अध्याय ११

मृत लाजराला जिवंत करणा 1 बेथानी हुथिल ले लाजर नावना एक माणूस आजारी आसनाल. मरिया व तिन्ही बहिणीस मार्था ह्या तेच गावन्या आसनाल्यात. 2 जे मारियान प्रभूला सुगंधी तेल लावणी व त्यान्हा चरण आपले केसास पुसणी तिन्हा हो, आजारी पडलेला भाऊस लाजर, भाऊ आसनाल. 3 म्हणी त्या बहिणीस त्यासत्याव आखी पाठ्व्या का, प्रभुजी, ज्याजवर तुमना प्रेम आस तो आजारी आस. 4 हाय एकी येशून आखणा, हो आजार मरणने साठी नहा तर देवने गौरवार्थ म्हजी त्यान्हे योगे देवने पुत्रना गौरव व्हवा ह्यानेसाठी आस. 5 मार्थ, व तिन्ही बहीण व लाजर ह्यासावर येशुनी प्रीती आसनेल. 6 म्हणी, तो आजारी आस हाय त्यान्ह ऐकणा तरी तो आसनाल ते ठिकाणीच आणखी दोन दिवस रहीना. 7 त्यानंतर त्यान्ह शिष्यासला आखणा, आपुनी परत यहुदीयाम जाऊ चला. 8 शिष्यास त्याला आख्या, गुरुजी, यहुदी नुकतच तुम्हाला दगड मार करवानी जोत आसनलत, तरी तुम्हू परत तय कजा जात? 9 येशून उत्तर दिन्हा, दिवसन बारा तास आसत का नहा? दिवसा जर कोन्ही चाल तर त्याला ठेच लाग नहा, कारण त्याला पृथ्वीवरला उजेड दिस; 10 परंतु जर कोन्ही रात्रीना चाल तर त्याला ठेच लाग कारण त्यान्हे ठायी उजेड नहा रहय. 11 हाय बोलल्यावर त्यान्ह त्यासाला आखणा, आपला मित्र लाजार झोपणा आस;पण मय त्याला झोप महीन उठवावानी जाय. 12 ह्यावरून शिष्यास त्याला आख्या, प्रभुजी, त्याला झोप लागणी आसी तर तो बरा व्हयी. 13 येशू त्यान्हे मरणने विषयी बोलणाल: परंतु तो झोप महीन मिळणारे आरामने विषयी बोलत आस असा त्यासाला वाटणा. 14 म्हणी येशून त्यासाला उघपणी आखणा, लाजर मरणा आस; 15 आन मय तय नसनाल म्हणी तुम्ह्ने विषयी मला आनंद वाट, कारण मान्ही अशी इच्छा आस का, तुम्हू विश्वास ठुवावा, तरी आपुनी त्यास त्याव जाऊ. 16 तव्हा दिदुस आखलेला थोमा आपले गुरुबंधुसला आखणा, आपुनी पण ह्यास्ने बरोबर मरवानी जाऊ. 17 येशू वन्हा. तव्हा त्याला कळना का, त्याला कबरम ठुयी चार दिवस व्हयन आसत. 18 बेथानी, यरुश्लेमने जवळ, म्हजी तहीन पाऊन कोस वर आसनेल; 19 तव्हा यहुद्यास पैकी पुष्कळ लोक मार्था व मरिया हिस्ने भाउसने बद्दल सात्वन करवानी वन्हत. 20 येशू येत आस हाय ऐकताच मार्था त्याला जाई भेटनी, पण मरिया घरमच बसी रहनी. 21 मार्थान येशूला आखणी, प्रभुजी, आपण जर हुथी आसतत तर मान्हा भाऊ मरता नहा; 22 तरी आता पण आपण जा काही देवने जवळ मागसान ता देव आपल्याला दि, हाय मला माहिती आस. 23 येशून तिला आखणा, तुन्हां भाउस परत उठी. 24 मार्थान त्याला आखणी, तो शेवटले दिवस पुनरुस्थानने वेळेस उठ्यी हाय मला माहिती आस. 25 येशून तिला आखणा, पुनरुस्थान व जीवन मयच आस;जो मजवर विश्वास ठुव तो मरणा तरी जगी; 26 आन जिवंत असलेला प्रत्येक जन जो मजवर विश्वास ठुव तो कधीच मरनार नहा, हाय तू खरा मानस का? 27 तिन्ह त्याला आखणी, होय प्रभुजी, जगम येणारा जो देवना पुत्र ख्रिस्त तो आपणच आसत असा मय विश्वास धरणी आस. 28 अशी बोली ती निघी गयी व आपली बहिणीस मरिया हिला गुपचूप [गुप्तपणी] बोलवी आखणी, गुरुजी वन्ह आसत व ते तुला बोलवत आसत. 29 हाय एकटाच ती घाईघाईन उठी त्यासत्याव गयी. 30 येशू आजून गावम वन्हाल नहा, पण मार्था त्याला भेटनेल ते ठिकाणीच आसनाल. 31 जे यहूदी मरियाने जवळ घरम आसनलत व तिन्हा सात्वन करत आसनलत त्यास तिला चटकन उठी बाहेर जातान जोल्यावर ते तीन्हे माघ गयत. 32 मग येशू ाल तय मरिया आल्यावर त्याला जोई ती त्यान्हे पाया पडनी व त्याला आखणी, प्रभुजी, तुम्हू हुथी आसतत तर मान्हा भाउस मरता नहा. 33 येशू तिला व तीन्हे बरोबर असलेले यहुद्यासला रडतान जोई आत्माम विव्हळ व्ह्यना, 34 आन आखणा, तुम्हू त्याला कय ठुद्या आस? त्यास त्याला आख्या, प्रभुजी, यी जोआ. 35 येशू रडणा. 36 ह्याजवरून यहुद्यास आख्या, जोआ, ह्यान्हा त्याजवर कितीतरी प्रेम आस नाल ! 37 परंतु त्यासामधले कित्येकास आख्या, ज्यान्ह आंधळासना डोळ उघडणा त्याला ह्यान्हा मरण टाळवाणी पण शक्ति नसनेल काय? 38 येशू परत मनम खवळी कबरत्याव वन्हा. ती गुहा आसनेल व तीन्हे तोंडवर धोंड ठेवेल आसनेल. 39 येशून आखणा, धोंड काढा. ते मृतानी बहिणीस मार्था हीन त्याला आखणी, प्रभुजी, आता त्याला दुर्गंध येत आसी;कारण त्याला मरी चार दिवस व्हयन आसत. 40 येशून तिला आखणा, तू विश्वास ठुवीस तर देवना गौरव जोइस असा मय तुला आखणाल नहा का? 41 ह्याजवरून त्यास धोंड काढ्या;तव्हा येशून दृष्टी वर करी आखणा, हे बापा, तुन्ह मान्हा ऐकनास म्हणी मय तुन्हा आभार मान; 42 मला माहित आस का, तू सर्वदा मान्हा ऐकस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आस त्यास्ने करता मय हाय बोलणा;ह्यान्हे साठी का, तुन्ह मला पाठवणा आसस असा त्यास विश्वास धरावा. 43 असा बोली त्यान्ह मोठ्यान हाक मारी आखणा, लाजर, बाहेर ये. 44 तव्हा जो मरेल आसनाल तो बाहेर वन्हा;त्यान्हा हात पाय प्रेतवस्रास बांधलेला व तोंड रुमाल वार गुंडालेला आसनाल. येशून त्यासाला आखणा त्याला मोकळा करी जाऊ द्या. 45 मरियात्याव येयेल यहुद्यास त्यान्ह जा करणा ता जोध्या, आन त्यास्ने पैकी पुष्कळ जनास त्याजवर विश्वास ठुव्या; 46 पण कित्येकास परुश्यासत्याव जाई येशून का करणा ता त्यासाला आख्या. 47 ह्याजवरून मुख्य याजकास व परुश्यास सभा भरवी आख्या, आपुनी का करत आसत? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्ह कर; 48 आपुनी त्याला आसास सोड्या तर सगळ लोक त्याजवर विश्वास ठुयीत आन रोमन लोक यी आपला स्थान व राष्ट्र हिसकी लीत. 49 तव्हा त्यास्ने पैकी कयफा नावना कोणीएक मनुष्य जो ते वर्षी प्रमुख याजक आसनाल, त्यान्ह त्यासाला आखणा, तुम्हाला काहीच कळ नहा; 50 प्रजाने साठी ऐके मनुष्यान मरवा व सबंध राष्ट्राना नाश व्हवा नहा हाय तुम्हाला हितकारक आस, हाय पण तुम्हू लक्षांम आणत नहा. 51 हाय तर तो आपले मनना बोलणाल नहा, तर ते वर्षी तो प्रमुख याजक आसनाल म्हणून त्यान्ह संदेश दिन्हाल का, येशू ते राष्ट्राने करता मरनार आस. 52 आन केवळ तेच राष्ट्राने करता नहा, तर त्यान्ह देवने पांगलेले मुलासला पण जमवी एकत्र करावा ह्यान्हे करता. 53 ह्यावरून ते दिवस पहिन त्यास त्याला जीवे मारवानी आपसाम निश्चय कऱ्या. 54 ह्यामुळ येशू तव्हा पहिन यहुदी लोकाससम उघडपणी फिरणा नहा, तर तहीन रानने जवळने प्रांतमधले एफ्राइम नावने नगरला गया;आन तय आपले शिष्याने बरोबर रहीना. 55 तव्हा यहुद्यासना वल्हाडन जवळ येयेल आसनाल;आन पुष्कळ लोक वल्हाडनने आगोदर आपलासला शुद्ध करी लेवानी बाहेर गाववरून वर यरुश्लेमला गयत. 56 ते येशूला सापडत आसनलत आन मंदिरम उभ रही एकमेकासला आखतत, तुम्हाला का वाट? सणला मुळीच येणार नहा का? 57 मुख्य याजकास व परुश्यास तर त्याला धरवानी हेतून असा हुकुम सोड्याल का, तो कय आस हाय कोणाला कळल्यावर त्यान्ह खबर द्यावा