पोऱ्या यहूदा इस्कार्योद ह्याला दिन्हा; 27 आन घास दिल्याबरोबर सैतान त्याजम शिरणा. मग येशून त्याला आखणा, तुला जा करवानी आस ता लवकर करी टाक; 28 पण त्यान्ह त्याला असा कशाने साठी आखणा हाय भोजननला बसलेल्यास पैकी कोणाला समजायना नहा. 29 कारण, यहूदाने जवळ डबी आसनेल म्हणी सणने साठी आपल्याला पदार्थासनी गरज आस ता विकत लेवा किवा गरिबासला काहीतरी द्यावा म्हणी येशू असा आखत आस असा कित्येकासला वाटणा. 30 मग घास घातल्यावर तो लागणाच बाहेर गया;त्यावेळेस रात्र आसनेल. 31 तो बाहेर गेल्यावर येशून आखणा, आता मनुष्याने पुत्राना गौरव व्ह्यना आस आन त्यान्हे ठायी देवना गौरव व्ह्यना आस; 32 देव आपले ठायी त्यान्हा गौरव करी;तो त्यान्हा लवकर गौरव करी. 33 मुलानो, मय आजून थोडा वेळ तुमने बरोबर आस. तुम्हू मान्हा शोध करशाल;आन जसा मय यहुद्यासला आखणा का, जय मय जाय तय तुम्हाला येता येणार नहा, तसा तुम्हाला पण आता आख. 34 मय तुम्हाला नवी आज्ञा देय का, तुम्हू एकमेकास्वर प्रीती करावा;जशी मय तुम्हावर प्रीती करणा तशी तुम्हू पण, एकमेकास्वर प्रीती करवा. 35 तुमनी एकमेकास्वर प्रीती आसनी म्हजी त्याजवरून सगळ ओळखित का, तुम्हू मान्ह शिष्य आसत. 36 पेत्र आपणास नाकारी हे विषयी येशूना भविष्य शिमोन पेत्राण त्याला आखणा, प्रभुजी, आपण कय जात? येशून उत्तर दिन्हा, मय जय जाय तय तुला मान्हे माघ येता येणार नहा;पण तू नंतर यीस. 37 पेत्रन त्याला आखणा, प्रभुजी, मला आताच कजा येता येणार नहा? तुमने साठी मय मान्हा प्राण देसुक. 38 येशून त्याला उत्तर दिन्हा, का? मान्हे साठी तू तुन्हां प्राण दिस ? मय तुला खरा खरा आख, तू मला तीन वेळा नाकारीस तोपर्येंत कोंबडा आरवणार नहा.